JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше4 007
Подписчики
-124 часа
-87 дней
-5930 день
Архив постов
4 007
Repost from वर्तमान निर्णय
✡ मुंबई जिल्हा पोलीस भरती.2024/25
➡️ 1 : 10 cut off
Join@ https://t.me/mypocketstudy
4 007
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च , 29 मार्च, व 2 एप्रिल) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 46 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📌4️⃣6️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात*
📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते.
📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते.
*📌 पुणे शहर बॅंडसमन,नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित*
👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो.
✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात.
✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते.
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-*
📌 *GPAY/PHONE PAY No- 9637637380*
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा.
*व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-*
https://wa.link/jc4wz7
wa.me/7820872331
4 007
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-*
📌 *GPAY /PHONE PAY No- 9637637380*
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा.
*व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-*
wa.me/7820872331
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
❇️ मुंबई लोहमार्ग पोलीस सुधारित ANSWER KEY
🥷 जॉईन - https://t.me/mypocketstudy
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
+3
🔥🔥महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रस्तावित महाभरती आणि परीक्षा पद्धतीतील मोठ्या बदलांचा (Reforms) आराखडा....
4 007
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
👉महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार सन २०२६ मधील 🎯
🚩सार्वजनिक सुट्ट्या : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्यास केंद्र या काळात बंद राहील.
4 007
Repost from वर्तमान निर्णय
👍👍👍मूलभूत कर्तव्यांची 50 वर्ष
ही आहेत आपल्या भारतीय संविधानात निश्चित केलेली दायित्वे 👆👆
1976 मध्ये संविधानात 11 मूलभूत कर्तव्य जोडले गेली. ही राष्ट्राची एकता, अखंडता व जबाबदाऱ्यांची मार्गदर्शक तत्वे आहेत 👍👍👍👍
4 007
Repost from वर्तमान निर्णय
♦️न्यायालयावरील टीकाही अभिव्यक्तिस्वातंत्र्य
👉निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड मत
4 007
Repost from वर्तमान निर्णय
नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती💥💥
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2026
Apply Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) .... हा पोर्तुगीज प्रवासी इ. स. १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत (आता कोझिकोडे) येथे उतरला.
- वास्को-द-गामा
🔹२. जलमार्गे भारतात आलेला पहिला ज्ञात प्रवासी ....
- वास्को-द-गामा
🔸३. इंग्रजांनी आपली भारतातील पहिली वखार कोठे स्थापन केली होती ?
- सुरत
🔹४) इंग्रजांनी दक्षिण भारतातील आपली पहिली वखार इ. स. १६११ मध्ये .... येथे स्थापन केली.
- मच्छलीपट्टणम
🔸५) इंग्रजांची मद्रासमधील वखार तेथे बांधलेल्या किल्ल्यामुळे ..... नावाने प्रसिद्ध होती.
- फोर्ट सेंट जॉर्ज
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🛑 एप्रिल दिनविशेष :-
✅️ 5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन
✅️ 7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
✅️ 14 एप्रिल - जागतिक ज्ञान दिवस
✅️ 18 एप्रिल - जागतिक वारसा दिन
✅️ 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
✅️ 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन
✅️ 24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन
✅️ 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन
4 007
Repost from वर्तमान निर्णय
✅ जिल्ह्यांच्या शेजारील सीमा
अहमदनगर - 7 - नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, ठाणे
बुलढाणा - 7 - अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, जालना, औरंगाबाद, जळगाव
यवतमाळ - 6 - अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, वाशिम
अमरावती - 6 - नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा
बीड - 6 - औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर
हिंगोली - 6 - बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना
जालना - 6 - जळगाव, बुलढाणा, हिंगोली, परभणी, बीड, औरंगाबाद
औरंगाबाद - 6 - जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, अहमदनगर, नाशिक
ठाणे - 6 - पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, मुंबई उपनगर
नाशिक - 6 - धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे, पालघर
पुणे - 5 - अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड, ठाणे
जळगाव - 5 - बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे
रत्नागिरी - 5 - रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग
सोलापूर -5 - अहमदनगर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, पुणे
परभणी - 5 - हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना
वाशिम - 5 - अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा
चंद्रपूर - 5 - नागपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा
सातारा - 5 - पुणे, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड
वर्धा - 4 - अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ
भंडारा - 4 - नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
नागपूर - 4- भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती
उस्मानाबाद - 4- बीड, लातूर, सोलापूर, अहमदनगर
लातूर - 4 - परभणी नांदेड, उस्मानाबाद, बीड
नांदेड - 4 - यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर
सांगली - 4 - सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी
रायगड - 4 - ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी
धुळे -3 - नंदुरबार, जळगाव, नाशिक
कोल्हापूर - 3 सांगली, सिंधूदुर्ग, रत्नागिरी
अकोला - 3- अमरावती, वाशिम, बुलढाणा
गडचिरोली - 3 - गोंदिया, भंडारा, चंद्रपूर
गोंदिया - 2 - भंडारा, गडचिरोली
सिंधुदुर्ग - 2 - रत्नागिरी, कोल्हापूर
पालघर - 2 - नाशिक, ठाणे
नंदुरबार - 1 - धुळे
मुंबई शहर - 1 - मुंबई उपनगर
मुंबई उपनगर - 1 - ठाणे
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🔹रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
👉स्वामी विवेकानंद
🔹आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
👉स्वामी दयानंद सरस्वती
🔹प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
👉 आत्माराम पांडुरंग
🔹सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
👉महात्मा फुले
🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
👉 बाळशास्त्री जांभेकर
🔹इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
👉न्या. रानडे
🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
👉 दादोबा पांडुरंग
🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
👉 महर्षी धोंडो केशव कर्वे
🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
👉लोकमान्य टिळक
🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
👉 पंडिता रमाबाई
🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
👉 महात्मा गांधी
🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
👉गोपाळ कृष्ण गोखले
🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
👉विनोबा भावे
🔹सेवासदन ची स्थापना कोणी केली?
👉रमाबाई रानडे
🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
👉न्या. रानडे
🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
👉 दादोबा पांडुरंग
🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
👉ग. वा. जोशी
🔹शतपत्रे कोणी लिहली?
👉गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)
🔹 ग्रामगीता कोणी लिहली?
👉राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
