en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 654
Subscribers
-124 hours
-157 days
-6430 days
Posts Archive
भारतीय नौदल दिवस – ४ डिसेंबर भारतीय नौदल दिवस दरवर्षी ४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य कारण म्हणजे 1971 च्या
भारतीय नौदल दिवस – ४ डिसेंबर भारतीय नौदल दिवस दरवर्षी ४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य कारण म्हणजे 1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय नौदलाने केलेल्या ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ या विजयी मोहिमेची आठवण ठेवणे. ✦ प्रमुख मुद्दे • ४ डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार हल्ला केला. • ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ मध्ये भारताने पाकिस्तानची एक मोठी युद्धनौका, एक मालवाहू जहाज आणि इंधन टाकी नष्ट केली. • हा दिवस भारतीय नौदलाच्या शौर्य, दक्षता आणि समर्पणाचा उत्सव आहे. • देशाच्या सागरी सुरक्षेत नौदलाचे अत्यंत महत्त्वाचे योगदान असल्याचे या दिवशी अधोरेखित केले जाते. ✦ भारतीय नौदलाची घोषवाक्ये • “शं नो वरुणः” — अर्थ: जलदेवता वरुण आमचे कल्याण करो. • मोटो: समुद्री क्षेत्रातील भारताची सुरक्षितता व हितसंबंध रक्षण करणे.

👤 IPS सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक • सदानंद वसंत दाते हे 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. • महाराष्ट्र कॅडरमधील अत्य
👤 IPS सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक • सदानंद वसंत दाते हे 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. • महाराष्ट्र कॅडरमधील अत्यंत प्रामाणिक, धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. • त्यांनी कॉमर्स पदवी, नंतर PhD (पदव्युत्तर संशोधन) पुणे विद्यापीठातून पूर्ण केली आहे. 🏛️ महत्वाचे पद • राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चे महासंचालक – DG (मार्च 2024 ते 31 डिसेंबर 2026) • पूर्वी ते महाराष्ट्र ATS प्रमुख होते. 🛡️ 26/11 दहशतवादी हल्ल्यातील भूमिका • 26 नोव्हेंबर 2008 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते मुंबई पोलिसांच्या सेंट्रल रिजनचे अतिरिक्त पोलिस आयुक्त होते. • त्यांनी कसाबच्या गटाशी लढताना हातातील ग्रेनेडच्या स्फोटात जखमी झाले तरीही ऑपरेशन चालू ठेवले. • त्यांच्या धाडसामुळे अनेक जीव वाचले. • या पराक्रमासाठी त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान करण्यात आले. 📌 करिअरची वैशिष्ट्ये • महाराष्ट्र ATSचा मजबूत कारभार • दहशतवादी नेटवर्क उध्वस्त करणारी अनेक कारवाई • केंद्र आणि राज्य स्तरावर तपास, दहशतवादविरोधी ऑपरेशन्स, आर्थिक गुन्हे आणि मोठ्या संवेदनशील प्रकरणांमध्ये सहभाग

photo content

♦️👉Excise sub inspector च्या 125 जागा कंबाईन गट क 2025 साठी गेलेल्या आहेत.🔥
♦️👉Excise sub inspector च्या 125 जागा कंबाईन गट क 2025 साठी गेलेल्या आहेत.🔥 

♦️👉बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत. ♦️👉बिंदूनामावली खूप महत्त्वाची आहे. ती एकदम व्यवस्थित पार पडली पाहिजे. बिंदू
+1
♦️👉बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत. ♦️👉बिंदूनामावली खूप महत्त्वाची आहे. ती एकदम व्यवस्थित पार पडली पाहिजे.  बिंदू नामावली तपासण्यासाठी विलंब होऊ नये व पदभरती जलद गतीने व्हावी . या दृष्टिकोनातून हा शासन निर्णय आहे. 

😳😳😳
😳😳😳

♦️👉राज्याच्या पोलीस महासंचालक पदी सदानंद दाते
♦️👉राज्याच्या पोलीस महासंचालक पदी सदानंद दाते

♦️आता पोलीस भरती फ्रॉम भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही..ज्यांचे राहिले असतील त्यांनी भरून घ्या..🙏 👉 फेब्रुवारी 2026 महिन्याप
♦️आता पोलीस भरती फ्रॉम भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही..ज्यांचे राहिले असतील त्यांनी भरून घ्या..🙏 👉 फेब्रुवारी 2026 महिन्यापासून ग्राउंड सुरू होणार.. तयारी चालू ठेवा..🏃🏃🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🔥

+2
5 DECEMBER 2025 LOKSATTA.pdf29.73 MB

सहा वर्षांपासून प्राध्यापकांची नियुक्ती होईना. बारा विद्यापीठांत प्राध्यापकांची 1 हजार 368 पदे रिक्त. रिक्त पदांची स्थिती पाह
सहा वर्षांपासून प्राध्यापकांची नियुक्ती होईना. बारा विद्यापीठांत प्राध्यापकांची 1 हजार 368 पदे रिक्त. रिक्त पदांची स्थिती पाहून घ्या.

📌महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील तांत्रिक सदस्याचे पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यासाठीची जाहिरात
📌महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील तांत्रिक सदस्याचे पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यासाठीची जाहिरात

*✴️ भारतीय राज्यघटना वन लायनर* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

‼️ रामकृष्णन चंदर यांनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड करण्यात आली. *🔆 LIC - Life Insuran
‼️ रामकृष्णन चंदर यांनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड करण्यात आली. *🔆 LIC - Life Insurance Corporation* *🔆 स्थापना - 1 सप्टेंबर 1956* *🔆 ब्रीदवाक्य - ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी के बाद भी* *🔆 बोधवाक्य - योगक्षेमं वहाम्यहम्* *🔆 मुख्यालय - मुंबई* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

श्री गुरूदत्त जयंती निम्मित सर्वांना मंगलमय शुभेच्छा....🌸💐❤️
श्री गुरूदत्त जयंती निम्मित सर्वांना मंगलमय शुभेच्छा....🌸💐❤️

सदानंद दाते - महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक (DGP) (चालू घडामोडी - २०२५) १. प्राथमिक माहिती (Personal Profile): पूर्ण नाव:
सदानंद दाते - महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक (DGP) (चालू घडामोडी - २०२५) १. प्राथमिक माहिती (Personal Profile):   पूर्ण नाव: सदानंद वसंत दाते जन्म: १४ डिसेंबर १९६६ सेवा व बॅच: १९९० बॅचचे IPS अधिकारी (महाराष्ट्र कॅडर) सध्याचे पद : NIA (National Investigation Agency) प्रमुख (१ एप्रिल २०२४ पासून कार्यरत). २. नियुक्ती संदर्भ: सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती. विद्यमान महासंचालक: रश्मी शुक्ला (यांचा कार्यकाल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत. ३. विशेष कामगिरी व कारकीर्द (Career Highlights): विविध विभागातील अनुभव: आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सायबर क्राईम, रेल्वे पोलीस आणि नवी मुंबईचे एसपी (SP) म्हणून कार्य.   कमांडो नेतृत्व: 'ब्लॅक कॅट' (Black Cat) कमांडो पथकाचे यशस्वी नेतृत्व. महत्त्वाचे तपास कार्य:    पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास.    फरीदाबाद डॉक्टर दहशतवादी मॉड्युलचा तपास.     २६/११ हल्ल्यातील आरोपी तहब्बूर राणा याला भारतात आणण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान. ४. पुरस्कार व सन्मान (Awards):   अशोक चक्र (२०११):    २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी.     विशेष टीप: अशोक चक्र हा शांतता काळातील देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.   इतर सन्मान: राष्ट्रपती पोलीस पदक, तसेच शौर्य व सेवेसाठी विविध राष्ट्रीय सन्मान प्राप्त. 💡 परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे (Key Points to Remember):   सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना २६/११ च्या हल्ल्यातील कामगिरीसाठी अशोक चक्र मिळाले आहे. पोलीस महासंचालक होण्यापूर्वी त्यांनी NIA प्रमुख म्हणून पदभार सांभाळला होता.

photo content

नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी भरती Apply Link👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html ➖➖
नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी भरती Apply Link👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

🛑 काही महत्वाचे युद्ध सराव लक्षात ठेवा ◾️संप्रीती - भारत आणि बांगलादेश ◾️इंद्रधनुष्य - भारत आणि UK ◾️शक्ती युद्धभ्यास - भारत आणि फ्रान्स ◾️मित्र शक्ती - भारत आणि श्रीलंका ◾️मैत्री व्यायाम - भारत आणि थायलंड ◾️वज्र प्रहार  -भारत आणि अमेरिका ◾️युद्ध अभ्यास - भारत आणि अमेरिका ◾️नोमेडिक एलेफँट - भारत आणि मंगोलिया ◾️गरुड शक्ती - भारत आणि इंडोनेशिया ◾️शक्ती व्यायाम - भारत आणि फ्रान्स ◾️धर्म रक्षक - भारत आणि जपान ◾️सूर्य किरण - भारत आणि नेपाळ

