Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 338
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-297 روز
-12330 روز
آرشیو پست ها
8 338
#ASO 2022
♦️सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2022 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत
👉 10 जणांची Waiting list लागेल.
8 338
♦️ समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा भरणार.
👉 शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची माहिती. शिथिलता मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न.
8 338
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या 2 उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 338
#ZP_EXAM
♦️जिल्हा परिषद भरतीला नाशिकमध्ये पेसाचा खोडा..
👉 राज्यातील बिगर पेसा जिल्ह्यांची परीक्षा 12 जूनपासून..
8 338
2024 ही 17 वी IPL स्पर्धा
(सुरुवात 2008)
मुख्य स्पॉन्सर TATA
MOBILE VIEW RIGHTS INDIA :-JIO CINEMA.
TV RIGHTS:- STAR sports
विजेता : कोलकत्ता नाईट रायडर्स ( 2012 आणि 2014. या पूर्वी विजेते.)
उपविजेता : सनरायझर्स हैदराबाद (2009,2016 विजेते.)
ऑरेंज कॅप
विराट कोहली. सर्वाधिक धावा 741
एका हंगामात सर्वाधिक धावा विराट कोहली 943(2016)
पर्पल कॅप
हर्षल पटेल 24 विकेट्स .
CSK आणि मुंबई इंडियन्स ह्यांनी प्रत्येकी 5 वेळा विजेते पद पटकावले आहे .
Travis head , Abhishek Sharma आणि सुनील नारायण ह्यांनी एकूण 3 वेळा सामनावीर पुरस्कार ह्या सीजन मध्ये पटकावला आहे .
अंतिम सामना चेन्नई येथे तर प्ले ऑफ सामने अहमदाबाद येथे खेळवले गेले.
आयपीएल नीलामी प्रथमच भारताबाहेर आयोजित केली गेली होती.
8 338
⭕️ Restructuring नंतर फक्त GST पुणे office मध्ये एवढ्या post वाढल्या आहेत...विचार करा बाकी किती असतील........
⭕️STI 400+ (550 पर्यंत नक्की...)
8 338
♦️17 वी #IPL #Final आज.. 🔥
👉आज हैद्राबाद आणी कोलकत्ता मध्ये अंतिम लढत,चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर रात्री 7:30 पासून..
8 338
♦️देशभरात 17 टक्के तरुण बेरोजगार.
👉 मध्यप्रदेशात सर्वात कमी, तर राजस्थानात सर्वाधिक बेरोजगारी.
8 338
✅➡️ देशभरात 17 टक्के तरुण बेरोजगार.
👉 मध्यप्रदेशात सर्वात कमी, तर राजस्थानात सर्वाधिक बेरोजगारी.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
8 338
इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA)
▪️अलीकडेच स्पेन या युतीचा 99 वा सदस्य झाला.
▪️ही युती भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त प्रयत्नांनी स्थापन झाली.
▪️याची स्थापना UNFCCC च्या 21 व्या परिषदेदरम्यान करण्यात आली.
▪️ही परिषद पॅरिस येथे 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
▪️त्याचा उद्देश :
▪️जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे.
▪️सदस्य देशांमध्ये ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे
▪️सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रचार
▪️याचे मुख्यालय गुरुग्राम (हरियाणा), भारत येथे आहे.
8 338
◾️17 वी IPL
◾️आज अंतिम लढत
◾️चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर
➖➖➖➖➖
🏏 तुमचा किंग कोण आहे ❓
कोलकाता नाईट रायडर्स 🔥
हैदराबाद सनरायझर्स ❤️
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
