JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish4 015
Obunachilar
-124 soatlar
-187 kunlar
-7030 kunlar
Postlar arxiv
4 015
Repost from वर्तमान निर्णय
♦️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे पर्व (शतक महोत्सवी संमेलन) पुण्यात आयोजित केले जाणार आहे. हे भव्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान पार पडेल...
4 015
Repost from वर्तमान निर्णय
♦️#TET परीक्षा अॅडमिट कार्ड पुढील दोन ते तीन दिवसात उपलब्ध होतील..
👉 परीक्षा 28 जून 2026 रोजी होणार..
4 015
Repost from वर्तमान निर्णय
♦️#SET 2026 फॉर्म भरण्यासाठी 16 जून लास्ट तारीख..
👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://setexam.unipune.ac.in/Login.aspx
4 015
Repost from वर्तमान निर्णय
♦️ रखडलेली केंद्रप्रमुख भरती अखेर पूर्णत्वाकडे...
👉 राज्यभरात 2410 नवे केंद्रप्रमुख लवकरच रुजू..
4 015
Repost from वर्तमान निर्णय
❤️ #TET परीक्षा अॅडमिट कार्ड पुढील दोन ते तीन दिवसात उपलब्ध होतील..
👉 परीक्षा 28 जून 2026 रोजी होणार..
4 015
Repost from वर्तमान निर्णय
+1
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची वैशिष्ट्ये प्रत्येक पुस्तकात पाहायला मिळतील.
अनेकांनी ' स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे ' हा मुद्दा चुकीचा ठरवला. कारण काय?? हे पुस्तकात नमूद नाहीये का??की तुम्ही काळजीपूर्व वाचलं नाही??
मी पुन्हा एकदा सांगतोय आयोगाने चौकट सोडली नाही त्यामुळे गडबडून जाऊ नका.
आयोगाने केवळ प्रश्नांची रचना बदललेली दिसली पण तेही मुद्दे तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकात आहेतचं 🙏🏻
4 015
Repost from वर्तमान निर्णय
+1
ऑल इंडिया ट्रेड इंडियन काँग्रेस (1920)
यावर विचारलेला हा प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा होता का??
मुंबई येथे 1920 रोजी भरलेल्या ऑल इंडिया ट्रेड इंडियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?? असा प्रश्न विचारला की लगेच आपल्याला उत्तर येतं पण पहिल्या अधिवेशनाला खालीलपैकी कोणती व्यक्ती हजर नव्हती? असा प्रश्न विचारला की आपण चुकतो.असं का?? तर वरवर वाचणं?त्या टॉपिकमध्ये जे दिलंय किमान त्यावर तरी आपली कमांड असायला नको का?
तुम्ही म्हणाल सर एवढ्या व्यक्ती लक्षात कश्या ठेवायच्या?? जर आयोग तिथं प्रश्न विचारत असेल तर लक्षात नको का ठेवायला??
आयोगाचा टॉपिक कामगार चळवळ हाचं आहे फक्त प्रश्नाची रचना बदलली आहे. 🙏🏻
4 015
Repost from वर्तमान निर्णय
+1
गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संदर्भाने विचारलेला हा प्रश्न पुस्तकातून होता की आभाळातून पडला होता??
जर हा प्रश्न पुस्तकातून असेल तर मग तुम्ही का चुकला??
प्रश्न समोर आल्यानंतर गोंधळ होत असेल,काहीच आठवत नसेल तर नेमका अभ्यास केला कसा?
कोणतेही पुस्तक, नोट्स वाचली असेल तरी गो. कृ. गोखले यांच्याबद्दलचे हे मुद्दे त्यामध्ये असतीलचं.
4 015
Repost from वर्तमान निर्णय
इतिहासाचा हा प्रश्न अनेकजण चुकले.
कारण काय तर प्रश्न व्यवस्थित वाचला नाही.
मग प्रश्न व्यवस्थित कधी वाचायचा??
महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ वाचत असताना पुण्याचा कमिशन रॅड याची हत्या चाफेकर बंधूनी केली हे आपण हजार वेळा वाचलं.
हत्या चाफेकर बंधूनी केली हे सर्वांनां माहिती होतं पण तो पुण्याचा की मुंबईचा याकडे अनेकांनी लक्षच नाही दिलं.
PYQ मध्ये यावर प्रश्न येऊन गेला आहे त्यामुळे चुकायचं कारण नव्हतं 🙏🏻
4 015
Repost from वर्तमान निर्णय
याचं उत्तर आयोगाने धुळे देणे अपेक्षित आहे🙏
साक्री सौर ऊर्जा प्रकल्प, धुळे.
खनिजसंपत्ती आणि ऊर्जासाधने या टॉपिकमध्ये सौरऊर्जा प्रकल्पाचा अभ्यास करताना पहिल्यादा साक्री सौर ऊर्जा प्रकल्प, धुळे हेचं वाचायला मिळते. महाराष्ट्रात इतर ठिकाणी मोठे सौरऊर्जा प्रकल्प प्रकर्षाने जाणवत नाहीत.
हा प्रश्न वरून थोडा अवघड वाटतो पण प्रश्न वाचल्यावर पहिल्यांदा साक्री सौर ऊर्जा प्रकल्प, धुळे हेचं मनात येतं🤞
4 015
Repost from वर्तमान निर्णय
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे पर्व (शतक महोत्सवी संमेलन)
● पुण्यात आयोजित केले जाणार आहे.
● सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात
● दिनांक : 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान
4 015
Repost from वर्तमान निर्णय
👼 ग्लोबल पीस इंडेक्स 2026
● 2026 ल भारताची रँकिंग 127 व्या स्थानी.
● 2025 ल 124 वी रँकिंग होती.
● सर्वाधिक शांत देश प्रथम 3 देश:-
> आइसलँड
> न्यूझीलंड
> स्वित्झर्लंड
● सर्वाधिक अशांत देश शेवटचे 3
> रशिया
> सुदाम
> काँगो
● भूतान हा दक्षिण आशियातील सर्वाधिक शांत देश आहे.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
