JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 655
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-177 kun
-6730 kun
Postlar arxiv
3 655
Repost from नवदिशा
🚨पुणे महानगरपालिका🚨
🔶कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) वर्ग 3
💠पदसंख्या :- 169
🛑परीक्षा दिनांक:- 22,23 आणि 29
एप्रिल 2026...
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
3 655
Repost from नवदिशा
1) SRPF गट क्र.1, 4, 13,16,17,18 आणि 19 लेखी परीक्षा Date :-19 एप्रिल..!
2) SRPF गट क्र. 2 आणि 5 लेखी परीक्षा Date :- 26 एप्रिल..!
SRPF गट क्र.15 गोंदिया लेखी परीक्षा Date :-3 मे
SRPF गट क्र. 6 धुळे :-10 मे
SRPF गट क्र. 7 आणि 20 लेखी परीक्षा Date :- 17 मे
3 655
Repost from नवदिशा
🔰 नितीन करीर – राज्य वित्त आयोग
◆ सहावा महाराष्ट्र राज्य वित्त आयोग – अध्यक्ष
◆ नियुक्ती – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
◆ अधिसूचना – 31 जुलै 2025
◆ अहवाल अंतिम मुदत – 31 मार्च 2026
◆ कार्यकाल लागू – 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031
🔶 राज्य वित्त आयोग – माहिती
◆ घटनात्मक तरतूद –
◆ कलम 243I – पंचायती
◆ कलम 243Y – नगरपालिका
◆ स्थापना – 73 वी घटनादुरुस्ती (1992)
◆ दर 5 वर्षांनी स्थापना
◆ उद्देश – राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आर्थिक वाटप
🔶 महाराष्ट्र राज्य वित्त आयोग (अध्यक्ष)
◆ 1ला – मकरंद हेरवाडकर (1994)
◆ 2रा – एस. हबीबुल्ला (1999)
◆ 3रा – सतीश त्रिपाठी (2005)
◆ 4था – जे. पी. डांगे (2011)
◆ 5वा – विश्वनाथ गिरीराज (2018)
◆ 6वा – नितीन करीर (2025)
3 655
Repost from नवदिशा
बेरोजगारांना प्रभावी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि रोजगार क्षेत्र अधिक पारदर्शक व सक्षम करण्यासाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा करण्यात आली आहे.
१५३ संवर्गांचा समावेश आणि ‘निपुण’ पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात आलेली ही सुधारणा भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि कार्यक्षम भरती प्रक्रियेचा नवा अध्याय ठरणार आहे.
ही सुधारणा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, २०२६-२७ मध्ये याच्या आधारे सर्वात मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे पूर्वीचा गोंधळ, विलंब आणि अनिश्चितता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या परिवर्तनाचे श्रेय आदरणीय देवाभाऊ यांना जाते. तसेच MPSC संबंधित प्रश्न सातत्याने शासनापर्यंत पोहोचवणारे आदरणीय आमदार अभिमन्यू पवार, स्व. अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि सर्वपक्षीय राजकीय नेते तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा मोठा सकारात्मक बदल घडून आला आहे.
या ऐतिहासिक सुधारणेसाठी सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि संबंधित घटकांच्या वतीने मनःपूर्वक आभार!🙏🙏💐💐
धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 👏👏
जॉईन https://t.me/WartmanNirnay
3 655
Repost from नवदिशा
➡️ सम्राट चौधरी यांची बिहारच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड
◾️ भाजपचा पहिला मुख्यमंत्री: बिहारमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा (भाजप) मुख्यमंत्री होणार असून, ही पक्षासाठी ऐतिहासिक घटना मानली जात आहे.
3 655
Repost from नवदिशा
तुम्ही आहात तर, सर्व आहे..
तुमचं आयुष्य हे ईश्वराने दिलेली सर्वांत मोठी भेट आहे, ते संपवण्याचा अधिकार कोणालाच नाही, अगदी तुम्हालाही नाही...
भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏💐
3 655
Repost from नवदिशा
▶️ MPSC महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे...
⭕️ जागा : 552
◾️ अर्ज सादर करण्यासाठी कालावधी : 10 ते 30 एप्रिल 2026
💠 परीक्षा दिनांक : 14 जून 2026
3 655
Repost from नवदिशा
▶️ जगातील पहिली डिजिटल
जणगणना भारतात..
✅ जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात
👉पहिल्याच दिवशी सुमारे 55 हजार कुटुंबांची नोंदणी
👉Self-enumeration (स्वयं-नोंदणी) सुविधेला मोठा प्रतिसाद
👉8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत डिजिटल नोंदणी सुरू
👉नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने माहिती भरली
👉 राष्ट्रपतींचा सहभाग:
👉राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः पोर्टलवर नोंदणी केली.
👉 जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत.
3 655
Repost from नवदिशा
▶️ 11 th इतिहास (जुना)
➡️ स्टेट बोर्ड NOTES
◾️ NOTES BY https://t.me/WartmanNirnay SIR...
3 655
Repost from नवदिशा
▶️ 5th+6th राज्यघटना (जुना)
➡️ स्टेट बोर्ड
◾️ NOTES BY https://t.me/WartmanNirnay
3 655
Repost from नवदिशा
▶️ महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026
💠 https://t.me/WartmanNirnay
✅ आगामी सर्व परीक्षेत हमखास फायदाच होणार 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 च्या झेरॉक्स काढून ठेवा..
3 655
Repost from नवदिशा
◾️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त
◾️पूर्व परीक्षा 2026 - अभ्यासक्रम
3 655
Repost from नवदिशा
🎓महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏💐
🔥 फक्त विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आजचाच दिवस 🔥
📢 Updated CURRENT AFFAIRS NOTES 2026
👉 1 January 2025 ते 11 April 2026 (Latest Update) ✅
👉 तुझी तयारी आता पूर्ण GAME-CHANGER होणार!
🚨 ज्यांना Exam मध्ये पुढे जायचंय त्यांनी ही संधी चुकवू नका!🚨
📘 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
💯 Direct Exam One-Liner Questions
💥 Paper आधी FULL तयारी – Topper Strategy!
📚 PDF मध्ये काय मिळेल?
✔️ 10000+ Most Expected One-Liners
✔️ Latest Updated Questions (11 April 2026 पर्यंत)
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Fast Revision Notes (Last Time Revision साठी Perfect)
🎁 MEGA BONUS (FREE)
🔥 Marathi Notes 📚
🔥 Expected Question Sets
🔥 Rapid Revision Notes
🎯 उपयुक्त परीक्षा
पोलीस भरती |उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | सरळ सेवा
ZP | आरोग्य | SSC | रेल्वे | बँकिंग
⏳ LIMITED OFFER 💰 Price: फक्त ₹99/- 😱
📲 Order कसा करायचा?
1. GPay / PhonePe: 9637637380
2. Payment Screenshot पाठवा
3. PDF तुम्हाला लगेच मिळेल ⚡
✅ Smart Students आधीच तयारी complete करतायत!
