uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 987
Obunachilar
-224 soatlar
-177 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
    ❇️ Gs IMP Point 🔥     ✅ उगवत्या सूर्याचा देश = जपान        ✅ मध्यरात्रीचा सूर्याचा देश = नॉर्वे       ✅ मावळत्या सूर्याचा देश = ब्रिटन (इंग्लंड)

*‼️पोलीस भरती साठी अतिशय महत्वाचे...* 🔆 राष्ट्रपती - द्रौपदी मुर्मू (15 वे) 🔆 उपराष्ट्रपती - सी पी राधाकृष्णन (15 वे) 🔆 पंतप्रधान - नरेंद्र मोदी (15 वे) 🔆 मुख्य सरन्यायाधीश - सूर्यकांत शर्मा (53 वे) 🔆 लोकपाल - अजय खानविलकर (2 रे) 🔆 महान्यायवादी - आर. वेंकटरामणी (16 वे) 🔆 महालेखापाल - संजय मूर्ती (15 वे) 🔆 महालेखा नियंत्रक - TCA कल्याणी (29 वे) 🔆 निवडणूक आयुक्त - ज्ञानेश कुमार (26 वे) 🔆 मुख्य माहिती आयुक्त -राजकुमार गोयल (13 वे) 🔆 केंद्रीय लोकसेवा आयोग - अजय कुमार 🔆 मानवी हक्क आयोग - व्ही. रामसुब्रमण्यम 🔆 महिला हक्क आयोग - विजया रहाटकर 🔆 केंद्रीय दक्षता आयोग - प्रवीण कुमार श्रीवास्तव 🔆 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग - हंसराज अहिर 🔆 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग - किशोर मकवाना 🔆 राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग - अंतर सिंग आर्य 🔆 राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग - प्रियांक कानूंगो 🔆 लोकसभा सभापती - ओम बिर्ला 🔆 लोकसभा विरोधी पक्षनेता - राहुल गांधी 🔆 लोकसभा सभागृह नेते - नरेंद्र मोदी 🔆 लोकसभा सचिव - उत्पलकुमार सिंह 🔆 राजसभा अध्यक्ष - सी पी राधाकृष्णन 🔆 राज्यसभा उपाध्यक्ष - हरिवंश नारायण सिंग 🔆 राज्यसभा विरोधी पक्षनेता - मल्लिकार्जुन खर्गे 🔆 राज्यसभा सभागृह नेते - जे. पी. नड्डा 🔆 राज्यसभा सचिव - प्रमोद चंद्र मोदी 🔆 रिझर्व बँक ऑफ इंडिया - संजय मल्होत्रा 🔆 स्टेट बँक ऑफ इंडिया - श्रीनिवासुलु सेट्टी 🔆 भारतीय आयुर्विमा महामंडळ - रामकृष्णन चंदर 🔆 नाबार्ड बँक - शाजी केव्ही 🔆 सेबीचे अध्यक्ष - तुहीन कांत पांडे 🔆 सक्तवसुली संचालनालय (ED) - नवीन पांडे 🔆 16 वा वित्त आयोग - अरविंद पनगढ़िया 🔆 8 वा वेतन आयोग - रंजना देसाई 🔆 निती आयोग - नरेंद्र मोदी 🔆 निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी 🔆 CDS संरक्षण प्रमुख - अनिल चौहान (दुसरे) 🔆 भूदल लष्कर प्रमुख - उपेंद्र द्विवेदी 🔆 भूदल लष्कर उपप्रमुख - पुष्पेन्द्र सिंग 🔆 नौदल लष्कर प्रमुख - दिनेश कुमार त्रिपाठी 🔆 नौदल लष्कर उपप्रमुख - संजय वात्सयन 🔆 वायूदल लष्कर प्रमुख - अमरप्रीत सिंग  🔆 वायुदल लष्कर उपप्रमुख - नर्मदेश्वर तिवारी ‼️ महाराष्ट्र राज्य....👇👇👇 🔆 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस 🔆 महाराष्ट्राचे राज्यपाल - आचार्य देवव्रत 🔆 महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश - श्री चंद्रशेखर 🔆 महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त - दिनेश टी वाघमारे 🔆 महाराष्ट्राचे मुख्य सचिव - राजेश अग्रवाल 🔆 महाराष्ट्राचे महाधिवक्ता - मिलिंद साठे 🔆 महाराष्ट्राचे लोकायुक्त - व्ही एम कानडे 🔆 राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अनंत मनोहर बदर 🔆 महिला हक्क आयोग अध्यक्षा - रुपाली चाकणकर 🔆 महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त - राहुल पांडे 🔆 मित्र आयोग अध्यक्ष - देवेंद्र फडणवीस 🔆 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष - रजनीश सेठ 🔆 महाराष्ट्र पोलीस महासंचालक - सदानंद दाते (1 जानेवारी 2026 पासून) *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

