uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 338
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-297 kunlar
-12330 kunlar
Postlar arxiv
♦️क्रिश - भूमी पहिले सरकारी AI अँकर.
♦️क्रिश - भूमी पहिले सरकारी AI अँकर.

♦️ दहावी निकाल..
♦️ दहावी निकाल..

♦️रिझर्व्ह बँकेस भविष्यात विक्रमी हस्तांतरण अशक्य- फिच
♦️रिझर्व्ह बँकेस भविष्यात विक्रमी हस्तांतरण अशक्य- फिच

♦️भारतात आजपर्यंत आलेले सर्वात मोठे जहाज गुजरात मधील मुद्रा बंदरामध्ये..
♦️भारतात आजपर्यंत आलेले सर्वात मोठे जहाज गुजरात मधील मुद्रा बंदरामध्ये..

♦️सुप्रीम कोर्टाची 7 जुलै पर्यंत उन्हाळी सुट्टी आहे..🙏
♦️सुप्रीम कोर्टाची 7 जुलै पर्यंत उन्हाळी सुट्टी आहे..🙏

#ASO 2022 ♦️सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2022 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विह
#ASO 2022 ♦️सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2022 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत 👉 10 जणांची Waiting list लागेल.

♦️ समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा भरणार. 👉 शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची माहिती. शिथिलता मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न.
♦️ समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा भरणार. 👉 शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची माहिती. शिथिलता मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न.

♦️जालना शिक्षक भरती जिल्हा परिषद समुपदेशन पत्र.. 👉 30/5/2024 रोजी.
♦️जालना शिक्षक भरती जिल्हा परिषद समुपदेशन पत्र.. 👉 30/5/2024 रोजी.

+1
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या 2 उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

#ZP_EXAM ♦️जिल्हा परिषद भरतीला नाशिकमध्ये पेसाचा खोडा.. 👉 राज्यातील बिगर पेसा जिल्ह्यांची परीक्षा 12 जूनपासून..
#ZP_EXAM ♦️जिल्हा परिषद भरतीला नाशिकमध्ये पेसाचा खोडा.. 👉 राज्यातील बिगर पेसा जिल्ह्यांची परीक्षा 12 जूनपासून..

2024 ही 17 वी IPL स्पर्धा   (सुरुवात 2008) मुख्य स्पॉन्सर TATA MOBILE VIEW RIGHTS INDIA :-JIO CINEMA. TV RIGHTS:- STAR sports विजेता :  कोलकत्ता नाईट रायडर्स ( 2012 आणि 2014. या पूर्वी विजेते.) उपविजेता : सनरायझर्स हैदराबाद (2009,2016 विजेते.) ऑरेंज कॅप विराट कोहली. सर्वाधिक धावा 741 एका हंगामात सर्वाधिक धावा विराट कोहली 943(2016) पर्पल कॅप हर्षल पटेल 24 विकेट्स . CSK आणि मुंबई इंडियन्स ह्यांनी प्रत्येकी 5 वेळा विजेते पद पटकावले आहे . Travis head , Abhishek Sharma आणि सुनील नारायण ह्यांनी एकूण 3 वेळा सामनावीर पुरस्कार ह्या सीजन मध्ये पटकावला आहे . अंतिम सामना चेन्नई येथे तर प्ले ऑफ सामने अहमदाबाद येथे खेळवले गेले. आयपीएल नीलामी प्रथमच भारताबाहेर आयोजित केली गेली होती.

⭕️ Restructuring नंतर फक्त GST पुणे office मध्ये एवढ्या post वाढल्या आहेत...विचार करा बाकी किती असतील........ ⭕️STI 400+ (550
⭕️ Restructuring नंतर फक्त GST पुणे office मध्ये एवढ्या post वाढल्या आहेत...विचार करा बाकी किती असतील........ ⭕️STI 400+ (550 पर्यंत नक्की...)

♦️पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024 👉 27 मे पर्यंत मुदतवाढ
♦️पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024 👉 27 मे पर्यंत मुदतवाढ

♦️17 वी #IPL #Final आज.. 🔥 👉आज हैद्राबाद आणी कोलकत्ता मध्ये अंतिम लढत,चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर रात्री 7:30 पासू
♦️17 वी #IPL #Final आज.. 🔥 👉आज हैद्राबाद आणी कोलकत्ता मध्ये अंतिम लढत,चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर रात्री 7:30 पासून..

♦️देशभरात 17 टक्के तरुण बेरोजगार. 👉 मध्यप्रदेशात सर्वात कमी, तर राजस्थानात सर्वाधिक बेरोजगारी.
♦️देशभरात 17 टक्के तरुण बेरोजगार. 👉 मध्यप्रदेशात सर्वात कमी, तर राजस्थानात सर्वाधिक बेरोजगारी.

✅➡️ शेतकऱ्याचा मुलगा एनडीएच्या गुणवत्ता यादीत... ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅➡️ शेतकऱ्याचा मुलगा एनडीएच्या गुणवत्ता यादीत... ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

✅➡️ देशभरात 17 टक्के तरुण बेरोजगार. 👉 मध्यप्रदेशात सर्वात कमी, तर राजस्थानात सर्वाधिक बेरोजगारी. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅➡️ देशभरात 17 टक्के तरुण बेरोजगार. 👉 मध्यप्रदेशात सर्वात कमी, तर राजस्थानात सर्वाधिक बेरोजगारी. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) ▪️अलीकडेच स्पेन या युतीचा 99 वा सदस्य झाला. ▪️ही युती भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त प्रयत्नांनी स
इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) ▪️अलीकडेच स्पेन या युतीचा 99 वा सदस्य झाला. ▪️ही युती भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त प्रयत्नांनी स्थापन झाली. ▪️याची स्थापना UNFCCC च्या 21 व्या परिषदेदरम्यान करण्यात आली. ▪️ही परिषद पॅरिस येथे 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती. ▪️त्याचा उद्देश : ▪️जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे. ▪️सदस्य देशांमध्ये ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे ▪️सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रचार ▪️याचे मुख्यालय गुरुग्राम (हरियाणा), भारत येथे आहे.

◾️17 वी IPL ◾️आज अंतिम लढत ◾️चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर ➖➖➖➖➖ 🏏 तुमचा किंग कोण आहे ❓ कोलकाता नाईट रायडर्स 🔥 हैदरा
◾️17 वी IPL ◾️आज अंतिम लढत ◾️चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर ➖➖➖➖➖ 🏏 तुमचा किंग कोण आहेकोलकाता नाईट रायडर्स 🔥 हैदराबाद सनरायझर्स ❤️

♦️ दहावीचा निकाल 27 मे रोजी.. 👉 दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार!
♦️ दहावीचा निकाल 27 मे रोजी.. 👉 दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार!