ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 949
订阅者
-424 小时
-247
-7430
帖子存档
२ गिगाबाईट म्हणजे किती मेगाबाईट ?
Anonymous voting

लोकमान्य टिळक लिखित " सरकारचे डोके ठिकाणावर आहे का " ? हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता ?
Anonymous voting

खांद्याचा सांधा हे कोणत्या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे ?
Anonymous voting

नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय नाही ?
Anonymous voting

डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी नाही ?
Anonymous voting

हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे ?
Anonymous voting

तापी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते ?
Anonymous voting

इंद्रावती ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
Anonymous voting

==================== 📕भारतीय राज्यघटना हक्काचे मार्क मिळवून देणारा विषय.. एकदा परिपूर्ण अभ्यास केला की.. पैकीच्या पैकी मार्क
==================== 📕भारतीय राज्यघटना हक्काचे मार्क मिळवून देणारा विषय.. एकदा परिपूर्ण अभ्यास केला की.. पैकीच्या पैकी मार्क पडतातच..📕✍ * अभ्यासाची थोडी स्पीड वाढवा.. अभ्यास वाढला की 'मार्क' वाढतात..👍 =====================

महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या मंदिरांच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धे शक्तीपीठ कोणते आहे?
Anonymous voting

The Next-Generation GST Reforms भारतामध्ये कधीपासून लागू केली जाणार आहे ?
Anonymous voting

Repost from My Pocket Study
+4
5_6165842805185844804_250830_084522.pdf6.73 KB

अभिजात मराठी भाषा दिन 3 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हा दिवस साजरा करण
अभिजात मराठी भाषा दिन 3 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी 3 ते 9 ऑक्टोबर हा 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' म्हणूनही साजरा केला जातो.  अभिजात मराठी भाषेचा दर्जा आणि दिन: अभिजात भाषेचा दर्जा:  3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.  दिनाची घोषणा:  या घटनेच्या स्मरणार्थ, महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा गौरव दिन' किंवा 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.  उद्देश:  मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचे जतन करणे, तिच्या विकासाला चालना देणे आणि सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 

काल दसऱ्याच्या सुट्टीमुळे आज फक्त मुंबई एडिशनचे पेपर उपलब्ध आहेत.

MT-Nashik 03-10.pdf28.85 MB

TH- Mumbai 03-10.pdf7.75 MB

Indian Express Mumbai 03-10-2025.pdf3.76 MB

Sakal Mumbai_HD_03-10-2025.pdf36.80 MB