fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 338
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-297 روز
-12330 روز
آرشیو پست ها
♦️संरक्षण खर्च करणारा भारत जगात चौथा देश.. 1) अमेरिका 2) चीन 3) रशिया 4) भारत
♦️संरक्षण खर्च करणारा भारत जगात चौथा देश.. 1) अमेरिका 2) चीन 3) रशिया 4) भारत

♦️ बंगालमधील 25000 शिक्षकांची भरती रद्द.. 👉 2016 मधील भरती प्रक्रिया रद्द.. 👉 आतापर्यंतचे वेतनही परत करावे लागणार..
♦️ बंगालमधील 25000 शिक्षकांची भरती रद्द.. 👉 2016 मधील भरती प्रक्रिया रद्द.. 👉 आतापर्यंतचे वेतनही परत करावे लागणार..

♦️गुकेशचा विश्वविक्रमी विजय.. 👉 गॅरी कास्पोरोव यांचा 40 वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला..
♦️गुकेशचा विश्वविक्रमी विजय.. 👉 गॅरी कास्पोरोव यांचा 40 वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला..

♦️ पद्म पुरस्कार 2024 चे काल वितरण झाले.. 👉 पद्मविभूषण (एकूण : 5) 👉 पद्मभूषण (एकूण : 17) 👉 पद्मश्री (एकूण : 110)
♦️ पद्म पुरस्कार 2024 चे काल वितरण झाले.. 👉 पद्मविभूषण (एकूण : 5) 👉 पद्मभूषण (एकूण : 17) 👉 पद्मश्री (एकूण : 110)

♦️सिंगापूरमध्ये चार दिवसांचा आठवडा.. ⭐️असा निर्णय घेणारा सिंगापूर बनला आशिया खंडातील पहिला देश; ➡️महिलांना हवी तेव्हा घेता ये
♦️सिंगापूरमध्ये चार दिवसांचा आठवडा..
⭐️असा निर्णय घेणारा सिंगापूर बनला आशिया खंडातील पहिला देश; ➡️महिलांना हवी तेव्हा घेता येते सुट्टी ➡️हे निर्देश 1 डिसेंबर 2024 रोजी लागू होतील 👉 पुढील या देशांच्या मध्ये आगोदरच हे सुरू युनायटेड किंगडम,आयर्लंड, फिनलंड,पोर्तुगाल,बेल्जियम.

♦️२२ एप्रिल - जागतिक वसुंधरा (पृथ्वी ) दिवस. 👉 आज या दिवशी आपल्या पृथ्वीच्या संवर्धनासाठी पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेव
♦️२२ एप्रिल - जागतिक वसुंधरा (पृथ्वी ) दिवस. 👉 आज या दिवशी आपल्या पृथ्वीच्या संवर्धनासाठी पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेवूयात.

♦️राज्य परीक्षा परिषद पुन्हा वादाच्या भोवऱ्यात.
♦️राज्य परीक्षा परिषद पुन्हा वादाच्या भोवऱ्यात.

♦️ आता पीजी नसले तरी करता येईल पीएचडी.
♦️ आता पीजी नसले तरी करता येईल पीएचडी.

♦️क्लाऊड सीडींग म्हणजे काय. 👉 नक्की वाचून घ्या..
♦️क्लाऊड सीडींग म्हणजे काय. 👉 नक्की वाचून घ्या..

♦️ आज झालेला #UPSC-CDS-1, 👉 #PDF paper

Happy Civil Services Day to all the Civil Servants and the Civil Servants to be💐💐💐

♦️21 एप्रिल - नागरी सेवा दिन.✅ • लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक • सरदार पटेल - भारतीय नागरी सेवेचे जनक • सत्येंद्रनाथ टा
♦️21 एप्रिल - नागरी सेवा दिन.✅ • लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक • सरदार पटेल - भारतीय नागरी सेवेचे जनक • सत्येंद्रनाथ टागोर - पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय.

♦️लिपिक संवर्गासह सर्वच परीक्षांचे निकाल लवकरच घोषित होतील. संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया चा
♦️लिपिक संवर्गासह सर्वच परीक्षांचे निकाल लवकरच घोषित होतील. संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया चालू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध होईल - डॉ. सुवर्णा खरात, सचिव MPSC 👉 या आठवड्याच्या शेवटी पर्यंत सगळ्यात मोठी क्लार्क भरती चा Skill test साठीचा निकाल लागू शकतो..✅

✅♦️#UPSC CSE Prelim & mains 2023 Marksheet Available ✅✅ 👉 पूर्व परीक्षा मार्क Link : CLICK HERE 👉 मुख्य परीक्षा मार्क Link
✅♦️#UPSC CSE Prelim & mains 2023 Marksheet Available ✅✅ 👉 पूर्व परीक्षा मार्क Link : CLICK HERE 👉 मुख्य परीक्षा मार्क Link : CLICK HERE

♦️दिनेश कुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख..
♦️दिनेश कुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख..

♦️पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडले.. 👉 भारत - 62% 👉 महाराष्ट्र - 55%
♦️पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडले.. 👉 भारत - 62% 👉 महाराष्ट्र - 55%

♦️शिक्षक नियुक्तीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील. 👉 मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कार्यवाही.
+1
♦️शिक्षक नियुक्तीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील. 👉 मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कार्यवाही.

♦️ राज्य परीक्षा परिषदेकडून टंकलेखन संस्थांना चाप..
♦️ राज्य परीक्षा परिषदेकडून टंकलेखन संस्थांना चाप..

विचार करा जे आपल्या पक्षाचे नाही ते आपला काय विचार करणार.. #ghebhararitu... https://youtube.com/shorts/wCmBrlNnd5Y?si=MXXzAtmRm7LhgIQj

♦️ दहावी- बारावीचा निकाल यंदा मे महिन्यातच!
♦️ दहावी- बारावीचा निकाल यंदा मे महिन्यातच!