uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
4 007
Obunachilar
-124 soatlar
-87 kunlar
-5930 kunlar
Postlar arxiv
✡ मुंबई जिल्हा पोलीस भरती.2024/25 ➡️ 1 : 10 cut off Join@ https://t.me/mypocketstudy
✡ मुंबई जिल्हा पोलीस भरती.2024/25 ➡️ 1 : 10 cut off Join@ https://t.me/mypocketstudy

*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च , 29 मार्च, व 2 एप्रिल) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 46 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📌4️⃣6️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात* 📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. *📌 पुणे शहर बॅंडसमन,नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित* 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY/PHONE PAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* https://wa.link/jc4wz7 wa.me/7820872331

👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY /PHONE PAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY /PHONE PAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* wa.me/7820872331

❇️ मुंबई लोहमार्ग पोलीस सुधारित ANSWER KEY 🥷 जॉईन - https://t.me/mypocketstudy

🔥🔥महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रस्तावित महाभरती आणि परीक्षा पद्धतीतील मोठ्या बदलांचा (Reforms) आराखडा....
+3
🔥🔥महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रस्तावित महाभरती आणि परीक्षा पद्धतीतील मोठ्या बदलांचा (Reforms) आराखडा....

MPSC 2026 - 55000😊😊
MPSC 2026 - 55000😊😊

👉महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार सन २०२६ मधील 🎯 🚩सार्वजनिक सुट्ट्या : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्य
👉महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार सन २०२६ मधील 🎯 🚩सार्वजनिक सुट्ट्या : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्यास केंद्र या काळात बंद राहील.

👍👍👍मूलभूत कर्तव्यांची 50 वर्ष ही आहेत आपल्या भारतीय संविधानात निश्चित केलेली दायित्वे 👆👆 1976 मध्ये संविधानात 11 मूलभूत
👍👍👍मूलभूत कर्तव्यांची 50 वर्ष ही आहेत आपल्या भारतीय संविधानात निश्चित केलेली दायित्वे 👆👆 1976 मध्ये संविधानात 11 मूलभूत कर्तव्य जोडले गेली. ही राष्ट्राची एकता, अखंडता व जबाबदाऱ्यांची मार्गदर्शक तत्वे आहेत 👍👍👍👍

♦️न्यायालयावरील टीकाही अभिव्यक्तिस्वातंत्र्य 👉निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड मत
♦️न्यायालयावरील टीकाही अभिव्यक्तिस्वातंत्र्य 👉निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड मत

नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती💥💥 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2026 Apply Link : https://cdn.di
नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती💥💥 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2026 Apply Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

+3
5_6228991670684228712.pdf9.42 MB

🔸१) .... हा पोर्तुगीज प्रवासी इ. स. १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत (आता कोझिकोडे) येथे उतरला. - वास्को-द-गामा 🔹२. जलमार्गे भारतात आलेला पहिला ज्ञात प्रवासी .... - वास्को-द-गामा 🔸३. इंग्रजांनी आपली भारतातील पहिली वखार कोठे स्थापन केली होती ? - सुरत 🔹४) इंग्रजांनी दक्षिण भारतातील आपली पहिली वखार इ. स. १६११ मध्ये .... येथे स्थापन केली. - मच्छलीपट्टणम 🔸५) इंग्रजांची मद्रासमधील वखार तेथे बांधलेल्या किल्ल्यामुळे ..... नावाने प्रसिद्ध होती. - फोर्ट सेंट जॉर्ज

🛑 एप्रिल दिनविशेष :- ✅️ 5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन  ✅️ 7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन  ✅️ 14 एप्रिल - जागतिक ज्ञान दिवस ✅️ 18 एप्रिल - जागतिक वारसा दिन ✅️ 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन  ✅️ 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन ✅️ 24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन ✅️ 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन

जिल्ह्यांच्या शेजारील सीमा अहमदनगर - 7 - नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, ठाणे बुलढाणा - 7 - अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, जालना, औरंगाबाद, जळगाव यवतमाळ - 6 - अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, वाशिम अमरावती - 6 - नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा बीड - 6 - औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर हिंगोली - 6 - बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना जालना - 6 - जळगाव, बुलढाणा, हिंगोली, परभणी, बीड, औरंगाबाद औरंगाबाद - 6 - जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, अहमदनगर, नाशिक ठाणे - 6 - पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, मुंबई उपनगर नाशिक - 6 - धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे, पालघर पुणे - 5 - अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड, ठाणे जळगाव - 5 - बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे रत्नागिरी - 5 - रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग सोलापूर -5 - अहमदनगर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, पुणे परभणी - 5 - हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना वाशिम - 5 - अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा चंद्रपूर - 5 - नागपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा सातारा - 5 - पुणे, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड वर्धा - 4 - अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ भंडारा - 4 - नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर नागपूर - 4- भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती उस्मानाबाद - 4- बीड, लातूर, सोलापूर, अहमदनगर लातूर - 4 - परभणी नांदेड, उस्मानाबाद, बीड नांदेड - 4 - यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर सांगली - 4 - सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी रायगड - 4 - ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी धुळे -3 -  नंदुरबार, जळगाव, नाशिक कोल्हापूर - 3 सांगली, सिंधूदुर्ग, रत्नागिरी अकोला - 3- अमरावती, वाशिम, बुलढाणा गडचिरोली - 3 - गोंदिया, भंडारा, चंद्रपूर गोंदिया - 2 - भंडारा, गडचिरोली सिंधुदुर्ग - 2 - रत्नागिरी, कोल्हापूर पालघर - 2 - नाशिक, ठाणे नंदुरबार - 1 - धुळे मुंबई शहर - 1 - मुंबई उपनगर मुंबई उपनगर - 1 - ठाणे

🔹रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली? 👉स्वामी विवेकानंद 🔹आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 👉स्वामी दयानंद सरस्वती 🔹प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? 👉 आत्माराम पांडुरंग 🔹सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? 👉महात्मा फुले 🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले? 👉 बाळशास्त्री जांभेकर 🔹इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले? 👉न्या. रानडे 🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली? 👉 दादोबा पांडुरंग 🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली? 👉 महर्षी धोंडो केशव कर्वे 🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले? 👉लोकमान्य टिळक 🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली? 👉 पंडिता रमाबाई 🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले? 👉 महात्मा गांधी 🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली? 👉गोपाळ कृष्ण गोखले 🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला? 👉विनोबा भावे 🔹सेवासदन ची स्थापना कोणी केली? 👉रमाबाई रानडे 🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला? 👉न्या. रानडे 🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली? 👉 दादोबा पांडुरंग 🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला? 👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? 👉ग. वा. जोशी 🔹शतपत्रे कोणी लिहली? 👉गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी) 🔹 ग्रामगीता कोणी लिहली? 👉राष्ट्रसंत तुकडोजी महाराज