✅👉BRICS संघटना 👉ब्राझील , रशिया , इंडिया , चीन , साऊथ आफ्रिका संस्थापक सदस्य 👉मुख्यालय :- शांघाई (चीन) 👉2024 चे आयोजन: कजान ( रशिया) 👉2024 थीम : Strengthening Multilateralism for Just Global Development and Security 👉दिनांक - 22 ते 24 ऑक्टोबर 2024 👉सध्या BRICS मध्ये 9 देश आहेत 👉BRICS चे पाहिले संम्मेलन : 16 जून 2009 येकातेरिनबर्ग ( रशिया) 👉2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झाला 👉भारताने आतापर्यंत 3 वेळा BRICS समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे - 2012 , 2016 , 2021 👉BRICS membership 1. 🇧🇷 Brazil 2. 🇷🇺 Russia 3. 🇮🇳 India 4. 🇨🇳 China 5. 🇿🇦 South Africa           + नवीन सदस्य : 1 जानेवारी 2024✅ 6. 🇪🇬 Egypt 7. 🇪🇹 Ethiopia 8. 🇮🇷 Iran 9. 🇦🇪 UAE 👉BRICS देशांची बँक : New Development Bank 👉New Development Bank चा उद्देश : जागतिक बँक आणि IMF या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना पर्याय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे 👉2015 मध्ये NDB ची स्थापना BRICS गटाच्या विकसनशील देशांनी - ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका ●स्थापना : 15 जुलै 2014 ●पाहिले अध्यक्ष : के व्ही कामत (भारत) ●पूर्वीचे नाव : ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक  ●ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे जी ब्रिक्स देशांनी (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) स्थापन केली आहे. 👉 मुख्यालय शांघाय , चीन 👉भारताने 2012 ला बँक स्थापनेची संकल्पना मांडली होती 👉जगाच्या 45% लोक (3.5 अब्ज) BRICS समूहात 👉 BRICS जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुमारे 28%.

📘 महत्त्वाच्या नवीन नियुक्त्या – २०२५✅ 1️⃣ रोमन कॅथोलिक चर्च (पोप) – चाना रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट (पहिला अमेरिकन) → पोप लिओ XIV म्हणून नियुक्त 2️⃣ लोक लेखा समिती (PAC) – अध्यक्ष: के.सी. वेणुगोपाल 3️⃣ UPSC (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) – अध्यक्ष: डॉ. अजय कुमार 4️⃣ NALSA (राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण) – कार्यकारी अध्यक्ष: न्यायमूर्ती सूर्यकांत 5️⃣ BRICS चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्री – अध्यक्ष: हरवंश चावला 6️⃣ भारताचा सर्वोच्च न्यायालय – ५२ वा CJI: न्यायमूर्ती बी.आर. गावई (भूषण रामकृष्ण गावई) 7️⃣ इंटेलिजन्स ब्युरो (IB) – संचालक: तपन कुमार डेका (कार्यकाळ १ वर्षाने वाढवला) 8️⃣ इंडियन फर्टिलायझर असोसिएशन (IFA) – अध्यक्ष: शैलेश सी. मेहता 9️⃣ पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार मंडळ – अध्यक्ष: एस. महेंद्र देव 🔟 आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था (IIAS) – अध्यक्ष: व्ही. श्रीनिवास (२०२५–२८) 1️⃣1️⃣ पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय – संचालक: अश्विनी लोहनि 1️⃣2️⃣ राष्ट्रपतींचे पहिले महिला ADC -- यशस्वी सोलंकी 1️⃣3️⃣ वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA) – अध्यक्ष: विटोल्ड बान्का | मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा 1️⃣4️⃣ संयुक्त राष्ट्र महासभा (UNGA) – ८० वा सत्र अध्यक्ष: अन्नालेना बॅरबॉक (जर्मनी) → फिलेमोन यांग (कॅमेरून) यांची जागा घेतली 1️⃣5️⃣ वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) – पहिली महिला सचिव-जनरल: शेखा नासेर अल नोवाइस (UAE) 1️⃣6️⃣ भारतीय उद्योग परिसंघ (CII) – अध्यक्ष: राजीव मेमानी 1️⃣7️⃣ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) – अध्यक्ष: भूपेंद्र यादव (पर्यावरण मंत्री) | सचिव-जनरल: एस.पी. यादव