JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 823
مشترکین
-124 ساعت
-127 روز
-8230 روز
آرشیو پست ها
3 824
Repost from नवदिशा
👉भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती
👉शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण,
👉Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
👉Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM )
👉 अर्ज लिंक 👇👇https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
Join 👉 https://t.me/WartmanNirnay
3 824
Repost from नवदिशा
MPSC च्या परीक्षेतील पेपरफुटी संदर्भात बैठक...
उद्या सकाळी - 11 वाजता
राष्ट्र सेवा दल...
3 824
Repost from नवदिशा
उच्च न्यायालयांची रचना आणि त्यांचे अधिकारक्षेत्र कलम 214 ते 231 #उच्च न्यायालयांचे महत्व....
3 824
Repost from नवदिशा
महत्वाच्या नद्या व त्याच्यावरील संगम...🔥🔥
✨ कृष्णा नदी व तिच्या उपनद्यांचे संगम ✨
🔥 कृष्णा + कोयना ➔ कराड (प्रीतीसंगम, सातारा)
🔥 कृष्णा + वेण्णा ➔ माहुली (सातारा)
🔥 कृष्णा + पंचगंगा ➔ नरसोबाची वाडी (कोल्हापूर)
🔥 कृष्णा + वारणा ➔ हरिपूर (सांगली)
🔥 कृष्णा + येरळा ➔ ब्रह्मनाळ (सांगली)
🔥 कृष्णा + भीमा ➔ रायचूर (कर्नाटक सीमा)
✨ भीमा नदी व तिच्या उपनद्यांचे संगम ✨
⚡ भीमा + इंद्रायणी ➔ तुळापूर (पुणे)
⚡ भीमा + नीरा ➔ नीरा नरसिंगपूर (पुणे)
⚡ भीमा + घोड ➔ सांगवी (पुणे)
⚡ भीमा + सीना ➔ कुंडल (सोलापूर)
⚡ मुळा + मुठा ➔ पुणे (पुणे)
✨ गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांचे संगम ✨
👑 गोदावरी + प्रवरा ➔ टोका / नेवासे (अहिल्यानगर)
👑 गोदावरी + प्राणहिता ➔ सिरोंचा (गडचिरोली)
👑 गोदावरी + कादवा ➔ नांदूर मधमेश्वर (नाशिक)
👑 गोदावरी + सिंदफणा ➔ मंजरथ (बीड)
👑 गोदावरी + आसना ➔ नांदेड (नांदेड)
✨ तापी नदी व तिच्या उपनद्यांचे संगम ✨
💥 तापी + पूर्णा ➔ चांगदेव (जळगाव)
💥 तापी + पांझरा ➔ मुदवड (धुळे)
💥 तापी + वाघूर ➔ बहादरपूर (जळगाव)
💥 तापी + गिरणा ➔ प्रकाशे / सुळवा (नंदुरबार)
💥 पूर्णा + उमा ➔ लक्ष्मी (अकोला)
✨ विदर्भ व इतर महत्त्वाचे नदी संगम ✨
🎖️ वर्धा + वैनगंगा ➔ शिवणी (चंद्रपूर-गडचिरोली सीमा - या संयुक्त प्रवाहाला 'प्राणहिता' म्हणतात)
🎖️ पेच + कन्हाण ➔ कामठी (नागपूर)
🎖️ कन्हाण + बावनथडी ➔ सासण (भंडारा)
🎖️ मांजरा + कारंजा ➔ हलहळ्ळी (बिदर, कर्नाटक सीमा)
3 824
Repost from नवदिशा
#UPI ♦️Unified Payments Interface ला झाले 10 वर्ष पूर्ण... 👉NPCI ने ही सुविधा 2016 ला विकसित केली. 👉 कंबोडिया – UPI स्वीकारणारा 9 वा देश 👉 2 जून 2026 – कंबोडियात UPI सुरुवात 👉 UPI स्वीकारणारे 9 देश – सिंगापूर, UAE, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, भूतान, कतार, श्रीलंका, कंबोडिया 👉 भूतान – भारताबाहेर UPI स्वीकारणारा पहिला देश 👉 फ्रान्स – युरोपमधील UPI स्वीकारणारा पहिला देश 👉 सामान्य UPI व्यवहार मर्यादा – ₹1 लाख 👉 UPI One World – परदेशी नागरिकांसाठी UPI वॉलेट सुविधा
3 824
Repost from नवदिशा
🔷 चालू घडामोडी :-
◆दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी 'महिला समानता दिन' साजरा केला जातो.
◆ सौदी अरेबियातील किद्दिया शहरात (Qiddiya City) जगातील पहिले अधिकृत 'ड्रॅगन बॉल' थीम पार्क उभारले जात आहे.
◆CSIR-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने (CSIR-NAL) नवी दिल्लीत तीन स्वदेशी मायक्रो आणि स्मॉल गॅस टर्बाइन इंजिनचे अनावरण केले.
◆ अमेरिकेतील इलिनॉय राज्याच्या सिनेटने 15 ऑगस्ट हा दिवस "National India Hub Day" म्हणून अधिकृतपणे घोषित केला आहे.
◆IWG Work From Anywhere Index 2026 मध्ये समाविष्ट झालेले मुंबई हे भारतातील एकमेव शहर आहे.
◆ नॅशनल सिक्युरिटी गार्डने (NSG) हरियाणा राज्यात महिलांसाठी पहिला 'महिला कमांडो कन्वर्जन कोर्स' (MCCC) सुरू केला आहे.
◆ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात सर्वाधिक बळी (विकेट्स) घेणारा गोलंदाज बनला आहे.
◆ 18 वा 'ब्रिक्स (BRICS) ॲकॅडेमिक फोरम' लखनौ (उत्तर प्रदेश) शहरात आयोजित करण्यात आला होता.
◆ 'अन्नपूर्णी सुपर सिक्स LPG योजना' तामिळनाडू राज्य सरकारने घोषित केली आहे.
◆ World Humanoid Robot Games ची दुसरी आवृत्ती ऑगस्ट 2026 मध्ये चीनची राजधानी बीजिंग येथील नॅशनल स्पीड स्केटिंग ओवल ("आइस रिबन") येथे आयोजित करण्यात आली होती.
◆IIT मद्रासने चालकांमधील थकवा आणि डुलकी ओळखण्यासाठी 'इंटेलिसिट' (IntelliSeat) ही विशेष स्मार्ट ड्रायव्हर सीट विकसित केली आहे.
◆ आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे 'आदिवासी भाषा आणि संग्रहालये' या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात आयोजित करण्यात आली होती.
3 824
Repost from नवदिशा
🏑 राष्ट्रीय क्रीडा दिन 🏑
📅 दिनांक – 29 ऑगस्ट
🎖️ निमित्त – 29 ऑगस्ट 1905 रोजी हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला त्यांच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणुन साजरा केला जातो.
👉 मेजर ध्यानचंदसिंग यांना हॉकी चे जादूगार म्हणुन संबोधले जायचे.
👉 1928, 1932, 1936 मध्ये ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते.
🏆 या दिवशी दिले जाणारे प्रमुख पुरस्कार –
🥇खेलरत्न पुरस्कार
🥈अर्जुन पुरस्कार
🥉 द्रोणाचार्य पुरस्कार
🎖 ध्यानचंद पुरस्कार
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/WartmanNirnay
3 824
Repost from नवदिशा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी
दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट
निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती
