JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد4 007
المشتركون
-124 ساعات
-87 أيام
-5930 أيام
أرشيف المشاركات
4 007
Repost from My Pocket Study
The doctrine of pith and substance✅
हे एक घटनात्मक कायद्याचे तत्व आहे जे कायद्याचे खरे स्वरूप आणि त्याचा उद्देश निश्चित करण्यात मदत करते.
केंद्र किंवा राज्य सूचीमध्ये कायदा वैध आहे की नाही आणि तो कोठे आहे हे निर्धारित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
https://t.me/WartmanNirnay
✅Doctrine of Eclipse ✅
या सिद्धांतात असे म्हटले आहे की जे कायदे संविधानापूर्वी वैध होते परंतु आता त्याच्याशी विसंगत आहेत ते आपोआप अवैध होत नाहीत.
त्याऐवजी, त्यांना सुप्त किंवा ग्रहण मानले जाते आणि ज्या नागरिकांच्या हक्कांवर परिणाम होतो त्यांच्यासाठी ते लागू करण्यायोग्य नाहीत.
https://t.me/WartmanNirnay
✅Doctrine of Severability ✅
हे एक कायदेशीर तत्त्व आहे जे सांगते की कायद्याचा किंवा कराराचा एक भाग अवैध असल्यास, उर्वरित वैध भाग अद्याप लागू केले जाऊ शकतात.
यालाच आंशिक अवैधतेचा सिद्धांत किंवा विभक्तता सिद्धांत म्हणून देखील ओळखले जाते.
https://t.me/WartmanNirnay
✅Obitor Dictum ✅
हा एक लॅटिन वाक्यांश आहे ज्याचा अर्थ आहे "जे पासिंगमध्ये सांगितले जाते". कायद्यानुसार, ते न्यायिक मतामध्ये न्यायाधीशाच्या प्रासंगिक विधानाचा संदर्भ देते जे केसचा निर्णय घेण्यासाठी आवश्यक नसते.
ओबिटर डिक्टा बंधनकारक नसतात आणि त्यामध्ये पूर्वाश्रमीची शक्ती नसते, परंतु ते मन वळवणारे असू शकतात आणि तरीही भविष्यातील खटल्यांमध्ये त्याचा उल्लेख केला जाऊ शकतो.
https://t.me/WartmanNirnay
4 007
Repost from My Pocket Study
MPSC गट क
अभ्यासक्रम.
Specially AMVI वाल्यांनी बघून घ्या.. मुख्य ला टेक्निकल आहे.👍🔥
जॉईन https://t.me/WartmanNirnay
4 007
Repost from My Pocket Study
केरळचा राज्य सूक्ष्मजीव: बॅसिलस सबटिलिस
सूक्ष्मजीवाला अशा प्रकारे अधिकृत मान्यता देणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
बॅसिलस सबटिलिस (Bacillus subtilis) बद्दल माहिती:
स्वरूप: हा एक फायदेशीर प्रोबायोटिक बॅक्टेरियम (Probiotic Bacterium) आहे.
आढळ: मातीमध्ये
आंबवलेल्या अन्नामध्ये (Fermented Foods)
मानवी आतड्यांमध्ये
4 007
Repost from My Pocket Study
*🏹श्री रामनवमी निमित्त स्पेशल धमाका ऑफर🏹 *
*📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT*
👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या!
*💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!*
📌 Recorded HD व्हिडिओ लेक्चर्स
📌 Digital Smart Board Teaching
📌 कितीही वेळा पाहता येणारे
📌 1 वर्ष वैधता
📌 100+ Test Series
*📱 मोफत डेमो* पाहण्यासाठी *Study Hub Pune* ॲप डाउनलोड करा:
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
*👉 Message Now 📞 9767346120*
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
4 007
Repost from My Pocket Study
*🏹श्री रामनवमी निमित्त स्पेशल धमाका ऑफर🏹 *
*📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT*
👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या!
*💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!*
📌 Recorded HD व्हिडिओ लेक्चर्स
📌 Digital Smart Board Teaching
📌 कितीही वेळा पाहता येणारे
📌 1 वर्ष वैधता
📌 100+ Test Series
*🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):*
*👉 नगरपरिषद गट क व ड मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये*
https://bit.ly/3LzpiG7
*👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये*
https://bit.ly/49s3NzW
*👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये*
https://bit.ly/3XOJvKJ
*🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-*
https://bitly.cx/7goe
*🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-*
https://bit.ly/3qdSbty
*🌳वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-*
https://bitly.cx/PWt2
*🌾 तलाठी भरती -49/-*
https://bit.ly/3urZRKb
*🕵️♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-*
https://bit.ly/34SQMB7
*🧑💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-*
https://bit.ly/4f2OzkX
*📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-*
https://bit.ly/3Nn8Eqq
*🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-*
https://bit.ly/4h3SsIa
*🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-*
https://bit.ly/3XZFqCW
*🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-*
https://bitly.cx/8EQl
*🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-*
https://bit.ly/3ZRBcjb
*🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-*
https://bit.ly/47Rja2I
*🛡 SSC GD कोर्स – 49/-*
https://bit.ly/4auPj0X
*📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-*
https://bit.ly/3va36K1
*🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-*
https://bit.ly/45tA3xZ
*🏥 आरोग्य भरती – 49/-*
https://bit.ly/3weSB6D
*⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-*
https://bit.ly/3628ItS
*🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-*
https://bit.ly/3Wr7cGs
*📱 मोफत डेमो* पाहण्यासाठी *Study Hub Pune* ॲप डाउनलोड करा:
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
*👉 Message Now 📞 9767346120*
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
4 007
Repost from My Pocket Study
ऑफर 🔥🔥 ऑफर🔥🔥 ऑफर🔥🔥 ऑफर🔥🔥
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमी निमित्त सर्वांना भगव्या शुभेच्छा...🚩
!! जय श्रीराम !!
ऑफर 🔥🔥 ऑफर🔥🔥 ऑफर🔥🔥 ऑफर🔥🔥
ऑफर 🔥🔥 ऑफर🔥🔥 ऑफर🔥🔥 ऑफर🔥🔥
ऑफर 🔥🔥 ऑफर🔥🔥 ऑफर🔥🔥 ऑफर🔥🔥
ऑफर 🔥🔥 ऑफर🔥🔥 ऑफर🔥🔥 ऑफर🔥🔥
4 007
Repost from My Pocket Study
गट क 2025 जाहिरात शुद्धीपत्रक..
एकूण पदसंख्या:- 1741
एकूण 803 जागा वाढल्या आहेत..
निकाल लवकरच.. 🔥🔥
1,530 लिपिक टंकलेखक + 125 दुय्यम निरीक्षक + 73 कर सहायक + 9 उद्योग निरीक्षक + 4 तांत्रिक सहायक = 1741 पदे
4 007
Repost from My Pocket Study
TET 2026 time टेबल जाहीर करण्यात आलेले आहे..
21 जून रोजी परीक्षा होणार आहे..
4 007
Repost from My Pocket Study
पुणे शहर पोलीस..
पोलीस वाहन चालक
लेखी परीक्षेला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची
"अंतिम यादी"
4 007
Repost from My Pocket Study
मुंबई पोलीस भरती 2022- 23
पोलीस शिपाई
वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना मेडिकल व जॉईन होण्यासाठी बोलाविले आहे..
सर्व सूचना व्यवस्थित वाचा..
4 007
Repost from My Pocket Study
मुंबई पोलीस भरती 2022- 23
पोलीस वाहन चालक..
वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना मेडिकल व जॉईन होण्यासाठी बोलाविले आहे..
सर्व सूचना व्यवस्थित वाचा..
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
