JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 654
Obunachilar
-124 soatlar
-157 kun
-6430 kun
Postlar arxiv
3 654
भारतीय नौदल दिवस – ४ डिसेंबर
भारतीय नौदल दिवस दरवर्षी ४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य कारण म्हणजे 1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय नौदलाने केलेल्या ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ या विजयी मोहिमेची आठवण ठेवणे.
✦ प्रमुख मुद्दे
• ४ डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार हल्ला केला.
• ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ मध्ये भारताने पाकिस्तानची एक मोठी युद्धनौका, एक मालवाहू जहाज आणि इंधन टाकी नष्ट केली.
• हा दिवस भारतीय नौदलाच्या शौर्य, दक्षता आणि समर्पणाचा उत्सव आहे.
• देशाच्या सागरी सुरक्षेत नौदलाचे अत्यंत महत्त्वाचे योगदान असल्याचे या दिवशी अधोरेखित केले जाते.
✦ भारतीय नौदलाची घोषवाक्ये
• “शं नो वरुणः” — अर्थ: जलदेवता वरुण आमचे कल्याण करो.
• मोटो: समुद्री क्षेत्रातील भारताची सुरक्षितता व हितसंबंध रक्षण करणे.
3 654
👤 IPS सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
• सदानंद वसंत दाते हे 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत.
• महाराष्ट्र कॅडरमधील अत्यंत प्रामाणिक, धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
• त्यांनी कॉमर्स पदवी, नंतर PhD (पदव्युत्तर संशोधन) पुणे विद्यापीठातून पूर्ण केली आहे.
🏛️ महत्वाचे पद
• राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चे महासंचालक – DG (मार्च 2024 ते 31 डिसेंबर 2026)
• पूर्वी ते महाराष्ट्र ATS प्रमुख होते.
🛡️ 26/11 दहशतवादी हल्ल्यातील भूमिका
• 26 नोव्हेंबर 2008 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते मुंबई पोलिसांच्या सेंट्रल रिजनचे अतिरिक्त पोलिस आयुक्त होते.
• त्यांनी कसाबच्या गटाशी लढताना हातातील ग्रेनेडच्या स्फोटात जखमी झाले तरीही ऑपरेशन चालू ठेवले.
• त्यांच्या धाडसामुळे अनेक जीव वाचले.
• या पराक्रमासाठी त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान करण्यात आले.
📌 करिअरची वैशिष्ट्ये
• महाराष्ट्र ATSचा मजबूत कारभार
• दहशतवादी नेटवर्क उध्वस्त करणारी अनेक कारवाई
• केंद्र आणि राज्य स्तरावर तपास, दहशतवादविरोधी ऑपरेशन्स, आर्थिक गुन्हे आणि मोठ्या संवेदनशील प्रकरणांमध्ये सहभाग
3 654
+1
♦️👉बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत.
♦️👉बिंदूनामावली खूप महत्त्वाची आहे. ती एकदम व्यवस्थित पार पडली पाहिजे. बिंदू नामावली तपासण्यासाठी विलंब होऊ नये व पदभरती जलद गतीने व्हावी . या दृष्टिकोनातून हा शासन निर्णय आहे.
3 654
♦️आता पोलीस भरती फ्रॉम भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही..ज्यांचे राहिले असतील त्यांनी भरून घ्या..🙏
👉 फेब्रुवारी 2026 महिन्यापासून ग्राउंड सुरू होणार.. तयारी चालू ठेवा..🏃🏃🏃♂️🏃♂️🏃♂️🔥
3 654
सहा वर्षांपासून प्राध्यापकांची नियुक्ती होईना.
बारा विद्यापीठांत प्राध्यापकांची 1 हजार 368 पदे रिक्त.
रिक्त पदांची स्थिती पाहून घ्या.
3 654
📌महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील तांत्रिक सदस्याचे पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यासाठीची जाहिरात
3 654
*✴️ भारतीय राज्यघटना वन लायनर*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 654
‼️ रामकृष्णन चंदर यांनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड करण्यात आली.
*🔆 LIC - Life Insurance Corporation*
*🔆 स्थापना - 1 सप्टेंबर 1956*
*🔆 ब्रीदवाक्य - ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी के बाद भी*
*🔆 बोधवाक्य - योगक्षेमं वहाम्यहम्*
*🔆 मुख्यालय - मुंबई*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 654
सदानंद दाते - महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक (DGP)
(चालू घडामोडी - २०२५)
१. प्राथमिक माहिती (Personal Profile):
पूर्ण नाव: सदानंद वसंत दाते
जन्म: १४ डिसेंबर १९६६
सेवा व बॅच: १९९० बॅचचे IPS अधिकारी (महाराष्ट्र कॅडर)
सध्याचे पद : NIA (National Investigation Agency) प्रमुख (१ एप्रिल २०२४ पासून कार्यरत).
२. नियुक्ती संदर्भ:
सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती.
विद्यमान महासंचालक: रश्मी शुक्ला (यांचा कार्यकाल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत.
३. विशेष कामगिरी व कारकीर्द (Career Highlights):
विविध विभागातील अनुभव: आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सायबर क्राईम, रेल्वे पोलीस आणि नवी मुंबईचे एसपी (SP) म्हणून कार्य.
कमांडो नेतृत्व: 'ब्लॅक कॅट' (Black Cat) कमांडो पथकाचे यशस्वी नेतृत्व.
महत्त्वाचे तपास कार्य:
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास.
फरीदाबाद डॉक्टर दहशतवादी मॉड्युलचा तपास.
२६/११ हल्ल्यातील आरोपी तहब्बूर राणा याला भारतात आणण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान.
४. पुरस्कार व सन्मान (Awards):
अशोक चक्र (२०११):
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी.
विशेष टीप: अशोक चक्र हा शांतता काळातील देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.
इतर सन्मान: राष्ट्रपती पोलीस पदक, तसेच शौर्य व सेवेसाठी विविध राष्ट्रीय सन्मान प्राप्त.
💡 परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे (Key Points to Remember):
सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत.
त्यांना २६/११ च्या हल्ल्यातील कामगिरीसाठी अशोक चक्र मिळाले आहे.
पोलीस महासंचालक होण्यापूर्वी त्यांनी NIA प्रमुख म्हणून पदभार सांभाळला होता.
3 654
नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी भरती
Apply Link👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
3 654
🛑 काही महत्वाचे युद्ध सराव लक्षात ठेवा
◾️संप्रीती - भारत आणि बांगलादेश
◾️इंद्रधनुष्य - भारत आणि UK
◾️शक्ती युद्धभ्यास - भारत आणि फ्रान्स
◾️मित्र शक्ती - भारत आणि श्रीलंका
◾️मैत्री व्यायाम - भारत आणि थायलंड
◾️वज्र प्रहार -भारत आणि अमेरिका
◾️युद्ध अभ्यास - भारत आणि अमेरिका
◾️नोमेडिक एलेफँट - भारत आणि मंगोलिया
◾️गरुड शक्ती - भारत आणि इंडोनेशिया
◾️शक्ती व्यायाम - भारत आणि फ्रान्स
◾️धर्म रक्षक - भारत आणि जपान
◾️सूर्य किरण - भारत आणि नेपाळ
3 654
✅👉BRICS संघटना
👉ब्राझील , रशिया , इंडिया , चीन , साऊथ आफ्रिका संस्थापक सदस्य
👉मुख्यालय :- शांघाई (चीन)
👉2024 चे आयोजन: कजान ( रशिया)
👉2024 थीम : Strengthening Multilateralism for Just Global Development and Security
👉दिनांक - 22 ते 24 ऑक्टोबर 2024
👉सध्या BRICS मध्ये 9 देश आहेत
👉BRICS चे पाहिले संम्मेलन : 16 जून 2009 येकातेरिनबर्ग ( रशिया)
👉2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झाला
👉भारताने आतापर्यंत 3 वेळा BRICS समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे - 2012 , 2016 , 2021
👉BRICS membership
1. 🇧🇷 Brazil
2. 🇷🇺 Russia
3. 🇮🇳 India
4. 🇨🇳 China
5. 🇿🇦 South Africa
+
नवीन सदस्य : 1 जानेवारी 2024✅
6. 🇪🇬 Egypt
7. 🇪🇹 Ethiopia
8. 🇮🇷 Iran
9. 🇦🇪 UAE
👉BRICS देशांची बँक : New Development Bank
👉New Development Bank चा उद्देश : जागतिक बँक आणि IMF या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना पर्याय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे
👉2015 मध्ये NDB ची स्थापना BRICS गटाच्या विकसनशील देशांनी - ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका
●स्थापना : 15 जुलै 2014
●पाहिले अध्यक्ष : के व्ही कामत (भारत)
●पूर्वीचे नाव : ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक
●ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे जी ब्रिक्स देशांनी (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) स्थापन केली आहे.
👉 मुख्यालय शांघाय , चीन
👉भारताने 2012 ला बँक स्थापनेची संकल्पना मांडली होती
👉जगाच्या 45% लोक (3.5 अब्ज) BRICS समूहात
👉 BRICS जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुमारे 28%.
3 654
📘 महत्त्वाच्या नवीन नियुक्त्या – २०२५✅
1️⃣ रोमन कॅथोलिक चर्च (पोप)
– चाना रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट (पहिला अमेरिकन) → पोप लिओ XIV म्हणून नियुक्त
2️⃣ लोक लेखा समिती (PAC)
– अध्यक्ष: के.सी. वेणुगोपाल
3️⃣ UPSC (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन)
– अध्यक्ष: डॉ. अजय कुमार
4️⃣ NALSA (राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण)
– कार्यकारी अध्यक्ष: न्यायमूर्ती सूर्यकांत
5️⃣ BRICS चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्री
– अध्यक्ष: हरवंश चावला
6️⃣ भारताचा सर्वोच्च न्यायालय
– ५२ वा CJI: न्यायमूर्ती बी.आर. गावई (भूषण रामकृष्ण गावई)
7️⃣ इंटेलिजन्स ब्युरो (IB)
– संचालक: तपन कुमार डेका (कार्यकाळ १ वर्षाने वाढवला)
8️⃣ इंडियन फर्टिलायझर असोसिएशन (IFA)
– अध्यक्ष: शैलेश सी. मेहता
9️⃣ पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार मंडळ
– अध्यक्ष: एस. महेंद्र देव
🔟 आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था (IIAS)
– अध्यक्ष: व्ही. श्रीनिवास (२०२५–२८)
1️⃣1️⃣ पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय
– संचालक: अश्विनी लोहनि
1️⃣2️⃣ राष्ट्रपतींचे पहिले महिला ADC
-- यशस्वी सोलंकी
1️⃣3️⃣ वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)
– अध्यक्ष: विटोल्ड बान्का | मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा
1️⃣4️⃣ संयुक्त राष्ट्र महासभा (UNGA)
– ८० वा सत्र अध्यक्ष: अन्नालेना बॅरबॉक (जर्मनी) → फिलेमोन यांग (कॅमेरून) यांची जागा घेतली
1️⃣5️⃣ वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO)
– पहिली महिला सचिव-जनरल: शेखा नासेर अल नोवाइस (UAE)
1️⃣6️⃣ भारतीय उद्योग परिसंघ (CII)
– अध्यक्ष: राजीव मेमानी
1️⃣7️⃣ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA)
– अध्यक्ष: भूपेंद्र यादव (पर्यावरण मंत्री) | सचिव-जनरल: एस.पी. यादव