+1
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹99/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹149/-)

*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर
*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹99/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹99/-) 🎁 फ्री बोनस पॅक 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠 2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE) 3️⃣ विषयानुसार One Liner Question Set 4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪 5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊 7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥 8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀 *💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹99/- मध्येच! *📲 GPay / PhonePe करा: 9637637380* 🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा! 🚀 Official WhatsApp Group (Join Now): 👉 https://wa.link/x7nzaf 📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल! *💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”* *🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!* *🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*

🇮🇳 भारत नवा विश्व विजेता 🇮🇳 ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ▪️विजेता - भारत ▪️उपविजेता - द. आफ्रिका ▪️सुरुवात - 1973 ▪️ द
🇮🇳 भारत नवा विश्व विजेता 🇮🇳 ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ▪️विजेता - भारत ▪️उपविजेता - द. आफ्रिका ▪️सुरुवात - 1973 ▪️ दर 5 वर्षांनी आयोजन ▪️ आयोजक - ICC ▪️ प्रकार - एकदिवसीय ▪️ संस्करण - 13 वे ▪️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 ▪️ आयोजन - भारत व श्रीलंका ▪️ एकुण संघ - 8 ▪️ एकुण सामने - 31 ▪️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल ▪️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका ▪️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025 ▪️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई ▪️ सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7)

🔸१) सन १९९५ -१६ मध्ये सुरू केल्या गेलेल्या जस्टिस आंदोलनाचे नेते म्हणून कोणाचा नामनिर्देश कहाल? - इ. व्ही. रामस्थामी नायकर 🔹२) वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन छेडण्यात आलेल्या जस्टिस आदोलनास कोठून सुरुवात झाली ? - मद्रास 🔸३) आत्मसन्मान आंदोलनास तमिळनाडू राज्यात प्रारंभ झाला कोणत्या वर्षापासून? - इ.स. १९२५ 🔹४) आत्मसन्मान आंदोलनाचे नेते इ. व्ही. रामस्वामी नायकर यांनी आपल्या विचाराच्या प्रचार-प्रसारार्थ कोणते पत्र चालविले होते ? - कुडी अरासु 🔸५) वायकोम मंदिर अनुसूचित जातींसाठी खुले करण्यासाठी केव्हापासून आंदोलन सुरू करण्यात आले होते? - ३० मार्च १९२४

🎯महाराष्ट्र सरकारकडून सांस्कृतिक विभागाचे पुरस्कार2025 : 1) स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार =अनुपम खेर 2) स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार=काजोल देवगण 3) गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार =भीमराव पांचाळे 4) छ. शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार =विशाल शर्मा 5) चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार =महेश मांजरेकर 6) चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार = मुक्ता बर्वे

भारतीय राज्यघटनेच्या कलम 18 नुसार 👍👍👍👍👍👍👍
भारतीय राज्यघटनेच्या कलम 18 नुसार 👍👍👍👍👍👍👍

▶️ देशाला मिळाले नवे मुख्य माहिती आयुक्त ➡️ माजी आयएएस अधिकारी राज कुमार गोयल यांची मुख्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे
▶️ देशाला मिळाले नवे मुख्य माहिती आयुक्त ➡️ माजी आयएएस अधिकारी राज कुमार गोयल यांची मुख्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ⭕️ पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने गोयल यांच्या नावाची शिफारस केली होती. ⭕️ गोयल हे 1990 च्या बॅचचे अधिकारी असून न्याय विभागात ते सचिवपदी होते. ⭕️ याआधी हिरालाल सामरिया हे मुख्य माहिती आयुक्त होते. त्यांचा कार्यकाळ 13 सप्टेंबर रोजी संपला होता.

'डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी बोगदा' (Chenani-Nashri Tunnel) हा सध्या भारतातील सर्वात लांब रस्ते बोगदा आहे, ज्याची लांबी सुमारे 9.28 km आहे.  ​बातम्यांमध्ये 'मिसिंग लिंक' (Missing Link Project) प्रकल्पाला 'सर्वात लांब' म्हणण्यामागे काही तांत्रिक कारणे आहेत : ​1. जगातील सर्वात रुंद बोगदा (Widest Tunnel) ​मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील हा बोगदा केवळ लांबीसाठीच नाही तर त्याच्या रुंदीसाठी ओळखला जातो. हा 8-लेनचा (4+4) बोगदा आहे, ज्याची रुंदी सुमारे 23.5 मीटर आहे. इतक्या रुंदीचा हा आशियातील किंवा जगातील काही मोजक्या बोगद्यांपैकी एक ठरेल.  ​2. लांबीची तुलना ​मिसिंग लिंक प्रकल्पात दोन मुख्य बोगदे आहेत: ​बोगदा 1 : सुमारे 1.75 km  ​बोगदा 2 : सुमारे 8.92 km ​काही तांत्रिक मोजमापांनुसार, जर यातील सर्वात लांब ट्यूबची लांबी पाहिली, तर ती श्यामा प्रसाद मुखर्जी बोगद्याला (9.28 km) मागे टाकू शकते किंवा त्याच्या बरोबरीची असू शकते. म्हणूनच याला "भारतातील सर्वात लांब रस्ते बोगदा" असे संबोधले जात आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी बोगदा हा सध्याचा रेकॉर्ड होल्डर आहे, पण मिसिंग लिंक प्रकल्पाचा 9 km लांबीचा बोगदा पूर्ण झाल्यावर तो आधुनिक सुविधा आणि रुंदीच्या बाबतीत भारताचा नवा मैलाचा दगड ठरेल. Join : https://t.me/mypocketstudy

MG NREGA आणि VB G राम G मधील फरक https://t.me/mypocketstudy
MG NREGA आणि VB G राम G मधील फरक https://t.me/mypocketstudy

महत्त्वाचे वर्ष (Years) ▪️2025 : • क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी वर्ष. • शहरी विकास वर्ष : गुजरात राज्याने घोषित केले (सु-निय
महत्त्वाचे वर्ष (Years) ▪️2025 : • क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी वर्ष. • शहरी विकास वर्ष : गुजरात राज्याने घोषित केले (सु-नियोजित शहर विकास प्रकल्पाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त). ▪️आंतरराष्ट्रीय घोषित वर्ष : 2022 : मच्छीमार व मत्स्य संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 : आंतरराष्ट्रीय भरडधान्य किंवा तृणधान्य वर्ष 2024 : आंतरराष्ट्रीय उंटवंशीय (camelids)वर्ष 2025 : हिमनद्यांच्या संरक्षणासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2025 : सहकारी संस्थांचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2026 : रेंज लँड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2026 : आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष 2027 : शाश्वत आणि लवचिक पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष. 2029 : लघुग्रह जागरूकता आणि ग्रह संरक्षणाचे आंतरराष्ट्रीय वर्ष. IMPRevisionSeries ✨ Join https://t.me/mypocketstudy

भारताची लोकसंख्या 2011 ▪️ एकूण लोकसंख्या : 121 कोटी. ▪️ (51.5% पुरुष, 48.5% स्त्रिया) ▪️ ग्रामीण लोकसंख्या : 68.8% ▪️ शहरी लो
+4
भारताची लोकसंख्या 2011
▪️ एकूण लोकसंख्या : 121 कोटी. ▪️ (51.5% पुरुष, 48.5% स्त्रिया) ▪️ ग्रामीण लोकसंख्या : 68.8% ▪️ शहरी लोकसंख्या : 31.2% ▪️ दशवार्षिक वृद्धीदर : 17.72% ▪️ दशवार्षिक वाढ : 18.22 कोटी ▪️ घनता : 382 ▪️ लिंग गुणोत्तर : 943 ▪️ लिंग गुणोत्तर (0-6 वर्ष) : 918 ▪️ साक्षरता : 72.98% Join : https://t.me/mypocketstudy

