fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 670
مشترکین
-324 ساعت
-97 روز
-6530 روز
آرشیو پست ها
Repost from नवदिशा
♦️वयोमर्यादा.. #GR 👉 शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत...

Repost from नवदिशा
♦️ उच्चस्तरीय समिती अहवाल शिफारसी..
♦️ उच्चस्तरीय समिती अहवाल शिफारसी..

Repost from नवदिशा
♦️राज्यातील भरती परीक्षा प्रक्रियेसंदर्भात गठीत उच्चस्तरीय समितीकडून वयोमर्यादेच्या सवलतीबाबत शिफारस..
♦️राज्यातील भरती परीक्षा प्रक्रियेसंदर्भात गठीत उच्चस्तरीय समितीकडून वयोमर्यादेच्या सवलतीबाबत शिफारस..

Repost from नवदिशा
गट क विक्रमी जागावाढ नंतर आता मोर्चा Objective वरती 🔥

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
▶️ जागतिक सुनामी जागरूकता दिवस : ५ नोव्हेंबर ➡️ २०२६ ची अधिकृत थीम (Theme) "Be Tsunami Ready: Resilience Starts With You"(तया
▶️ जागतिक सुनामी जागरूकता दिवस : ५ नोव्हेंबर ➡️ २०२६ ची अधिकृत थीम (Theme) "Be Tsunami Ready: Resilience Starts With You"(तयार राहा: लवचिकता तुमच्यापासून सुरू होते)

Repost from नवदिशा
✍रिपब्लिकन पक्षाच्या पराभवाची प्रमुख कारणे ➡️ महागाई: महागाईचा दर ३.१% टक्क्यांवर. ९१ टक्के मतदार अधिक संकटात. ६०% मतदारांनी
+1
✍रिपब्लिकन पक्षाच्या पराभवाची प्रमुख कारणे ➡️ महागाई: महागाईचा दर ३.१% टक्क्यांवर. ९१ टक्के मतदार अधिक संकटात. ६०% मतदारांनी ट्रम्प यांना दोषी ठरवलं. 👉इराण युद्ध : युद्धामुळे होईल सामूहिक बंद; इराण महागले. ९३ टक्के मतदारांचा नकारात्मक प्रतिसाद. ७४ टक्क्यांसाठी युद्ध काळातील निर्णयात्मक मुद्दा. 👉डेमोक्रॅट्सचा प्रचार : आरोग्यसेवा आणि महागाईवर प्रचाराचा भर. मतदारांच्या स्थानिक प्रश्नांना प्राधान्य. रिपब्लिकन बालेकिल्ल्यातही ऐतिहासिक विजय. 👉बदलता कल : कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक मतदारांचा डेमोक्रॅट्सकडे कल. स्थलांतर धोरणाबाबत नाराजी.

Repost from नवदिशा
लोकसंख्या नियंत्रणासाठी दोन अपत्यांची अट कालबाह्य ... 👉 प्रकरण: महाराष्ट्रातील सरपंचपदाच्या निवडणुकीशी संबंधित प्रकरण. 👉 मह
लोकसंख्या नियंत्रणासाठी दोन अपत्यांची अट कालबाह्य ... 👉 प्रकरण: महाराष्ट्रातील सरपंचपदाच्या निवडणुकीशी संबंधित प्रकरण. 👉 महत्त्वाचे निरीक्षण: दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणाऱ्या कायदेशीर तरतुदीचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे मत. 👉 संबंधित कायदा: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959. 👉 कलम 14(1)(j-1): दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्रता. 👉 संविधानात्मक मुद्दा: अपत्य जन्माला घालण्याचा निर्णय हा अनुच्छेद 21 अंतर्गत वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग असल्याचे निरीक्षण.

Repost from नवदिशा
V.Radha समितीची महत्वाची शिफारसी 🔥 🔥 🔥 🔥 कंबाईन गट क 2026 साठी 5 हजाराएवजी 16 हजार जागांची शिफारस
+1
V.Radha समितीची महत्वाची शिफारसी 🔥 🔥 🔥 🔥 कंबाईन गट क 2026 साठी 5 हजाराएवजी 16 हजार जागांची शिफारस

