JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 636
Obunachilar
-524 soatlar
-177 kun
-6230 kun
Postlar arxiv
3 635
Repost from My Pocket Study
🏆 साहित्य अकादमी पुरस्कार :- माहिती
◾️ साहित्य अकादमी ची स्थापना " 12 मार्च 1954 " रोजी झाली
◾️ मुख्यालय " नवी दिल्लीला " आहे
◾️ साहित्य अकादमी चे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते
◾️ भारतातील 24 भाषांच्या साठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो
◾️ भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील एकूण 22 भाषा आणि इंग्रजी व राज्यस्थानी अशा दोन भाषा या सर्व मिळून एकूण 24 भाषांच्या साठी हा पुरस्कार दिला जातो
🔶 काही महत्वाच्या गोष्टी
◾️ मराठी साठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला
◾️2023 साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक हे आहेत
◾️ कृष्णात खोत यांच्या रिंगण या कादंबरीला मराठी भाषे करता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर झाला
🔶रिंगाण - कृष्णात खोत यांच्याविषयी
◾️ मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत'
त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या
गावठाण’ (२००५),
‘रौंदाळा’ (२००८),
‘झड-झिंबड’ (२०१२),
‘धूळमाती’ (२०१४),
‘रिंगाण’ (२०१८
'गरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत
◾️रिंगाण ही कादंबरी प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे
◾️ पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 ला होणार आहे
03 May 2024, 05:00
3 635
Repost from My Pocket Study
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती
परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024
शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 मे 2024 (11:00 PM)
Apply Link :- https://ssc.gov.in/
03 May 2024, 04:56
3 635
Repost from नवदिशा
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती
परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024
शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 मे 2024 (11:00 PM)
Apply Link :- https://ssc.gov.in/
03 May 2024, 04:56
3 635
Repost from JUMBO Study group
मित्रांनो स्पर्धा परीक्षेपलीकडेही आपल आयुष्य आहे.......
जॉईन - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 May 2024, 02:05
3 635
Repost from JUMBO Study group
भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले?
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 May 2024, 02:05
3 635
Repost from JUMBO Study group
युतोपर सरासरी किती पगार मिळतो?
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 May 2024, 02:05
3 635
Repost from JUMBO Study group
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरून आला पृथ्वीवर सिग्नल
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 May 2024, 02:05
3 635
5443. 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान “World Government Summit” कोठे पार पडली?
03 May 2024, 02:03
3 635
5442. स्थलांतर व मुक्त संचार करारावर भारत आणि कोणत्या देशाने स्वाक्षऱ्या केल्या आहेत?
03 May 2024, 02:03
3 635
5441. किती नागरिकांनी राजस्थान मध्ये आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभाग घेवून जागतिक विक्रम केला आहे?
03 May 2024, 02:03
3 635
भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले?
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
03 May 2024, 02:03
3 635
युतोपर सरासरी किती पगार मिळतो?
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
03 May 2024, 02:03
3 635
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरून आला पृथ्वीवर सिग्नल
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
03 May 2024, 02:03
3 635
◾️काही महत्वाच्या गोष्टी
⭐️सियाचीन ग्लेशियर हे हिमालयातील काराकोरम रेंजमध्ये आहे
◾️1963 सीमा करार
⭐️पाकिस्तान आणि चीन मध्ये झाला
⭐️पाकिस्तानने 5300km2 चा भाग चीन ला दिला
⭐️हा करार भारताला मान्य नाही
◾️POK (पाकव्याप्त काश्मीर )
⭐️1947 युद्धात हा भाग पाकिस्तानने घेतला
⭐️पाकिस्तानच्या पश्तून आदिवासी गटांनी 1947 मध्ये जम्मू आणि काश्मीरवर हल्ला केला होता
◾️ अक्साई चिन
⭐️चीनच्या ताब्यात असलेला भारताचा प्रदेश
⭐️1950 ला पहिल्यांदा चीनने यावर हक्क सांगितला
⭐️1962 च्या युद्धादरम्यान चीनने अक्साई चिनवर लष्करी ताबा मिळवला
◾️चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा
⭐️शक्सगाम खोरे
⭐️POK मध्ये आहे लक्षात ठेवा
⭐️5,180 चौरस किमी शक्सगाम व्हॅली 1963 मध्ये चीनला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.
03 May 2024, 01:57
3 635
🅾भारतातील सर्वाधिक आंबा उत्पादन करणारे अग्रेसर राज्य व त्यांच्या जाती...
जॉईन
https://t.me/krushiseva_Exam
03 May 2024, 01:57
3 635
🔺 प्रमुख वैज्ञानिक नावे 🦖🐍🦚🌾🥀
https://t.me/krushiseva_Exam
➭ गहू 🌾 - टिटिकम एस्टिव्हम
➭ तांदूळ - ओरिझा सॅटिवा
➭ मक्का - झिया मका
➭ बाजरी - पेनिसेटम टायफॉइडिस
➭ चना - Cicer arietinum
➭ अरहर - कॅजुनस कॅजुन
➭ मटार - पिसम सॅटिव्हम
➭ भुईमूग - अरेचीस हायपोजीया
➭ सोयाबीन - ग्लायसिन मॅक्स
➭ कॉफी - कॉफी अरेबिका
➭ चहा - कॅमेलिया सायनेन्सिस
🔺 भाजीपाला
➛ मुळांपासून प्राप्त: -
➭ गाजर 🥕 - डाकस करुता
➭ सलगम - ब्रासिका रापा
➭ मुळा - Raphanus sativum
➭ रताळे - इपोमोया बटाटा
➛ स्तंभातून प्राप्त :-
➭ बटाटा - सोलॅनम ट्यूबरोसम
➭ अरबी - Colocasia esculenta
➛ पानांपासून प्राप्त: -
➭ पालक - Spinacea oleracea
➭ मेथी - Tigonella foenamgricum
➭ बथुआ - चिनोपोडियम अल्बम
➛ फुलणे पासून प्राप्त: -
➭ फुलकोबी - ब्रासिका ओलेरेसिया जातीची बोटिटिस
➛ फळांपासून प्राप्त: -
➭ टोमॅटो 🍅 - Lypersicon esculentum
➭ वांगी 🍆 - सोलॅनम मेलोन्जिना
➭ भेंडी - एबलमास्क एस्क्युलेंट्स
➭ लवंग - सायमोप्सिस टेटागोलोनोबा
✺ फळे :-
➭ आंबा 🍋 - मॅंगीफेरा इंडिका
➭ केळी 🍌 - म्यूज पॅराडिसीका
➭ संत्रा - लिंबूवर्गीय जाळीदार
➭ पेरू - Psidium guajava
➭ पपई - कॅरीका पपई
➭ कस्टर्ड सफरचंद - एनोना स्क्वॅमोसा
➛ स्तंभातून प्राप्त :-
➭ हळद - कुरकुमा लवंग
➭ आले - झिंगिबर ऑफिशिनेल
➭ लसूण - अॅलियम सॅटिव्हम
➭ गुगल - कॉमिफोरा व्हाईटी
➛ मूळ पासून प्राप्त:-
➭ सर्पगंधा - रावलफिया सर्पटिना
➭ सफेद मुसळी - क्लोरोफिटम ट्यूबरोसम
➭ अश्वगंधा - विथानिया सोम्निफेरा
➛ सालापासून मिळते :-
➭ क्विनाइन - सिन्कोना ऑफिशिनालिस
➭ अर्जुन - टर्मिनलिया अर्जुन
➛ पानांपासून प्राप्त: -
➭ ब्राह्मी - Centella asiatica
➭ तुळशी - ओसीमम गर्भगृह
➛ फळांपासून प्राप्त: -
➭ अफू - Papaver somniferum
➭ आवळा - Emblica officinalis
✺ इतर वैज्ञानिक नावे
➭ ज्यूट - कॉरकोरस कॅप्सुलरिस
➭ कापूस - गॉसिपियम प्रजाती
➭ सनई- क्रोटोलारिया जंशिया
➭ नारळ - कोकोस न्यूसिफेरा
➭ टीक - टॅक्टोना ग्रँडिस
➭ साल - शोरिया रोबस्टा
➭ खेजडी - Prosopis cineraria
➭ देवदार - Cedus deodara
➭ लाख कीटक - Lacifer lacca
https://t.me/krushiseva_Exam
03 May 2024, 01:57
3 635
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
03 May 2024, 00:34
3 635
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥
35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥
👍प्रमुख वैशिष्ट्ये
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o
🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n
👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
मो.9767165594
03 May 2024, 00:34
