JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 655
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-177 روز
-6730 روز
آرشیو پست ها
3 655
Repost from नवदिशा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)
1 जुलै 2024 (अंमलबजावणी)
₹1500/महिना (DBT)
वय: 21–65 वर्षे
उत्पन्न: ≤ ₹2.5 लाख/वर्ष उत्पन्न कमी
महिला आर्थिक सक्षमीकरण
3 655
Repost from नवदिशा
✍ भारतातील शास्त्रीय भाषा
भारतात २००४ ते २०१४ या काळात ६ भाषांना शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने आणखी ५ नवीन भाषांना हा बहुमान दिला आहे.
🏛️ पहिल्या ६ शास्त्रीय भाषा (२००४ - २०१४)
१) 🔹 तमिळ — २००४
२) 🔹 संस्कृत — २००५
३) 🔹 तेलगू — २००८
४) 🔹 कन्नड — २००८
५) 🔹 मल्याळम — २०१३
६) 🔹 ओडिया — २०१४
✨ आताच्या ५ नवीन शास्त्रीय भाषा (२०२४)
१) 🔸 पाली — २०२४
२) 🔸 प्राकृत — २०२४
३) 🔸 आसामी — २०२४
४) 🔸 मराठी — २०२४
५) 🔸 बंगाली — २०२४
⚖️ शास्त्रीय भाषेचे निकष (Criteria)
एखाद्या भाषेला 'शास्त्रीय भाषा' म्हणून घोषित करण्यासाठी खालील अटी पूर्ण होणे आवश्यक असते:
📍 प्राचीनता: भाषेचा सुरुवातीचा ग्रंथ किंवा नोंदवलेला इतिहास १५००-२००० वर्षांहून अधिक जुना असावा.
📍 वारसा: प्राचीन साहित्य किंवा ग्रंथांचा असा संग्रह असावा, जो बोलणाऱ्या पिढ्यांद्वारे मौल्यवान वारसा मानला जातो.
📍 मूळ साहित्य: साहित्यिक परंपरेत मौलिकता (Originality) असावी, ती इतर कोणत्याही भाषेवरून घेतलेली नसावी.
📍 ज्ञान आणि पुरावे: ज्ञान ग्रंथ, विशेषतः गद्य ग्रंथांव्यतिरिक्त काव्य, पुरावलेखी आणि अभिलेखी साक्ष असावी.
3 655
Repost from नवदिशा
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भातील(Opting Out/Preference) वेबलिंक उपलब्ध झाली आहे
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin_UAT
अंतिम तारीख - 20 एप्रिल 2026
3 655
Repost from नवदिशा
🔰डॉक्टर होण्याचा अभ्यास न करता सुद्धा आपल्या घरात एक डॉक्टर असते..! आपली आई
शुभ सकाळ 😊
3 655
Repost from नवदिशा
⏰ शेवटचे काही तास बाकी⏰
📚 काल तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑफरचा लाभ घेता आला नाही.
त्या साठी आज ऑफर चालू ठेवण्यात आली आहे.
📞 त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा.
3 655
Repost from नवदिशा
🚀 🔥 GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀
📅 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खास लाँच
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.)
6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात
🔥 Combo package 6 IN 1
फक्त - 99/- मध्ये
👉 खालील पदांसाठी उपलब्ध -
✅ पोलीस भरती
✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती
✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस)
✅ वनरक्षक भरती
✅ तलाठी भरती
✅ SSC (GD)
✅ RRB Group D
✅ कृषि सेवक
✅ RRB (NTPC)
✅ अग्नीवीर भरती
✅ TET / CTET
✅ महानगरपालिका भरती
✅ लिपिक - टंकलेखक
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.link/jc4wz7
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
3 655
Repost from नवदिशा
*🔥 Exam मध्ये Top करायचंय? मग ही संधी चुकवू नका! 🔥*
*🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨*
*👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026*
*📅 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026 – FULL COVERAGE*
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 Previous Batch मधून Selection झालेले विद्यार्थी
💯 Direct Exam One-Liner Questions
⚡ Fast Revision Notes – Paper आधी full तयारी
*📘 PDF मध्ये मिळेल:*
✔️ 10000+ Expected One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
*🎁 FREE MEGA BONUS (Limited Time):*
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 60+ टेस्ट PDF (विषयावर + चालू घडामोडी)
🔥 Topicwise Notes
*🎯 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त:*
पोलीस | उच्च न्यायालय भरती | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway इ.
⏳ फक्त पहिले 200 Students साठी Offer
💰 Price: ₹199/- (Launch नंतर ₹299 होणार)
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
👉 “BOOK” असा मेसेज करा
Phone Pay/ Gpay No- 9637637380
📸 Screenshot पाठवा → PDF लगेच मिळेल ⚡
⚠️ Offer आज रात्री 12 पर्यंतच!
✨ Early Booking = Double फायदा!
3 655
Repost from नवदिशा
"तुमच्या आयुष्यात येणारे सगळेच विरोधक तुमचे शत्रू नसतात. काही तुमच्या जिवाचे राखणदारदेखील असतात."
आयुष्यात कधीकधी असं असं होतं ना की एखादी व्यक्ती आपल्या मार्गात उभी राहते, ती आपल्याला थांबवते, आपला विरोध करते आणि त्या क्षणी आपल्याला वाटतं,
"हा/ही माझा शत्रू आहे."
आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो.
कारण
माणूस आहे…
भावना आहेत…
अहंकार आहे…
आणि जेव्हा कोणी आपल्याला थांबवतं…
तेव्हा आपल्याला वाईट वाटतं.
पण,
खरंच तो शत्रू असतो का?
कधी कधी,
जी व्यक्ती आपल्याला रोखते,
ती आपल्याला पडण्यापासून वाचवतदेखील असते.
आपण जन्मतःच कोणालाही शत्रू मानत नाही, आपण शत्रू निर्माण करतो.
जेव्हा कोणी,
आपल्याला प्रश्न विचारतो.
आपल्या निर्णयांवर शंका घेतो.
आपल्या इच्छेला विरोध करतो,
तेव्हा आपल्याला ते अस्वस्थ करतं
आणि आपण लगेच लेबल लावतो,
"हा माझा विरोधक आहे… हा माझा शत्रू आहे."
पण खरं म्हणजे
जर एखादा फक्त तुम्हाला थांबवत असेल, तर कदाचित तुम्ही चुकीच्या दिशेने चालला असाल म्हणून.
लहानपणी,
आई बोलायची,
"बाहेर जाऊ नकोस, उशीर झाला आहे."
बाबा बोलायचे,
"हे करू नकोस, तुझ्यासाठी योग्य नाही."
त्या वेळी काय वाटायचं?
"हे लोक मला समजत नाहीत… हे माझ्या विरोधात आहेत!"
पण आज…
जेव्हा आपण मोठे होतो,
तेव्हा समजतं,
त्यांचा विरोध म्हणजे प्रेम होतं.
त्यांचा कठोरपणा म्हणजे संरक्षण होतं. ते आपल्याला थांबवत होते,
कारण त्यांना आपल्याला पडताना पाहायचं नव्हतं.
आजकाल आपल्याला आपल्या आसपास असे मित्रमैत्रिण हवे असतात,
जे आपल्या प्रत्येक गोष्टीला "हो" म्हणतील.
"तू बरोबर आहेस"
"तू जे करतोस तेच योग्य आहे"
पण खरं सांगा, खरा मित्र कोण?
जो तुमच्याशी सहमत असतो… की जो तुम्हाला थांबवतो?
आपण कधी चुकीच्या संगतीत अडकतो…
दारू, वाईट सवयी, चुकीचे निर्णय…
काही मित्र बोलतात,
"चल, मजा करूया."
पण एखादा असा असतो,
तो बोलतो
"हे थांबव… तू स्वतःचं आयुष्य वाया घालवतोयस."
आता आपल्याला कोण शत्रू वाटतो?
तो एकटा विरोध करणारा मित्र.
पण काही वर्षानंतर…
जेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होतं…
तेव्हा लक्षात येतं,
तोच खरा मित्र होता…
जो मला रोखायला माझ्यासमोर उभा राहिला…
ज्याने मला थांबवायचा प्रयत्न केला.
आपण एक मोठी चूक करतो,
विरोध म्हणजे द्वेष
पण हे खरं नाही.
कधी कधी विरोध म्हणजे,
काळजी
जबाबदारी
आणि प्रेमाचा कठोर चेहरा.
एखादा शिक्षक तुम्हाला फेल करतो…
तुम्हाला राग येतो.
पण तो का करतो?
कारण त्याला माहिती आहे,
तुम्ही अजून तयार नाही.
तो तुम्हाला पुढे ढकलत नाही…
तो तुम्हाला तयार करत आहे.
जीवनात काही लोक येतात,
जे आपल्याला थांबवतात, दुखावतात, विरोध करतात…
आणि आपण त्यांना शत्रू मानतो.
पण काळ जसजसा पुढे जातो,
आपण मागे वळून पाहतो,
आणि समजतं,
"जर त्या दिवशी त्यांनी मला थांबवलं नसतं…
तर कदाचित मी आज इथे नसतो."
आपण का स्वीकारत नाही की कोणी आपल्यासाठी चांगलं विचार करतंय?
कारण,
आपला अहंकार.
आपल्याला वाटतं,"मला सगळं कळतं."
"मी चुकीचा असूच शकत नाही."
पण सत्य म्हणजे
कधी कधी…
दुसऱ्याची नजर आपल्या पेक्षा जास्त स्पष्ट असते.
तो बाहेरून पाहतो…
आपण आतून अडकलेले असतो.
लक्षात ठेवा,
जो तुम्हाला प्रश्न विचारतो,
तो प्रत्येकजण तुमचा शत्रू नाहीय.
जो तुमचा मार्ग अडवतो,
तो कदाचित तुमचा रक्षकही असू शकतो.
जो तुमच्या विरोधात उभा राहतो,
तो कदाचित तुमच्या पडण्यापासून तुम्हाला वाचवत देखील असेल.
मग प्रश्न असा येतो—
"मग खरा शत्रू आणि खरा रक्षक यात फरक कसा ओळखायचा?"
उत्तर खूप सोप्पं आहे,
जो तुम्हाला खाली खेचतो - तो शत्रू
जो तुम्हाला थांबवून उंच नेतो - तो रक्षक
जो तुमच्या चुका लपवतो - तो धोकादायक
जो तुमच्या चुका दाखवतो - तो मौल्यवान.
पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला थांबवेल…
स्वतःला विचाराः
"तो मला दुखावण्यासाठी बोलतोय… की वाचवण्यासाठी?"
"त्याचा हेतू वाईट आहे का… की माझं भलं?"
हे केल्याने कदाचित…
तुमचा दृष्टिकोन बदलायला लागेल.
जीवनात…
सगळेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, काही लोक तुमच्या समोर उभेही राहतील.
तुमचा मार्ग अडवतील
आणि त्या क्षणी तुम्हाला वाटेल,
"हे माझे शत्रू आहेत."
पण…
काळ तुम्हाला शिकवेल,
काही लोक शत्रू नसतात,
ते तुमच्या आयुष्यातील निःशब्द रक्षक असतात.
ते तुमच्या वाटेत उभे राहतात,
कारण त्यांना माहिती असतं,
"जर तू इथून पुढे गेलास…तर तू पडशील."
म्हणून,
आज जर तुमच्या आयुष्यात असा कोणी असेल…
जो तुम्हाला थांबवतोय…
तुम्हाला प्रश्न विचारतोय…
तर त्याचा द्वेष करू नका…
कदाचित,
तो तुमचा शत्रू नसून,
तो तुमच्यावर खूप प्रेम करत असेल.
https://t.me/WartmanNirnay
MUST WATCH VIDEO आणि नक्की वाचा प्रेरणादायी ठरेल.
3 655
Repost from नवदिशा
कुसडगाव SRPF Group 19 लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी बारामती येथे राहणे/ जेवण/ नाश्ता मोफत सोय...
3 655
Repost from नवदिशा
कौतूकास्पद ! रत्नागिरीतील आंबा घाटात करवंदे विकणारा तरुण झाला महाराष्ट्र पोलीस💫
3 655
Repost from नवदिशा
✡ पार्श्वगायिका गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
🔰जन्म : 8 सप्टेंबर 1933, सांगली (महाराष्ट्र)
🛑कुटुंब पार्श्वभूमी :
👉वडील दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्यकलाकार होते. आशा फक्त 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले
🛑पहिलं गाणं (मराठी) :
👉वयाच्या 10 व्या वर्षी 'माझा बाळ' (1943) चित्रपटासाठी "चला माझं बाळ चला नवबाला
🛑पहिलं हिंदी गाणं :
👉'चुनरिया' (1948) चित्रपटात "सावन आया
🛑महत्वाचे सन्मान/ पुरस्कार
🔰2011 – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
🔰2008 – पद्मविभूषण पुरस्कार
🔰2000 – दादासाहेब फाळके -पुरस्कार
🔰1997 – ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका
3 655
Repost from नवदिशा
लोकसभेच्या जागा आता 850 होणार?
महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल..
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
3 655
Repost from नवदिशा
♦️विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅकच्या १६३ व्या आवृत्तीत नुसार भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माची 'जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू' आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची 'जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू' म्हणून निवड करण्यात आली.
♦️ याशिवाय विस्डेनच्या वर्षातील पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या यादीत ५ पैकी ४ खेळाडू भारतीय आहेत.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
