JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish4 015
Obunachilar
-124 soatlar
-187 kunlar
-7030 kunlar
Postlar arxiv
4 015
Repost from वर्तमान निर्णय
♦️अफगाणिस्तानने अडविली मान्सूनची वाट, २० जूननंतरच व्यापणार संपूर्ण महाराष्ट्र..🌧️
4 015
Repost from वर्तमान निर्णय
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनासाठी तज्ञ समिती गठीत करणेबाबत..
👉 अध्यक्ष - प्रवीण परदेशी (मा. मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार व मुख्य कार्यकारी अधिकारी)
👉 #MPSC च्या अभ्यासक्रमात बदल काही दिवसात दिसून येतील असं वाटते..
4 015
Repost from वर्तमान निर्णय
+1
♦️जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक १७ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
4 015
Repost from वर्तमान निर्णय
+1
♦️जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा २०२४ - पोलीस उप निरीक्षक आणी सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
4 015
Repost from वर्तमान निर्णय
#Question_Paper
♦️जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
4 015
Repost from वर्तमान निर्णय
♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
4 015
Repost from वर्तमान निर्णय
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक १४ जून, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना...
4 015
Repost from वर्तमान निर्णय
♦️जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणी संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
4 015
Repost from My Pocket Study
♦️वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास !
👉 भारतीय संघात निवड होणारा ठरला सर्वात कमी वयाचा खेळाडू,भारतीय T-20 संघात निवड..
4 015
Repost from My Pocket Study
♦️ फ्रेंच ओपन (रोलाँ गारो) 2026 चे पुरुष एकेरी स्पर्धा..
👉 विजेता :अलेक्झांडर इव्हेरेव (जर्मनी)
उपविजेता : फ्लाव्हिओ कोबोली (इटली)
4 015
Repost from My Pocket Study
कामगार आयुक्तालय भरती 2026
👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध.
👉 परीक्षा #TCS घेणार आहे.
👉 अर्ज सादर करण्याची लिंक:
👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html
👉 अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