▶️ देशाला मिळाले नवे मुख्य माहिती आयुक्त ➡️ माजी आयएएस अधिकारी राज कुमार गोयल यांची मुख्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे
▶️ देशाला मिळाले नवे मुख्य माहिती आयुक्त ➡️ माजी आयएएस अधिकारी राज कुमार गोयल यांची मुख्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ⭕️ पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने गोयल यांच्या नावाची शिफारस केली होती. ⭕️ गोयल हे 1990 च्या बॅचचे अधिकारी असून न्याय विभागात ते सचिवपदी होते. ⭕️ याआधी हिरालाल सामरिया हे मुख्य माहिती आयुक्त होते. त्यांचा कार्यकाळ 13 सप्टेंबर रोजी संपला होता.

🔰तीन वर्षांचे रोलिंग बजेट लागू करणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. 🔹​कालावधी: २०२६-२७ च्या मुख्य बजेटसोबतच
🔰तीन वर्षांचे रोलिंग बजेट लागू करणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. 🔹​कालावधी: २०२६-२७ च्या मुख्य बजेटसोबतच पुढील दोन वर्षांचे (२०२७-२८ आणि २०२८-२९) सूचक अंदाज मांडले जातील. 🔸​दीर्घकालीन व्हिजन: 'विकसित मध्य प्रदेश २०४७' हे ध्येय गाठण्यासाठी ५ ते १० वर्षांच्या नियोजनावर भर. 🔹​अंमलबजावणी: ही नवीन प्रणाली आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून पूर्णपणे लागू होईल. 🔸​झिरो-बेस्ड बजेटिंग: जुन्या योजनांची उपयुक्तता तपासूनच नवीन निधी देणे (Zero-Based Budgeting). 🔹​आर्थिक ध्येय: २०२९ पर्यंत राज्याचे उत्पन्न (GSDP) २७.२ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य. 🔸​लवचिकता: दरवर्षी परिस्थितीनुसार पुढील वर्षांच्या आर्थिक आराखड्यात सुधारणा करण्याची सोय. 🔹​पायाभूत सुविधा: भांडवली खर्चात मोठी वाढ करून रस्ते, सिंचन आणि वीज प्रकल्पांना प्राधान्य.... ++++++++++++++++++++++++ 1) कलम 112 = केंद्रीय अर्थसंकल्प... 2) कलम 202 = राज्य अर्थसंकल्प.....

🍀चालू घडामोडी विशेष.. गोव्यात फक्त पोलीस निरीक्षक (PI)आणि पोलीस उपनिरीक्षक PSI हेच ट्रॅफिक चलन देऊ शकतील. बॉडी कॅमेरा: चलन द
🍀चालू घडामोडी विशेष.. गोव्यात फक्त पोलीस निरीक्षक (PI)आणि पोलीस उपनिरीक्षक PSI हेच ट्रॅफिक चलन देऊ शकतील. बॉडी कॅमेरा: चलन देणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांना बॉडी कॅमेरा वापरणे बंधनकारक असेल. 📕*विशेष- पहिले राज्य: असा नियम लागू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.

🍀राष्ट्र प्रेरणा स्थळ कोठे आहे... उत्तर - लखनौ- उत्तर प्रदेश.. चालू घडामोडी विशेष...📋✍
🍀राष्ट्र प्रेरणा स्थळ कोठे आहे... उत्तर - लखनौ- उत्तर प्रदेश.. चालू घडामोडी विशेष...📋✍

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले.. 1)डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी 2)पंडित दीनदयाल उपाध्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले.. 1)डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी 2)पंडित दीनदयाल उपाध्याय 3)माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 65 फूट उंच कांस्य पुतळे आहेत..

♦️👉आदिवासी विकास विभाग, नागपूर ♦️👉लघुटंकलेखक पदाचे व्यवसायिक अर्हता प्रमाणपत्र मागविण्याबाबत.

♦️👉KVS & NVS City Intimation Out ♦️👉Check Exam City- examinationservices.nic.in/AdmitCard/Auth…
♦️👉KVS & NVS City Intimation Out ♦️👉Check Exam City- examinationservices.nic.in/AdmitCard/Auth