JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 987
Subscribers
-224 hours
-177 days
-6130 days
Posts Archive
3 986
‼️ इंटरपोल ची स्थापना :- 7 सप्टेंबर 1923
🔖 इंटरपोल चे मुख्यालय :- लियॉन (फ्रान्स)
♦️ एकूण सदस्य राष्ट्रे :- 196
🔖 अध्यक्ष :- फ्रान्सचे ल्युकास फिलिप यांची नोव्हेंबर 2025 मध्ये इंटरपोलचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
✍ मोरोक्कोमध्ये झालेल्या 93 व्या महासभेत (General Assembly) त्यांची निवड झाली असून ते 2029 पर्यंत या पदावर राहतील.
✍ त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या अहमद नासेर अल-रायसी यांची जागा घेतली आहे.
🔖 महासचिव :- ब्राझीलचे वाल्डेसी उर्किझा हे इंटरपोलचे नवे महासचिव आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि ते या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात.
✍ इंटरपोलमध्ये 'महासचिव' हे पद दैनंदिन कामकाजासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते,
✍ तर 'अध्यक्ष' हे पद प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करते.
🔆 प्रादेशिक कार्यालये :- जगभरात इंटरपोलची 7 प्रादेशिक कार्यालये आहेत.
🔆 इंटरपोल चे ब्रीदवाक्य :- Connecting police for a safer world"
मराठीत :- सुरक्षित जगासाठी पोलिसांना जोडणे" असा होतो.
3 986
♦️उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य, आदेश जारी
3 986
ZP, पंचायत समित्यांची निवडणूक 21 दिवसात....
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून आचारसंहिता..
https://t.me/mypocketstudy
3 986
आदिवासी विकास विभाग, नागपूर
लघुटंकलेखक पदाचे व्यवसायिक अर्हता प्रमाणपत्र मागविण्याबाबत..
https://t.me/mypocketstudy
3 986
उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी :
पोलीस पाटील रिक्त पदे आरक्षण सोडत नोटीस.
https://t.me/mypocketstudy
3 986
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार
👉 वैभव सूर्यवंशी तसेच बुद्धिबळपटू वका लक्ष्मी यांच्यासह इत्यादींना मिळाला आहे.
3 986
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 जाहिरात
आता पदे कमी दिसतात परंतु नंतर ही पदे वाढतात.
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2026
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 👇
👉31 डिसेंबर ते 20 जानेवारी 2026
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:- 👇
👉20 जानेवारी 2026.
ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा 2026 Target केली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता जास्त चर्चा न करता अर्ज भरा. नुसता अर्ज नाही तर... जोरदार अभ्यासाला सुद्धा लागा.❤️
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/mypocketstudy
3 986
♦️K-4 क्षेपणास्त्र - चाचणी यशस्वी.. 👉 k-4 हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे.. 👉 आण्विक पाणबुडीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी..
3 986
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2026
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 👇
👉31 डिसेंबर ते 20 जानेवारी 2026
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:- 👇
👉20 जानेवारी 2026.
ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा 2026 Target केली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता जास्त चर्चा न करता अर्ज भरा. नुसता अर्ज नाही तर... जोरदार अभ्यासाला सुद्धा लागा.❤️
➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/mypocketstudy
https://t.me/mypocketstudy
3 986
♦️उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य, आदेश जारी
3 986
KVS & NVS City Intimation Out
📌Check Exam City-
examinationservices.nic.in/AdmitCard/Auth…
Join https://t.me/mypocketstudy
3 986
+2
आचारसंहितेच्या काळात PSI वयवाढ करता येते का??
Google Gemini चे दिलेले उत्तर नक्की वाचा 👍👍
3 986
🔖 दिल्ली पोलीस भरती जाहिरात ⭐️
👉 एकुण जागा: 7565
👉 शैक्षणिक पात्रता: 12वी पास
https://t.me/mypocketstudy
3 986
✅ दादासाहेब फाळके पुरस्कार ✅
50 वा - अमिताभ बच्चन (2018)
51 वा - रजनीकांत (2019)
52 वा - आशा पारेख (2020)
53 वा - वहीदा रेहमान (2021)
54 वा - मिथुन चक्रवर्ती (2022)
55 वा – मोहनलाल (2023)
DadaSaheb Phalke Award
Legendary Malayalam Icon Mohanlal to be honoured with DadaSaheb Phalke Award at 71st National Film Awards Ceremony.
✈️ चालू घडामोडी चैनल ✈️
https://t.me/mypocketstudy
https://t.me/mypocketstudy
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
