JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 656
Suscriptores
-424 horas
-207 días
-6930 días
Archivo de publicaciones
3 657
Repost from नवदिशा
2021 ते 2026 या वर्षांत गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी विचारलेले इतिहास विषयाचे PYQ एकत्रित करून देतं आहे, जेणेकरून तुम्हाला आयोगाची बदलती प्रश्नांची पद्धत समजेल.आपण नेहमी वर्षानुसार एक एक पेपर पाहत असतो किंवा सोडवतो त्यामुळे आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी बदलत चालली आहे याचा फारसा अंदाज येतं नाही म्हणून बदलत्या प्रश्नांचा अंदाज यावा यासाठी प्रत्येक विषयाला 2021 पासून 2026 पर्यंत जोडून देतं आहोत.दिवसभरात एकदा तरी हे प्रश्न एकत्रित रित्या नक्की पहा ज्यामुळे प्रश्न कसा विचारला जातो, प्रश्नात कुठे चुकवले जाते आणि आयोगाची उत्तर देण्याची पद्धत काय आहे हे पटकन समजेल.
आयोग बदलतंय तसं आपल्यालाही बदलायला हवं.आयोगाने विचारलेले प्रश्न सातत्याने पहा, निरीक्षण करा, तुम्हाला नक्की फायदा होईल आणि योग्य वेळी स्वतःमध्ये केलेला योग्य बदल खूप फायदेशीर असतो हे विसरू नका.
https://t.me/WartmanNirnay
3 657
Repost from नवदिशा
🚨ICAR – सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई भरती २०२६.
⇒ पदाचे नाव: वरिष्ठ संशोधन सहकारी (एसआरएफ).
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.
⇒ वेतन/ मानधन: रु. ३७,०००/- ते रु. ४२,०००/- + २४% घरभाडे भत्ता प्रति महिना.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल).
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.
⇒ अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: nasf.cife@gmail.com
⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख: ०३ सप्टेंबर २०२६.
⇒ मुलाखतीची पत्ता: ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, पंच मार्ग, यारी रोड ऑफ, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-400061.
जॉईन
https://t.me/WartmanNirnay
3 657
Repost from नवदिशा
भाकृअनुप- कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे भरती २०२६.
⇒ पदाचे नाव: यंग प्रोफेशनल- I.Horticulture
⇒ रिक्त पदे: 08 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: पुणे.
⇒ वेतन/ मानधन: रु. ३०,०००/- प्रति महिना निश्चित.
⇒ वयोमर्यादा: २१ वर्षे ते ४५ वर्षे.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल).
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ ऑगस्ट २०२६.
⇒ अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: dirdogr@gmail.com
⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख: २५ ऑगस्ट २०२६.
⇒ मुलाखतीची पत्ता: ICAR-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे महाराष्ट्र – 410505
जॉईन
https://t.me/WartmanNirnay
3 657
Repost from नवदिशा
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार कृषि तंत्र विद्यालय, कोंघारा भरती २०२६.
⇒ पदाचे नाव: प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई, माळी, चालक, वीजतंत्र.
⇒ एकूण रिक्त पदे: 13 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: कोंढारा, जिल्हा यवतमाळ.
⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख: १८ ऑगस्ट २०२६.
⇒ मुलाखतीची पत्ता: पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार कृषी तंत्र शाळा, कोंढारा, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ, पिन कोड – 445302.
जॉईन
https://t.me/WartmanNirnay
3 657
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* MPSC ग्रुप C PYQ पेपर
* MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज
* MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर
* MPSC ग्रुप C सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 657
Repost from नवदिशा
#STI waiting.
