es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 824
Suscriptores
-124 horas
-147 días
-8430 días
Archivo de publicaciones
Repost from नवदिशा
♦️आज झालेला जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई २०२६ चा पेपर..

Repost from नवदिशा
सिंधुदुर्ग zp कागदपत्र पडताळणी
सिंधुदुर्ग zp कागदपत्र पडताळणी

Repost from नवदिशा
पुणे महापालिका
पुणे महापालिका

Repost from नवदिशा
👉भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती 👉शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, 👉Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 👉Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM ) 👉 अर्ज लिंक 👇👇https://indiapost.gov.in/gdsonlineengagement Join 👉 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
MPSC च्या परीक्षेतील पेपरफुटी संदर्भात बैठक... उद्या सकाळी - 11 वाजता राष्ट्र सेवा दल...
MPSC च्या परीक्षेतील पेपरफुटी संदर्भात बैठक... उद्या सकाळी - 11 वाजता राष्ट्र सेवा दल...

Repost from नवदिशा
उच्च न्यायालयांची रचना आणि त्यांचे अधिकारक्षेत्र कलम 214 ते 231 #उच्च न्यायालयांचे महत्व....
उच्च न्यायालयांची रचना आणि त्यांचे अधिकारक्षेत्र कलम 214 ते 231 #उच्च न्यायालयांचे महत्व....

Repost from नवदिशा
महत्वाच्या नद्या व त्याच्यावरील संगम...🔥🔥 ✨ कृष्णा नदी व तिच्या उपनद्यांचे संगम ✨ 🔥 कृष्णा + कोयना ➔ कराड (प्रीतीसंगम, सातारा) 🔥 कृष्णा + वेण्णा ➔ माहुली (सातारा) 🔥 कृष्णा + पंचगंगा ➔ नरसोबाची वाडी (कोल्हापूर) 🔥 कृष्णा + वारणा ➔ हरिपूर (सांगली) 🔥 कृष्णा + येरळा ➔ ब्रह्मनाळ (सांगली) 🔥 कृष्णा + भीमा ➔ रायचूर (कर्नाटक सीमा) ✨ भीमा नदी व तिच्या उपनद्यांचे संगम ✨ ⚡ भीमा + इंद्रायणी ➔ तुळापूर (पुणे) ⚡ भीमा + नीरा ➔ नीरा नरसिंगपूर (पुणे) ⚡ भीमा + घोड ➔ सांगवी (पुणे) ⚡ भीमा + सीना ➔ कुंडल (सोलापूर) ⚡ मुळा + मुठा ➔ पुणे (पुणे) ✨ गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांचे संगम ✨ 👑 गोदावरी + प्रवरा ➔ टोका / नेवासे (अहिल्यानगर) 👑 गोदावरी + प्राणहिता ➔ सिरोंचा (गडचिरोली) 👑 गोदावरी + कादवा ➔ नांदूर मधमेश्वर (नाशिक) 👑 गोदावरी + सिंदफणा ➔ मंजरथ (बीड) 👑 गोदावरी + आसना ➔ नांदेड (नांदेड) ✨ तापी नदी व तिच्या उपनद्यांचे संगम ✨ 💥 तापी + पूर्णा ➔ चांगदेव (जळगाव) 💥 तापी + पांझरा ➔ मुदवड (धुळे) 💥 तापी + वाघूर ➔ बहादरपूर (जळगाव) 💥 तापी + गिरणा ➔ प्रकाशे / सुळवा (नंदुरबार) 💥 पूर्णा + उमा ➔ लक्ष्मी (अकोला) ✨ विदर्भ व इतर महत्त्वाचे नदी संगम ✨ 🎖️ वर्धा + वैनगंगा ➔ शिवणी (चंद्रपूर-गडचिरोली सीमा - या संयुक्त प्रवाहाला 'प्राणहिता' म्हणतात) 🎖️ पेच + कन्हाण ➔ कामठी (नागपूर) 🎖️ कन्हाण + बावनथडी ➔ सासण (भंडारा) 🎖️ मांजरा + कारंजा ➔ हलहळ्ळी (बिदर, कर्नाटक सीमा)

