JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 642
Obunachilar
-424 soatlar
-127 kun
-6030 kun
Postlar arxiv
3 641
Repost from My Pocket Study
विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या
👉 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
👉 288 जागेसाठी एकूण 4136 उमेदवार
सर्वांनी आवर्जून मतदान करा. आजचा निर्णय येणाऱ्या 5 वर्षासाठी महाराष्ट्राचे भविष्य ठरणार आहे.
19 Noy 2024, 21:56
3 641
Repost from My Pocket Study
मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे 12 पुरावे.
19 Noy 2024, 21:56
3 641
Repost from My Pocket Study
🔰भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती.
🔹20 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणारे विद्यमान गिरीश चंद्र मुर्मू यांचे उत्तराधिकारी होतील.
🔸श्री. मूर्ती हे सध्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त आहेत.
🔹 के संजय मूर्ती हे 1989 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत.
🔸भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 च्या खंड (1) अंतर्गत भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
19 Noy 2024, 21:56
3 641
Repost from My Pocket Study
🔰अमेरिकेने भारताला लुटलेल्या 1,400 हून अधिक कलाकृती परत केल्या
🔹युनायटेड स्टेट्सने 10 दशलक्ष डॉलर्सच्या 1,400 लुटलेल्या कलाकृती भारताला परत करण्याची घोषणा केली.
🔸फक्त दोन महिन्यांपूर्वी, अमेरिकेने 2000 ईसापूर्व ते 1900 CE पर्यंत 4,000 वर्षांच्या 297 कलाकृती भारताला परत केल्या होत्या.
🔹2016 पासून, यूएसने 578 सांस्कृतिक वस्तू भारतात परत केल्या आहेत, ज्या कोणत्याही एका देशाने परत केलेल्या सर्वात मोठ्या संख्येने आहेत.
19 Noy 2024, 21:56
3 641
Repost from My Pocket Study
🔰नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान सुरू केले
🔹15 नोव्हेंबर 2024 रोजी किरारी, दिल्ली येथे राजीव पाठक यांनी 10,000 तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण जीआणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान सुरू केले.
🔸या उपक्रमामध्ये इंग्रजी बोलणे, मुलाखतीची तयारी, गणित, विज्ञान, संगणक कौशल्ये, विक्री आणि व्यवसाय आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे प्रशिक्षण समाविष्ट आहे.
🔹निवडलेल्या व्यक्तींना नोकरीची नियुक्ती देखील दिली जाईल.
19 Noy 2024, 21:56
3 641
Repost from My Pocket Study
🔰हरभजन सिंगची दुबईत क्रीडा राजदूत म्हणून नियुक्ती
🔹अमिरातीच्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि संस्कृती वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेटचे दिग्गज हरभजन सिंग यांची दुबईसाठी क्रीडा राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔸शेख हमदान बिन मोहम्मद आणि इतर क्रीडा प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
🔹जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित करणे, प्रतिभेचे पालनपोषण करणे आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दुबईत आणणे हे हरभजनचे उद्दिष्ट आहे.
19 Noy 2024, 21:56
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
+1
⛳️एक मत विकासासाठी ⛳️
🙏सर्वांनी आपले कर्तव्य बजवावे 🙏
19 Noy 2024, 08:18
3 641
Repost from My Pocket Study
📚 *के संजय मूर्ती यांची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.*
👍 *15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत.*
👍 *कार्यकाळ 2029 पर्यंत आहेत.*
👍 *कार्यकाळ 6 वर्ष / वयाच्या 65 वर्षापर्यंत*
👍 *कलम 148 - नियंत्रक आणि महालेखापरीक्षक*
👍 *पगार - अडीच लाख रुपये*
📚 *पहिले कॅग - व्ही नरहरी राव*
19 Noy 2024, 08:17
3 641
Repost from My Pocket Study
📌बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना
🔰21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत
➗➗➗➗➗➗➗➗➗
19 Noy 2024, 04:16
3 641
Repost from My Pocket Study
🔖शक्तिपीठ महामार्ग...🚕
➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या
◾️जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.
◾️6 पदरी चा महामार्ग
⭐️सुरवात : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र
⭐️शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा
🔖समृद्धी महामार्ग....🚕
➖➖➖➖➖➖➖➖
◾️मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो
◾️जिल्हे : हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो
◾️अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
◾️6 पदरी महामार्ग
⭐️सुरवात : आमणे गाव, ठाणे जिल्हा
⭐️शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा
➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवा👇👇https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
19 Noy 2024, 04:16
3 641
Repost from My Pocket Study
विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या
तब्बल 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
➡️बहुजन समाज पार्टी - 237
➡️वंचित बहुजन आघाडी - 200
➡️भाजपा - 149
➡️मनसे - 125
➡️काँग्रेस - 101
➡️राष्ट्रवादी शरद पवार - 86
➡️राष्ट्रवादी अजित पवार - 59
➡️शिवसेना (शिंदे) - 81
➡️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95
➡️अपक्ष - 2086
➡️एकूण उमेदवार - 4136
➡️एकूण जागा - 288
➡️एकूण पक्ष - 158
➡️बहुमत - 144+1
पुढचे 5 वर्ष चांगले जायचे असतील तर उद्या सर्वांनी आवर्जून मतदान करा.
Join https://t.me/mahaparikshagov
18 Noy 2024, 23:42
3 641
Repost from My Pocket Study
🌏 सूर्यमालेत आठ नाही, नऊ ग्रह.
🛑 रहस्यभेदासाठी शास्त्रज्ञांचे नव्याने प्रयत्न.
━━━━━━༺༻━━━━━━
18 Noy 2024, 23:42