Repost from नवदिशा
खैरा गाव (छत्तीसगड) - लेटेस्ट फॅक्ट्स देशातील पहिले १००% रूफ-टॉप सोलर कव्हरेज गाव ⭕️ योजना: 'पीएम सूर्य घर: मोफत बिजली योजना'
खैरा गाव (छत्तीसगड) - लेटेस्ट फॅक्ट्स देशातील पहिले १००% रूफ-टॉप सोलर कव्हरेज गाव ⭕️ योजना: 'पीएम सूर्य घर: मोफत बिजली योजना' १००% कव्हरेज: गावातील सर्व १४१ घरांच्या छतांवर सोलर पॅनेल ⭕️ एकूण क्षमता: २८२ किलोवॅट (प्रत्येक घरावर २ kW ची सिस्टीम) किंमत: ग्रामस्थांसाठी 'शून्य रुपये खर्च' (पूर्ण खर्च सरकारी अनुदान व CSR फंडातून) हिरो: हे परिवर्तन घडवून आणले स्थानिक महिलांच्या 'पीएम सूर्य सखी' समूहाने ☀️ मोढेरा (गुजरात) – देशातील पहिले २४x७ सौर ऊर्जेवर चालणारे गाव 🔋 धारनई (बिहार) – पहिले संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे गाव (१००% सोलर ग्रीड): सन २०१४ मध्ये धारनई हे देशातील पहिले गाव बनले होते, ज्याने स्वतःची सौर ऊर्जा ग्रिड तयार करून पारंपारिक वीजेवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवले होते

Repost from नवदिशा
🎊🪔💐🙏
🎊🪔💐🙏

Repost from नवदिशा
कर्नाटक शास्त्रीय संगीतकार मुथुस्वामी दीक्षितर यांच्या 250 व्या जयंतीनिमित्त ₹250 स्मारक नाणे 👉 नाण्याचे अनावरण: निर्मला सीत
कर्नाटक शास्त्रीय संगीतकार मुथुस्वामी दीक्षितर यांच्या 250 व्या जयंतीनिमित्त ₹250 स्मारक नाणे 👉 नाण्याचे अनावरण: निर्मला सीतारामन (केंद्रीय अर्थमंत्री) 👉 दिनांक: 3 नोव्हेंबर 2026 👉 नाण्याचे मूल्य: ₹250 👉 संबंधित संगीत प्रकार: कर्नाटक शास्त्रीय संगीत 👉 कर्नाटक संगीत त्रिमूर्ती: मुथुस्वामी दीक्षितर, त्यागराज आणि श्यामा शास्त्री

Repost from नवदिशा
चौकशी यादीतून राज्यसेवा परीक्षा वगळली राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025'ला चौकशीच्या बाहेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर
चौकशी यादीतून राज्यसेवा परीक्षा वगळली राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025'ला चौकशीच्या बाहेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🌪 मुरासू चक्रीवादळ नामकरण करणारा देश - भारत ✴️ महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश ✅शक्ती - श्रीलंका ✅ दाना - कतार ✅ फेंग
🌪 मुरासू चक्रीवादळ नामकरण करणारा देश - भारत ✴️ महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश ✅शक्ती - श्रीलंका ✅ दाना - कतार ✅ फेंगल - सौदी अरेबिया ✅ रेमल - ओमान ✅हामुन - इराण ✅ मिचॉंग - म्यानमार ✅ तेज - भारत ✅ बिपरजॉय - बांगलादेश ✅आसानी - श्रीलंका ✅मोन्था - थायलंड ✅ अर्णब - बांगलादेश.

Repost from नवदिशा
चक्रीवादळाचे प्रमुख केंद्र. ● वादळे तीव्र होण्याची कारणे : > समुद्राचे वाढते तापमान > गोड्या पाण्यामुळे पृष्ठभागावरील गरम थर
चक्रीवादळाचे प्रमुख केंद्र. ● वादळे तीव्र होण्याची कारणे : > समुद्राचे वाढते तापमान > गोड्या पाण्यामुळे पृष्ठभागावरील गरम थर टिकून राहणे > वाढलेली आर्द्रता आणि वादळांना मिळणारी ऊर्जा

Repost from नवदिशा
◾️एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाचे 29 वे प्रमुख ✈️ म्हणून नियुक्ती झाली, त्यांनी एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिं
◾️एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाचे 29 वे प्रमुख ✈️ म्हणून नियुक्ती झाली, त्यांनी एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांची जागा घेतली व यापूर्वी ते हवाई दलात उपप्रमुख पदावर कार्यरत होते.

Repost from नवदिशा
🚨 मोठी भरती जाहिरात! 🏛️ परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था, भारत सरकार 📌 एकूण जागा : 254 📅 अर्ज सुरू : 2 नोव्हेंबर 2026 📅 शेवटची
🚨 मोठी भरती जाहिरात! 🏛️ परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था, भारत सरकार 📌 एकूण जागा : 254 📅 अर्ज सुरू : 2 नोव्हेंबर 2026 📅 शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2026 💰 वेतन : ₹35,400 ते ₹2,09,200 📝 अर्ज पद्धत : ऑनलाइन 🔗 Apply Online⁠ : https://aees.onlineregistrationforms.com⁠

photo content