Repost from नवदिशा
#UPI ♦️Unified Payments Interface ला झाले 10 वर्ष पूर्ण... 👉NPCI ने ही सुविधा 2016 ला विकसित केली. 👉 कंबोडिया – UPI स्वीकार
#UPI ♦️Unified Payments Interface ला झाले 10 वर्ष पूर्ण... 👉NPCI ने ही सुविधा 2016 ला विकसित केली. 👉 कंबोडिया – UPI स्वीकारणारा 9 वा देश 👉 2 जून 2026 – कंबोडियात UPI सुरुवात 👉 UPI स्वीकारणारे 9 देश – सिंगापूर, UAE, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, भूतान, कतार, श्रीलंका, कंबोडिया 👉 भूतान – भारताबाहेर UPI स्वीकारणारा पहिला देश 👉 फ्रान्स – युरोपमधील UPI स्वीकारणारा पहिला देश 👉 सामान्य UPI व्यवहार मर्यादा – ₹1 लाख 👉 UPI One World – परदेशी नागरिकांसाठी UPI वॉलेट सुविधा

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔷 चालू घडामोडी :- ◆दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी 'महिला समानता दिन' साजरा केला जातो. ◆ सौदी अरेबियातील किद्दिया शहरात (Qiddiya City) जगातील पहिले अधिकृत 'ड्रॅगन बॉल' थीम पार्क उभारले जात आहे. ◆CSIR-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने (CSIR-NAL) नवी दिल्लीत तीन स्वदेशी मायक्रो आणि स्मॉल गॅस टर्बाइन इंजिनचे अनावरण केले. अमेरिकेतील इलिनॉय राज्याच्या सिनेटने 15 ऑगस्ट हा दिवस "National India Hub Day" म्हणून अधिकृतपणे घोषित केला आहे. ◆IWG Work From Anywhere Index 2026 मध्ये समाविष्ट झालेले मुंबई हे भारतातील एकमेव शहर आहे. नॅशनल सिक्युरिटी गार्डने (NSG) हरियाणा राज्यात महिलांसाठी पहिला 'महिला कमांडो कन्वर्जन कोर्स' (MCCC) सुरू केला आहे. ◆ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात सर्वाधिक बळी (विकेट्स) घेणारा गोलंदाज बनला आहे. 18 वा 'ब्रिक्स (BRICS) ॲकॅडेमिक फोरम' लखनौ (उत्तर प्रदेश) शहरात आयोजित करण्यात आला होता. 'अन्नपूर्णी सुपर सिक्स LPG योजना' तामिळनाडू राज्य सरकारने घोषित केली आहे. World Humanoid Robot Games ची दुसरी आवृत्ती ऑगस्ट 2026 मध्ये चीनची राजधानी बीजिंग येथील नॅशनल स्पीड स्केटिंग ओवल ("आइस रिबन") येथे आयोजित करण्यात आली होती. ◆IIT मद्रासने चालकांमधील थकवा आणि डुलकी ओळखण्यासाठी 'इंटेलिसिट' (IntelliSeat) ही विशेष स्मार्ट ड्रायव्हर सीट विकसित केली आहे. ◆ आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे 'आदिवासी भाषा आणि संग्रहालये' या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात आयोजित करण्यात आली होती.

Repost from नवदिशा
MPSC च्या परीक्षेतील पेपरफुटी संदर्भात आज बैठक आहे
MPSC च्या परीक्षेतील पेपरफुटी संदर्भात आज बैठक आहे

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞
Gm all of you 🌞

Repost from नवदिशा
🏑 राष्ट्रीय क्रीडा दिन 🏑 📅 दिनांक – 29 ऑगस्ट 🎖️ निमित्त – 29 ऑगस्ट 1905 रोजी हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला त्यां
🏑 राष्ट्रीय क्रीडा दिन 🏑 📅  दिनांक – 29 ऑगस्ट 🎖️ निमित्त – 29 ऑगस्ट 1905 रोजी हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला त्यांच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणुन साजरा केला जातो. 👉 मेजर ध्यानचंदसिंग यांना हॉकी चे जादूगार म्हणुन संबोधले जायचे. 👉 1928, 1932, 1936 मध्ये ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते. 🏆 या दिवशी दिले जाणारे प्रमुख पुरस्कार – 🥇खेलरत्न पुरस्कार 🥈अर्जुन पुरस्कार 🥉 द्रोणाचार्य पुरस्कार 🎖 ध्यानचंद पुरस्कार ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
⚠️ नेपाळ थोडक्यात महत्त्वाची माहिती...!!
⚠️ नेपाळ थोडक्यात महत्त्वाची माहिती...!!

Repost from नवदिशा
+1
🔥कृषी निवेदन २०२४.pdf

Repost from नवदिशा
भाषायोगिनी
भाषायोगिनी

Repost from नवदिशा
आज झालेले UPSC Optional Papers👆🏻

Repost from नवदिशा
+4
आज झालेले UPSC Optional Papers👆🏻

Repost from नवदिशा
12,500 पदांची भरती प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करणार...🙏
12,500 पदांची भरती प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करणार...🙏

Repost from नवदिशा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती