es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 657
Suscriptores
-424 horas
-207 días
-6930 días
Archivo de publicaciones
Repost from नवदिशा
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती सन 2025
+1
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती सन 2025

Repost from नवदिशा
सूरजकुमार चांद याने जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत इतिहास घडवला > भारतीयाने प्रथमच जिंकली जागतिक विद्यापीठ स्क्वॉश ◾ स्पर्
सूरजकुमार चांद याने जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत इतिहास घडवला > भारतीयाने प्रथमच जिंकली जागतिक विद्यापीठ स्क्वॉश ◾ स्पर्धा - FISU जागतिक विद्यापीठ स्क्वॉश चॅम्पियनशिप 2026 ◾ठिकाण - सोमैया विद्याविहार विद्यापीठ, मुंबई ◾दिनांक - 6 ऑगस्ट 2026 ◾विजेता - सूरजकुमार चांद (पुरुष एकेरी) ◾️उपविजेता - बेनेडेक ताकाच , हंगेरी ◾️भारतीय खेळाडूने प्रथमच FISU जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले ◾️2024, जोहान्सबर्ग कांस्यपदक जिंकले होते

Repost from नवदिशा
पुणे RTO ची नवीन वाहन नोंदणी मालिका : MH-12 1A ◾️देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर असलेली वाहन नोंदणी मालिका ◾️पुण्याच
पुणे RTO ची नवीन वाहन नोंदणी मालिका : MH-12 1A ◾️देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर असलेली वाहन नोंदणी मालिका ◾️पुण्याची सध्याची दोन अक्षरी शेवटची मालिका (MH-12 ZZ) येत्या 10 ते 15 दिवसांत संपणार आहे

Repost from नवदिशा
आदिवासी विकास आयुक्तालय जाहिरात
आदिवासी विकास आयुक्तालय जाहिरात

Repost from नवदिशा
पवित्र पोर्टल वर अजुनही पसंतीक्रम Generate होत नाहीत त्यावर Technical Team काम करत आहे कृपया सर्वांनी थोडी प्रतीक्षा करावी पा
पवित्र पोर्टल वर अजुनही पसंतीक्रम Generate होत नाहीत त्यावर Technical Team काम करत आहे कृपया सर्वांनी थोडी प्रतीक्षा करावी पात्र उमेदवारांना पसंतीक्रम नक्की Generate होतील

Repost from नवदिशा
Good morning all of you students 🌅🌅
Good morning all of you students 🌅🌅

Repost from नवदिशा
सर्व अभियोग्यताधारकांसाठी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025 चे पसंतीक्रम जनरेट व लाॅक करण्याची प्रक्रिया सुरू... प्राधान्यक्रम
सर्व अभियोग्यताधारकांसाठी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025 चे पसंतीक्रम जनरेट व लाॅक करण्याची प्रक्रिया सुरू... प्राधान्यक्रम लाॅक करण्यासाठी कालावधी- 06/08/2026 ते 11/08/2026 पर्यंत..👍👍 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
राज्यात 30K शिक्षकांची भरती
राज्यात 30K शिक्षकांची भरती

Repost from नवदिशा
पवित्र_पोर्टल_जाहिराती_मराठी_माध्यम_.pdf

Repost from नवदिशा
मुफ्त का ज्ञान कभी नहीं फलता सफल होना है तो अपने ज्ञान से। 🙏 J A I S H R E E S H Y A M  🙏 #GOOD MORNING🌞 TRADERS ❤️ #HAVE A WONDERFUL DAY 😊😇

🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पू
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥 💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म * MPSC ग्रुप C PYQ पेपर * ⁠MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज * ⁠MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर * MPSC ग्रुप C ⁠सराव टॉपिकवाईज पेपर * ⁠सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज ☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता 🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨ 💥लॉंच ऑफर 199/- ☄️ऑफर/डेमो लिंक- https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12 वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता Phonepay/Paytm- 7588568220 💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन - https://wa.link/ly1tn7

Repost from नवदिशा
*🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳* *BY SAMO Education Learning* *📚 तलाठी भरती SMART NOTES 2026–27* *🔥 PRE-BOOKI
*🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳* *BY SAMO Education Learning* *📚 तलाठी भरती SMART NOTES 2026–27* *🔥 PRE-BOOKING सुरू झाली आहे! 🔥* *🎯 तलाठी भरतीची संपूर्ण तयारी आता एकाच ठिकाणी!* *✨ तुम्हाला मिळणार...* ✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी नोट्स ✅ Topic-wise MCQs ✅ मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) ✅ Quick Revision Notes ✅ महत्त्वाच्या Short Notes ✅ चालू घडामोडी (Current Affairs) ✅ Paid WhatsApp Group Access (मार्गदर्शन, अपडेट्स व शंका निरसन) 📞 Personal Guidance Call (फक्त Paid Students साठी) *🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर🇮🇳* *Regular Price ₹399/-* *🎉 Pre-Booking Price – फक्त ₹199/-* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!* *💳 पेमेंट* *📱 PhonePe | Google Pay | UPI* *📞 9637637380* 📩 पेमेंट केल्यानंतर *Screenshot WhatsApp* वर पाठवा. *✅ त्यानंतर तुमची Pre-Booking Confirm केली जाईल.* 📲 आजच तुमची PRE-BOOKING नोंदवा!

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️बेलिफ लिपिक परीक्षा- 6 सप्टेंबर 2026
♦️बेलिफ लिपिक परीक्षा- 6 सप्टेंबर 2026

Repost from नवदिशा
♦️पेसा क्षेत्र यांनी हे नक्की वाचून घ्या.. 🙏🙏
♦️पेसा क्षेत्र यांनी हे नक्की वाचून घ्या.. 🙏🙏

Repost from नवदिशा
♦️संयुक्त गट क 2026 ला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.🙏🙏 👉 आता नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026
♦️संयुक्त गट क 2026 ला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.🙏🙏 👉 आता नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026

Repost from नवदिशा
♦️गट क 2026 पूर्व परीक्षा अर्ज.. आत्तापर्यंत 10 लाख 90 हजार+ 🙄
♦️गट क 2026 पूर्व परीक्षा अर्ज.. आत्तापर्यंत 10 लाख 90 हजार+ 🙄

Repost from नवदिशा
♦️ आत्तापर्यंत गट क पूर्व परीक्षा 2026 साठी 9 लाख 80 हजार च्या वर अर्ज गेलेले आहेत.. आज शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्यासाठीची..
♦️ आत्तापर्यंत गट क पूर्व परीक्षा 2026 साठी 9 लाख 80 हजार च्या वर अर्ज गेलेले आहेत.. आज शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्यासाठीची.. अजून तारीख वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.. 🙏

Repost from नवदिशा
शिक्षक भरतीच्या कालावधीत वाढ.. संस्थांना आता दोनऐवजी तीन महिन्यांची मुदत.
शिक्षक भरतीच्या कालावधीत वाढ.. संस्थांना आता दोनऐवजी तीन महिन्यांची मुदत.