JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 670
Subscribers
-324 hours
-97 days
-6530 days
Posts Archive
3 670
Repost from नवदिशा
♦️वयोमर्यादा.. #GR
👉 शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत...
3 670
Repost from नवदिशा
♦️राज्यातील भरती परीक्षा प्रक्रियेसंदर्भात गठीत उच्चस्तरीय समितीकडून वयोमर्यादेच्या सवलतीबाबत शिफारस..
3 670
Repost from नवदिशा
▶️ जागतिक सुनामी जागरूकता दिवस : ५ नोव्हेंबर
➡️ २०२६ ची अधिकृत थीम (Theme)
"Be Tsunami Ready: Resilience Starts With You"(तयार राहा: लवचिकता तुमच्यापासून सुरू होते)
3 670
Repost from नवदिशा
+1
✍रिपब्लिकन पक्षाच्या पराभवाची प्रमुख कारणे
➡️ महागाई: महागाईचा दर ३.१% टक्क्यांवर. ९१ टक्के मतदार अधिक संकटात. ६०% मतदारांनी ट्रम्प यांना दोषी ठरवलं.
👉इराण युद्ध : युद्धामुळे होईल सामूहिक बंद; इराण महागले. ९३ टक्के मतदारांचा नकारात्मक प्रतिसाद. ७४ टक्क्यांसाठी युद्ध काळातील निर्णयात्मक मुद्दा.
👉डेमोक्रॅट्सचा प्रचार : आरोग्यसेवा आणि महागाईवर प्रचाराचा भर. मतदारांच्या स्थानिक प्रश्नांना प्राधान्य. रिपब्लिकन बालेकिल्ल्यातही ऐतिहासिक विजय.
👉बदलता कल : कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक मतदारांचा डेमोक्रॅट्सकडे कल. स्थलांतर धोरणाबाबत नाराजी.
3 670
Repost from नवदिशा
लोकसंख्या नियंत्रणासाठी दोन अपत्यांची अट कालबाह्य ...
👉 प्रकरण: महाराष्ट्रातील सरपंचपदाच्या निवडणुकीशी संबंधित प्रकरण.
👉 महत्त्वाचे निरीक्षण: दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणाऱ्या कायदेशीर तरतुदीचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे मत.
👉 संबंधित कायदा: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959.
👉 कलम 14(1)(j-1): दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्रता.
👉 संविधानात्मक मुद्दा: अपत्य जन्माला घालण्याचा निर्णय हा अनुच्छेद 21 अंतर्गत वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग असल्याचे निरीक्षण.
3 670
Repost from नवदिशा
+1
V.Radha समितीची महत्वाची शिफारसी 🔥 🔥 🔥 🔥
कंबाईन गट क 2026 साठी 5 हजाराएवजी 16 हजार जागांची शिफारस
3 670
Repost from नवदिशा
खैरा गाव (छत्तीसगड) - लेटेस्ट फॅक्ट्स
देशातील पहिले १००% रूफ-टॉप
सोलर कव्हरेज गाव
⭕️ योजना: 'पीएम सूर्य घर: मोफत बिजली योजना' १००% कव्हरेज: गावातील सर्व १४१ घरांच्या छतांवर सोलर पॅनेल
⭕️ एकूण क्षमता: २८२ किलोवॅट (प्रत्येक घरावर २ kW ची सिस्टीम)
किंमत: ग्रामस्थांसाठी 'शून्य रुपये खर्च' (पूर्ण खर्च सरकारी अनुदान व CSR फंडातून)
हिरो: हे परिवर्तन घडवून आणले स्थानिक महिलांच्या 'पीएम सूर्य सखी' समूहाने
☀️ मोढेरा (गुजरात) – देशातील पहिले २४x७ सौर ऊर्जेवर चालणारे गाव
🔋 धारनई (बिहार) – पहिले संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे गाव (१००% सोलर ग्रीड):
सन २०१४ मध्ये धारनई हे देशातील पहिले गाव बनले होते, ज्याने स्वतःची सौर ऊर्जा ग्रिड तयार करून पारंपारिक वीजेवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवले होते
3 670
Repost from नवदिशा
कर्नाटक शास्त्रीय संगीतकार मुथुस्वामी दीक्षितर यांच्या 250 व्या जयंतीनिमित्त ₹250 स्मारक नाणे
👉 नाण्याचे अनावरण: निर्मला सीतारामन (केंद्रीय अर्थमंत्री)
👉 दिनांक: 3 नोव्हेंबर 2026
👉 नाण्याचे मूल्य: ₹250
👉 संबंधित संगीत प्रकार: कर्नाटक शास्त्रीय संगीत
👉 कर्नाटक संगीत त्रिमूर्ती: मुथुस्वामी दीक्षितर, त्यागराज आणि श्यामा शास्त्री
3 670
Repost from नवदिशा
चौकशी यादीतून राज्यसेवा परीक्षा वगळली
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025'ला चौकशीच्या बाहेर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर;
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
3 670
Repost from नवदिशा
🌪 मुरासू चक्रीवादळ नामकरण करणारा देश - भारत
✴️ महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश
✅शक्ती - श्रीलंका
✅ दाना - कतार
✅ फेंगल - सौदी अरेबिया
✅ रेमल - ओमान
✅हामुन - इराण
✅ मिचॉंग - म्यानमार
✅ तेज - भारत
✅ बिपरजॉय - बांगलादेश
✅आसानी - श्रीलंका
✅मोन्था - थायलंड
✅ अर्णब - बांगलादेश.
3 670
Repost from नवदिशा
चक्रीवादळाचे प्रमुख केंद्र.
● वादळे तीव्र होण्याची कारणे :
> समुद्राचे वाढते तापमान
> गोड्या पाण्यामुळे पृष्ठभागावरील गरम थर टिकून राहणे
> वाढलेली आर्द्रता आणि वादळांना मिळणारी ऊर्जा
3 670
Repost from नवदिशा
◾️एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाचे 29 वे प्रमुख ✈️ म्हणून नियुक्ती झाली, त्यांनी एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांची जागा घेतली व यापूर्वी ते हवाई दलात उपप्रमुख पदावर कार्यरत होते.
3 670
Repost from नवदिशा
🚨 मोठी भरती जाहिरात!
🏛️ परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था, भारत सरकार
📌 एकूण जागा : 254
📅 अर्ज सुरू : 2 नोव्हेंबर 2026
📅 शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2026
💰 वेतन : ₹35,400 ते ₹2,09,200
📝 अर्ज पद्धत : ऑनलाइन
🔗 Apply Online : https://aees.onlineregistrationforms.com
