Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más7 656
Suscriptores
-224 horas
-237 días
-12530 días
Archivo de publicaciones
7 657
♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची खेळाडू उमेदवारासह शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
7 657
🔸जा.क्र.040/2024 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- दि. 8 जुलै 2024
7 657
👆सर्व प्रकारच्या शासकीय नोकरी मध्ये खेळाडूंना 5% आरक्षण बाबत सुधारित शासन निर्णय 20 जुन 2024 रोजी प्रसिद्ध झाला आहे
7 657
♦️👉महाज्योती जाहिरात
♦️👉महाज्योतीच्या विविध २०२४-२५ वर्षाच्या योजनेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाज्योतीच्या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरून घ्यावे.
♦️👉अर्ज कालावधी :-19 जून ते 3 जुलै 2024
♦️👉लिंक : http://trtipune.in/maharegmay24/
7 657
🍁 या वर्षी जग 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साजरा करत आहे.
यंदाच्या आतंरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘स्वत: साठी आणि समाजासाठी योग’ (Yoga For Self And Society) अशी आहे
7 657
♦️राज्यात दीड लाख पदे रिक्त.
👉 शासनाकडून 50 हजार पदभरतीचे आहे नियोजन.
👉 शासकीय विभाग व रिक्त पदे.
7 657
जा.क्र.303/2023, 307/2023, 325/2023 विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, जा.क्र.06/2023 सहायक प्रशासन अधिकारी,GSDA व 09/2024 कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, विमा संवर्गाच्या मुलाखती दि. 28 जून 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
7 657
#PSI interview
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यामध्ये दि.2 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
7 657
♦️UGC NET परीक्षा रद्द..
👉 परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप, परीक्षा नव्याने होणार, या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे..
👉 परीक्षा कालच झाली आणी आज असे नोटिफिकेशन.. 🙏
7 657
♦️ #UGC - NET for assistant professor exam रद्द झाली आहे.
👉 18 जून ला कालच परीक्षा झाली आणी आज रद्द चे नोटिफिकेशन अवघड आहे..
7 657
#RTI
♦️ #PSI 2022 Interview Qualified
👉 विद्यार्थी 1117
👉 विद्यार्थिनी 201
👉 #PSI interview 2 जुलै पासून सुरु होत असून पुढील काही दिवसात सविस्तर schedule पडेल..
