uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 642
Підписники
-424 години
-127 днів
-6030 днів
Архів дописів
+9
Loksatta-Mumbai 22-11.pdf29.15 MB
21 лист 2024, 22:41

UGC NET परीक्षा जानेवारी मध्ये होणार 10 डिसेंबर पर्यंत अर्ज भरताना येणार
UGC NET परीक्षा जानेवारी मध्ये होणार 10 डिसेंबर पर्यंत अर्ज भरताना येणार
21 лист 2024, 22:29

बारावी 11 फेब्रु,, दहावी परीक्षा 21 फेब्रु पासून
बारावी 11 फेब्रु,, दहावी परीक्षा 21 फेब्रु पासून
21 лист 2024, 22:29

जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्य
जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
21 лист 2024, 22:29

मल्टी युटिलिटी लेगड इक्विपमेंट - शत्रूला शोधून नायनाट करणारे रोबोटिक श्वान
मल्टी युटिलिटी लेगड इक्विपमेंट - शत्रूला शोधून नायनाट करणारे रोबोटिक श्वान
21 лист 2024, 22:29

'रेस्पायर'च्या अभ्यासातील निष्कर्ष
'रेस्पायर'च्या अभ्यासातील निष्कर्ष
21 лист 2024, 22:29

Repost from My Pocket Study
भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून के.संजय मूर्ती यांची नियुक्ती. CAG : (Comptroller & Auditor General of
भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून के.संजय मूर्ती यांची नियुक्ती.
CAG : (Comptroller & Auditor General of India) ▪️कलम - 148 ▪️नियुक्ती - राष्ट्रपतीद्वारे केली जाते मात्र ते राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करत नाही. ▪️कार्यकाळ - 65 वर्ष किंवा 6 वर्षे यातील जो अगोदर पूर्ण होईल, इतको असतो. ▪️शपथ - 3 ऱ्या अनुसूची नुसार देण्यात येते.
मागील काही CAG - ▪️पहिले - नरहरी राव ▪️13 वे - राजीव महर्षी (2017 - 20) ▪️14 वे - जी.सी. मर्मु (2020 - 24) ▪️15 वे - के. संजय मूर्ती
Join :https://t.me/mahaparikshagov

21 лист 2024, 08:56

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले
भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले
21 лист 2024, 08:54

Repost from My Pocket Study
👍 शेवटचा मतदार संघ - जत (सांगली) 👍 शेवटचा मतदार - कुमार संजय लोणार
👍 शेवटचा मतदार संघ - जत (सांगली) 👍 शेवटचा मतदार - कुमार संजय लोणार
20 лист 2024, 22:08

Repost from My Pocket Study
👍 राज्याच्या पहिला मतदार संघ - अक्कलकुवा 👍 राज्याच्या पहिल्या मतदार - रविता तडवी 👍
👍 राज्याच्या पहिला मतदार संघ - अक्कलकुवा 👍 राज्याच्या पहिल्या मतदार - रविता तडवी 👍
20 лист 2024, 22:08

Repost from My Pocket Study
👍
👍
20 лист 2024, 22:08

Repost from My Pocket Study
🛑 महाराष्ट्रात 65.02 टक्के मतदान....... 🔥 सर्वात जास्त - गडचिरोली 73.68% 🛑 सर्वात कमी - मुंबई शहर 52.07%
🛑 महाराष्ट्रात 65.02 टक्के मतदान....... 🔥 सर्वात जास्त - गडचिरोली 73.68% 🛑 सर्वात कमी - मुंबई शहर 52.07%
20 лист 2024, 21:55

Repost from My Pocket Study
General studies - III 📚 उद्योगधंदे (Industries) : साखर उद्योग.....📚 ◼️ भारत हा जगातील सर्वात मोठा ग्राहक व दुसरा मोठा उत्पा
General studies - III 📚 उद्योगधंदे (Industries) : साखर उद्योग.....📚 ◼️ भारत हा जगातील सर्वात मोठा ग्राहक व दुसरा मोठा उत्पादक देश आहे. ◻️ देशातील एकूण साखर कारखान्यापैकी 36% साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत. ◼️ देशातील कृषी आधारित क्रमांक दोनचा हा उद्योग आहे. ◻️ भारतातील पहिला साखर कारखाना सरना (बिहार) ◼️ महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सन 1920 बेलापूर (अहमदनगर) ◻️ भारतात सहकारी कारखान्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळाला. ◼️ महाराष्ट्रात केंद्रीकरण : गोदावरी, प्रवरा, कृष्णा, पंचगंगा, ◻️ भिमा, तापी, पूर्णा नदी खोऱ्यात एकवटले आहे ◼️ जगातील 15% (सध्या 20%) साखरेचे उत्पादन एकट्या भारतात आहे. 📚 महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने 📚 ◻️ पुणे प्रशासकीय विभाग - 55 साखर कारखाने ◼️ नाशिक प्रशासकीय विभाग - 32 साखर कारखाने ◻️ औरंगाबाद प्रशासकीय विभाग - 34 साखर कारखाने ◼️ अमरावती प्रशासकीय विभाग - 9 साखर कारखाने ◻️ नागपुर प्रशासकीय विभाग - 5 साखर कारखाने ➗➗➗➗➗➗➗➗
20 лист 2024, 06:09

Repost from My Pocket Study
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👁️ *मतदान केल्यानंतर कोणत्या बोटाला शाई लावली जाते ?* 🤔 *डावी तर्जनी नसल्यास....?* 📌 डाव्या हातावरील कोणत्याही बोटावर लावतात. 🤔 *डाव्या हाताला बोटे नसतील तर....?* 📌उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावतात. 🤔 *दोन्ही हाताला बोटे नसतील तर ....?* 📌हातावर कोणत्याही भागावर शाई लावतात. 🤔 *दोन्ही हातचं नसतील तर....?* 📌पायाच्या बोटाला शाई लावली जाते.
20 лист 2024, 05:55

◾️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ◾️खूप महत्वाची माहिती आहे
20 лист 2024, 05:46

Repost from My Pocket Study
👆 *मतदानाची शाईचा भारतात पहिल्यांदा 1962 मध्ये वापर* 👆 *शाई सिल्वर नायट्रेट पासून तयार केली जाते.* 🚨 *पोलीस भरतीसाठी खुपदा
👆 *मतदानाची शाईचा भारतात पहिल्यांदा 1962 मध्ये वापर* 👆 *शाई सिल्वर नायट्रेट पासून तयार केली जाते.* 🚨 *पोलीस भरतीसाठी खुपदा रिपिटेड प्रश्न* *प्र.मतदानाची शाई कशापासून बनवली जाते?* 👆 मतदान केल्याचा पुरावा म्हणून *डाव्या तर्जनी* वर लावतात 👆 *म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड कंपनी* शाई तयार करते. 👆या शाईला *Indelible Ink (न मिटणारी)* असेही म्हणतात.
20 лист 2024, 05:44

👆 *मतदानाची शाईचा भारतात पहिल्यांदा 1962 मध्ये वापर* 👆 *शाई सिल्वर नायट्रेट पासून तयार केली जाते.* 🚨 *पोलीस भरतीसाठी खुपदा
👆 *मतदानाची शाईचा भारतात पहिल्यांदा 1962 मध्ये वापर* 👆 *शाई सिल्वर नायट्रेट पासून तयार केली जाते.* 🚨 *पोलीस भरतीसाठी खुपदा रिपिटेड प्रश्न* *प्र.मतदानाची शाई कशापासून बनवली जाते?* 👆 मतदान केल्याचा पुरावा म्हणून *डाव्या तर्जनी* वर लावतात 👆 *म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड कंपनी* शाई तयार करते. 👆या शाईला *Indelible Ink (न मिटणारी)* असेही म्हणतात. 👆 *जाॅईन* *व्हाट्सअप ग्रुप जॉईन वर्तमान निर्णय👁️(G-1001)* https://chat.whatsapp.com/Kv4GHbE6Q6yDi416mwdhQW
20 лист 2024, 05:43
20 лист 2024, ~05:46

Repost from My Pocket Study
IE-Pune 20-11.pdf6.94 MB
20 лист 2024, 00:27

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 20-11.pdf12.90 MB
20 лист 2024, 00:27