uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
7 653
Obunachilar
-224 soatlar
-217 kun
-11930 kun
Postlar arxiv
♦️ राज्यसेवा #revised जाहिरात पॉईंट नंबर 4 नुसार मध्ये सांगितले त्याप्रमाणे फक्त SEBC आरक्षण मुळे ज्यांना वयामध्ये सवलत मिळते
♦️ राज्यसेवा #revised जाहिरात पॉईंट नंबर 4 नुसार मध्ये सांगितले त्याप्रमाणे फक्त SEBC आरक्षण मुळे ज्यांना वयामध्ये सवलत मिळते असेच उमेदवार नव्याने अर्ज करू शकतील बाकीचे नाही.❌❌ 👉 थोडक्यात सांगायचे तर ज्यांच्या कडे SEBC सर्टिफिकेट आहे आणी 38 पेक्षा जास्त वय आहे असे नव्याने applying करू शकतात. कारण त्यांना आरक्षण मुळे वयामध्ये सवलत मिळाली आहे..🙏 👉 MPSC बाबतीत अडचण असल्यास तुम्ही कोणाला विचारण्यापेक्षा आयोगाच्या 7303821822 किंवा 1800-1234-275 या नंबर वर संपर्क करू शकता.

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती. 👉 मे 2024 ✅✅

♦️आपल्या क्षेत्रातील सुद्धा भरपूर विद्यार्थी मित्र अभ्यासिकांमधून रात्री उशिरा जात असतात. त्यांनी वरील घटना लक्षात घेता काळजी
♦️आपल्या क्षेत्रातील सुद्धा भरपूर विद्यार्थी मित्र अभ्यासिकांमधून रात्री उशिरा जात असतात. त्यांनी वरील घटना लक्षात घेता काळजी घेणे आवश्यक आहे.

♦️महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान टक्केवारी.
♦️महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान टक्केवारी.

♦️गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक बनले..
♦️गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक बनले..

♦️इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू.
♦️इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू.

#Zp ♦️पदभरती सन - 2023, जिल्हा परिषद, नाशिक “औषध निर्माण अधिकारी” पदाची गुणवत्ता यादी

♦️#HSC Result 2024 : 21 May 2024 दुपारी 1 वाजता.. 👉 निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. 1. mahres
♦️#HSC Result 2024 : 21 May 2024 दुपारी 1 वाजता.. 👉 निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. 1. mahresult.nic.in 2. http://hscresult.mkcl.org 3. www.mahahsscboard.in 4. https://results.digilocker.gov.in

+1
योजना,लाभ,कागदपत्रे.pdf

✅♦️पसंतीक्रम देण्याची लिंक आजपासून 30 मे 2024 पर्यंत चालू राहिल.. 👉 गट ब मुख्य परीक्षा 2023 मधून ज्यांचे Selection झालेले आह
✅♦️पसंतीक्रम देण्याची लिंक आजपासून 30 मे 2024 पर्यंत चालू राहिल.. 👉 गट ब मुख्य परीक्षा 2023 मधून ज्यांचे Selection झालेले आहे त्यांना preference देणे Compulsory आहे.. 👉 लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

♦️बारावीचा निकाल महाराष्ट्र बोर्ड उद्या दुपारी 1 वाजता लागणार आहे..
♦️बारावीचा निकाल महाराष्ट्र बोर्ड उद्या दुपारी 1 वाजता लागणार आहे..

♦️मोसमी भारी भारताच्या सीमेत.. निकोबार बेटावर बरसात.
♦️मोसमी भारी भारताच्या सीमेत.. निकोबार बेटावर बरसात.

photo content

♦️पाचव्या टप्प्याचे आज मतदान. ➡️महाराष्ट्रासह 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघांमध्ये लढती.
♦️पाचव्या टप्प्याचे आज मतदान. ➡️महाराष्ट्रासह 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघांमध्ये लढती.

♦️केवळ प्रतिभा पुरेशी नाही,आपले प्रयत्न नेहमीच 100% असणे अतिशय गरजेचे.💯👌⛹️⛹️ - रोनाल्डो..🥇🏆⚽⚽
♦️केवळ प्रतिभा पुरेशी नाही,आपले प्रयत्न नेहमीच 100% असणे अतिशय गरजेचे.💯👌⛹️⛹️ - रोनाल्डो..🥇🏆⚽⚽

♦️ मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? 👉 पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा
♦️ मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? 👉 पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

#IPL 2024 ♦️ ८ वर्षानंतर #IPL ला नवीन विजेता मिळेल.. ➡️ कोलकत्ता, राजस्थान, हैदराबाद सोबत बंगळूरू Qualify मध्ये..🙏 ➡️सलग सहा
#IPL 2024 ♦️ ८ वर्षानंतर #IPL ला नवीन विजेता मिळेल.. ➡️ कोलकत्ता, राजस्थान, हैदराबाद सोबत बंगळूरू Qualify मध्ये..🙏 ➡️सलग सहा सामने गमावले, नंतर सलग सहा जिंकून बंगलोर टॉप फोर मध्ये..

♦️2050 पर्यंत पुरुषांचे सरासरी आयुष्य 75 तर स्त्रियांचे 80 वर्ष.
♦️2050 पर्यंत पुरुषांचे सरासरी आयुष्य 75 तर स्त्रियांचे 80 वर्ष.

♦️छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या 👉 नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन 28 मे रोजी होणार..
♦️छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या 👉 नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन 28 मे रोजी होणार..

एक उमेदवार, एक पोस्ट👍 संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार के
एक उमेदवार, एक पोस्ट👍 संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही.👌 Psi का नाही?? 😒