♦️Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - State Tax Inspector - Recommendation from waiting list
3 657
Repost from नवदिशा
♦️Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Announcement regarding interviews (Phase 3)
3 657
Repost from नवदिशा
♦️Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - Police Sub Inspector - Recommendation from waiting list
3 657
Repost from नवदिशा
📝डॉल्फिन चक्रीवादळ
👉ऑगस्ट २०२६ मध्ये पश्चिम पॅसिफिक महासागरात निर्माण झालेले डॉल्फिन (Typhoon Dolphin) हे एक अतिशय शक्तिशाली चक्रीवादळ
👉९ ऑगस्ट २०२६ रोजी हे वादळ चीनच्या पूर्व किनारपट्टीवर (झेजियांग प्रांत) धडकले, जिथे वाऱ्याचा वेग ताशी १५१ किलोमीटरपेक्षा जास्त होता.
👉यंदाच्या वर्षातील चीनमधील हे सर्वात शक्तिशाली वादळ ठरले
👉९ ऑगस्ट २०२६ रोजी झेजियांग प्रांताजवळ वादळाचा लँडफॉल झाला.वाऱ्याचा वेग ताशी १५१ किमी नोंदवला गेला.
👉पूर्व चीनमध्ये पूर आणि मुसळधार पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
⭕️ सुरक्षिततेचा उपाय म्हणून दहा लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
↪️ भारतीय मान्सूनवरील संभाव्य परिणामहवामान तज्ज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरातील या अतिसक्रिय आणि तीव्र वाऱ्यांच्या प्रणालीमुळे जागतिक हवामान चक्रावर परिणाम होतो.
🔸 यामुळे भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारतीय मान्सूनच्या प्रवाहाला व ढगांच्या निर्मितीला तात्पुरता अडथळा निर्माण झाल्याची व पाऊस मंदावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
3 657
Repost from नवदिशा
🌱 डॉ. एम. एस. स्वामिनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार २०२६ 🌱
🔹 पुरस्काराचे नाव: डॉ. एम. एस. स्वामिनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार २०२६
🔹 सन्मानित व्यक्ती:
➡️ पी. पेचियम्मल (रामनाथपुरम) – 'घोस्ट गिअर' संकलनात अग्रणी कार्य
➡️ गोविंदम्मल (विल्लुपुरम) – शाश्वत शेतीचे पुरस्कर्ते
🔹 उद्देश: पर्यावरण संरक्षण, सागरी जीवसृष्टीचे रक्षण व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे
🎯 परीक्षेसाठी महत्त्वाचे
➡️ पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
3 657
Repost from नवदिशा
🛑हे लक्षात ठेवा....!!👇👇
❇️इतिहासाचा जनक
👉 हिरोडोट्स
❇️भूगोलाचा जनक
👉 इराटोस्थेनिस
❇️अर्थशास्त्राचा जनक
👉ॲडम स्मिथ
❇️संस्कृतचा जनक
👉पाणिनी
❇️प्राणीशास्त्राचा जनक
👉ॲरिस्टॉटल
❇️जीवशास्त्राचा जनक
👉 ॲरिस्टॉटल
❇️वैद्यकशास्त्राचा जनक
👉 हिप्पोक्रेट्स
3 657
Repost from नवदिशा
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨*
*📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे...
*🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥*
*✨ यामध्ये मिळणार:*
✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी Notes
📝 Topic-wise MCQs
📖 PYQ Based Questions
⚡ Quick Revision Notes
🎯 महत्त्वाचे Short Notes
📰 Current Affairs
💡 PYQ आधारित One-Liner Notes
*🌟 PAID STUDENTS साठी विशेष सुविधा:*
👥 Paid WhatsApp Group Access
📞 Personal Guidance Call
❓ शंका निरसन व मार्गदर्शन
*🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳*
*💰 Regular Price: ₹399/-*
*🔥 Pre-Booking Price: फक्त ₹199/-*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!*
*💳 Payment: PhonePe | Google Pay | UPI*
*📞 9637637380*
*📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.*
*✅ Pre-Booking Confirm केली जाईल.*
*🚀 तलाठीची तयारी आजपासून SMART करा!*
