JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 642
Obunachilar
-424 soatlar
-127 kun
-6030 kun
Postlar arxiv
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
UGC NET परीक्षा जानेवारी मध्ये होणार
10 डिसेंबर पर्यंत अर्ज भरताना येणार
21 Noy 2024, 22:29
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
बारावी 11 फेब्रु,, दहावी परीक्षा 21 फेब्रु पासून
21 Noy 2024, 22:29
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
21 Noy 2024, 22:29
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
मल्टी युटिलिटी लेगड इक्विपमेंट - शत्रूला शोधून नायनाट करणारे रोबोटिक श्वान
21 Noy 2024, 22:29
3 641
Repost from My Pocket Study
भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून के.संजय मूर्ती यांची नियुक्ती.CAG : (Comptroller & Auditor General of India) ▪️कलम - 148 ▪️नियुक्ती - राष्ट्रपतीद्वारे केली जाते मात्र ते राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करत नाही. ▪️कार्यकाळ - 65 वर्ष किंवा 6 वर्षे यातील जो अगोदर पूर्ण होईल, इतको असतो. ▪️शपथ - 3 ऱ्या अनुसूची नुसार देण्यात येते.
मागील काही CAG - ▪️पहिले - नरहरी राव ▪️13 वे - राजीव महर्षी (2017 - 20) ▪️14 वे - जी.सी. मर्मु (2020 - 24) ▪️15 वे - के. संजय मूर्तीJoin :https://t.me/mahaparikshagov

21 Noy 2024, 08:56
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले
21 Noy 2024, 08:54
3 641
Repost from My Pocket Study
👍 शेवटचा मतदार संघ - जत (सांगली)
👍 शेवटचा मतदार - कुमार संजय लोणार
20 Noy 2024, 22:08
3 641
Repost from My Pocket Study
👍 राज्याच्या पहिला मतदार संघ - अक्कलकुवा
👍 राज्याच्या पहिल्या मतदार - रविता तडवी
👍
20 Noy 2024, 22:08
3 641
Repost from My Pocket Study
🛑 महाराष्ट्रात 65.02 टक्के मतदान.......
🔥 सर्वात जास्त - गडचिरोली 73.68%
🛑 सर्वात कमी - मुंबई शहर 52.07%
20 Noy 2024, 21:55
3 641
Repost from My Pocket Study
General studies - III
📚 उद्योगधंदे (Industries) : साखर उद्योग.....📚
◼️ भारत हा जगातील सर्वात मोठा ग्राहक व दुसरा मोठा उत्पादक देश आहे.
◻️ देशातील एकूण साखर कारखान्यापैकी 36% साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत.
◼️ देशातील कृषी आधारित क्रमांक दोनचा हा उद्योग आहे.
◻️ भारतातील पहिला साखर कारखाना सरना (बिहार)
◼️ महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सन 1920 बेलापूर (अहमदनगर)
◻️ भारतात सहकारी कारखान्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळाला.
◼️ महाराष्ट्रात केंद्रीकरण : गोदावरी, प्रवरा, कृष्णा, पंचगंगा,
◻️ भिमा, तापी, पूर्णा नदी खोऱ्यात एकवटले आहे
◼️ जगातील 15% (सध्या 20%) साखरेचे उत्पादन एकट्या भारतात आहे.
📚 महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने 📚
◻️ पुणे प्रशासकीय विभाग - 55 साखर कारखाने
◼️ नाशिक प्रशासकीय विभाग - 32 साखर कारखाने
◻️ औरंगाबाद प्रशासकीय विभाग - 34 साखर कारखाने
◼️ अमरावती प्रशासकीय विभाग - 9 साखर कारखाने
◻️ नागपुर प्रशासकीय विभाग - 5 साखर कारखाने
➗➗➗➗➗➗➗➗
20 Noy 2024, 06:09
3 641
Repost from My Pocket Study
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
👁️ *मतदान केल्यानंतर कोणत्या बोटाला शाई लावली जाते ?*
🤔 *डावी तर्जनी नसल्यास....?*
📌 डाव्या हातावरील कोणत्याही बोटावर लावतात.
🤔 *डाव्या हाताला बोटे नसतील तर....?*
📌उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावतात.
🤔 *दोन्ही हाताला बोटे नसतील तर ....?*
📌हातावर कोणत्याही भागावर शाई लावतात.
🤔 *दोन्ही हातचं नसतील तर....?*
📌पायाच्या बोटाला शाई लावली जाते.
20 Noy 2024, 05:55
3 641
Repost from Spardha Pariksha Notes 📝
◾️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
◾️खूप महत्वाची माहिती आहे
20 Noy 2024, 05:46
3 641
Repost from My Pocket Study
👆 *मतदानाची शाईचा भारतात पहिल्यांदा 1962 मध्ये वापर*
👆 *शाई सिल्वर नायट्रेट पासून तयार केली जाते.*
🚨 *पोलीस भरतीसाठी खुपदा रिपिटेड प्रश्न*
*प्र.मतदानाची शाई कशापासून बनवली जाते?*
👆 मतदान केल्याचा पुरावा म्हणून *डाव्या तर्जनी* वर लावतात
👆 *म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड कंपनी* शाई तयार करते.
👆या शाईला *Indelible Ink (न मिटणारी)* असेही म्हणतात.
20 Noy 2024, 05:44

👆 *जाॅईन*
*व्हाट्सअप ग्रुप जॉईन वर्तमान निर्णय👁️(G-1001)*
https://chat.whatsapp.com/Kv4GHbE6Q6yDi416mwdhQW
20 Noy 2024, 05:43
20 Noy 2024, ~05:46