uk
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 987
Підписники
-224 години
-177 днів
-6130 день
Архів дописів
‼️ इंटरपोल ची स्थापना :- 7 सप्टेंबर 1923 🔖 इंटरपोल चे मुख्यालय :- लियॉन (फ्रान्स) ♦️ एकूण सदस्य राष्ट्रे :- 196 🔖 अध्यक्ष :
‼️ इंटरपोल ची स्थापना :- 7 सप्टेंबर 1923 🔖 इंटरपोल चे मुख्यालय :- लियॉन (फ्रान्स) ♦️ एकूण सदस्य राष्ट्रे :- 196 🔖 अध्यक्ष :- फ्रान्सचे ल्युकास फिलिप यांची नोव्हेंबर 2025 मध्ये इंटरपोलचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ✍ मोरोक्कोमध्ये झालेल्या 93 व्या महासभेत (General Assembly) त्यांची निवड झाली असून ते 2029 पर्यंत या पदावर राहतील. ✍ त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या अहमद नासेर अल-रायसी यांची जागा घेतली आहे. 🔖 महासचिव :- ब्राझीलचे वाल्डेसी उर्किझा हे इंटरपोलचे नवे महासचिव आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि ते या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात. ✍ इंटरपोलमध्ये 'महासचिव' हे पद दैनंदिन कामकाजासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते, ✍ तर 'अध्यक्ष' हे पद प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करते. 🔆 प्रादेशिक कार्यालये :- जगभरात इंटरपोलची 7 प्रादेशिक कार्यालये आहेत. 🔆 इंटरपोल चे ब्रीदवाक्य :- Connecting police for a safer world" मराठीत :- सुरक्षित जगासाठी पोलिसांना जोडणे" असा होतो.

♦️उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य, आदेश जारी
♦️उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य, आदेश जारी

ZP, पंचायत समित्यांची निवडणूक 21 दिवसात.... जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून आचारसंहिता.‌. https://t.me/mypocketstudy
ZP, पंचायत समित्यांची निवडणूक 21 दिवसात.... जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून आचारसंहिता.‌. https://t.me/mypocketstudy

सीईटी अर्जासाठी अपार आयडी बंधनकारक
सीईटी अर्जासाठी अपार आयडी बंधनकारक

आदिवासी विकास विभाग, नागपूर लघुटंकलेखक पदाचे व्यवसायिक अर्हता प्रमाणपत्र मागविण्याबाबत.. https://t.me/mypocketstudy

सार्वजनिक बांधकाम विभाग उच्च श्रेणी लघुलेखक Revised Result 🔥 https://t.me/mypocketstudy

उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी : पोलीस पाटील रिक्त पदे आरक्षण सोडत नोटीस. https://t.me/mypocketstudy

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 👉 वैभव सूर्यवंशी तसेच बुद्धिबळपटू वका लक्ष्मी यांच्यासह इत्यादींना मिळाला आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 👉 वैभव सूर्यवंशी तसेच बुद्धिबळपटू वका लक्ष्मी यांच्यासह इत्यादींना मिळाला आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 जाहिरात आता पदे कमी दिसतात परंतु नंतर ही पदे वाढतात. 🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2026 अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 👇 👉31 डिसेंबर ते 20 जानेवारी 2026 ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा  अंतिम दिनांक:- 👇 👉20 जानेवारी 2026. ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा 2026 Target केली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता जास्त चर्चा न करता अर्ज भरा. नुसता अर्ज नाही तर... जोरदार अभ्यासाला सुद्धा लागा.❤️ ➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/mypocketstudy

♦️K-4 क्षेपणास्त्र - चाचणी यशस्वी.. 👉 k-4 हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे.. 👉 आण्विक पाणबुडीवरून आंतरख
♦️K-4 क्षेपणास्त्र - चाचणी यशस्वी.. 👉 k-4 हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे.. 👉 आण्विक पाणबुडीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी..

🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2026 अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 👇 👉31 डिसेंबर ते 20 जानेवारी 2026 ऑनलाइन पद्धतीने विहि
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2026 अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 👇 👉31 डिसेंबर ते 20 जानेवारी 2026 ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा  अंतिम दिनांक:- 👇 👉20 जानेवारी 2026. ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा 2026 Target केली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता जास्त चर्चा न करता अर्ज भरा. नुसता अर्ज नाही तर... जोरदार अभ्यासाला सुद्धा लागा.❤️ ➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/mypocketstudy https://t.me/mypocketstudy

♦️उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य, आदेश जारी
♦️उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य, आदेश जारी

♦️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम..
♦️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम..

photo content

देशात भ्रष्टाचार अंतिम चरणवर आहे.
देशात भ्रष्टाचार अंतिम चरणवर आहे.

सीईटी अर्जासाठी अपार आयडी बंधनकारक Join https://t.me/mypocketstudy
सीईटी अर्जासाठी अपार आयडी बंधनकारक Join https://t.me/mypocketstudy

KVS & NVS City Intimation Out 📌Check Exam City- examinationservices.nic.in/AdmitCard/Auth… Join https://t.me/mypocketstudy
KVS & NVS City Intimation Out 📌Check Exam City- examinationservices.nic.in/AdmitCard/Auth… Join https://t.me/mypocketstudy

आचारसंहितेच्या काळात PSI वयवाढ करता येते का?? Google Gemini चे दिलेले उत्तर नक्की वाचा 👍👍
+2
आचारसंहितेच्या काळात PSI वयवाढ करता येते का?? Google Gemini चे दिलेले उत्तर नक्की वाचा 👍👍

🔖 दिल्ली पोलीस भरती जाहिरात ⭐️ 👉 एकुण जागा: 7565 👉 शैक्षणिक पात्रता: 12वी पास https://t.me/mypocketstudy

✅ दादासाहेब फाळके पुरस्कार ✅ 50 वा - अमिताभ बच्चन (2018) 51 वा - रजनीकांत (2019) 52 वा - आशा पारेख (2020) 53 वा - वहीदा रेहमा
दादासाहेब फाळके पुरस्कार 50 वा - अमिताभ बच्चन (2018) 51 वा - रजनीकांत (2019) 52 वा - आशा पारेख (2020) 53 वा - वहीदा रेहमान (2021) 54 वा - मिथुन चक्रवर्ती (2022) 55 वा – मोहनलाल (2023) DadaSaheb Phalke Award Legendary Malayalam Icon Mohanlal to be honoured with DadaSaheb Phalke Award at 71st National Film Awards Ceremony. ✈️ चालू घडामोडी चैनल ✈️ https://t.me/mypocketstudy https://t.me/mypocketstudy