8 338
订阅者
无数据24 小时
-297 天
-12330 天
帖子存档
8 338
♦️ बंगालमधील 25000 शिक्षकांची भरती रद्द..
👉 2016 मधील भरती प्रक्रिया रद्द..
👉 आतापर्यंतचे वेतनही परत करावे लागणार..
8 338
♦️गुकेशचा विश्वविक्रमी विजय..
👉 गॅरी कास्पोरोव यांचा 40 वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला..
8 338
♦️ पद्म पुरस्कार 2024 चे काल वितरण झाले..
👉 पद्मविभूषण (एकूण : 5)
👉 पद्मभूषण (एकूण : 17)
👉 पद्मश्री (एकूण : 110)
8 338
♦️सिंगापूरमध्ये चार दिवसांचा आठवडा..
⭐️असा निर्णय घेणारा सिंगापूर बनला आशिया खंडातील पहिला देश; ➡️महिलांना हवी तेव्हा घेता येते सुट्टी ➡️हे निर्देश 1 डिसेंबर 2024 रोजी लागू होतील 👉 पुढील या देशांच्या मध्ये आगोदरच हे सुरू युनायटेड किंगडम,आयर्लंड, फिनलंड,पोर्तुगाल,बेल्जियम.
8 338
♦️२२ एप्रिल - जागतिक वसुंधरा (पृथ्वी ) दिवस.
👉 आज या दिवशी आपल्या पृथ्वीच्या संवर्धनासाठी पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेवूयात.
8 338
♦️21 एप्रिल - नागरी सेवा दिन.✅
• लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक
• सरदार पटेल - भारतीय नागरी सेवेचे जनक
• सत्येंद्रनाथ टागोर - पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय.
8 338
♦️लिपिक संवर्गासह सर्वच परीक्षांचे निकाल लवकरच घोषित होतील. संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया चालू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध होईल
- डॉ. सुवर्णा खरात, सचिव MPSC
👉 या आठवड्याच्या शेवटी पर्यंत सगळ्यात मोठी क्लार्क भरती चा Skill test साठीचा निकाल लागू शकतो..✅
8 338
✅♦️#UPSC CSE Prelim & mains 2023 Marksheet Available ✅✅
👉 पूर्व परीक्षा मार्क Link : CLICK HERE
👉 मुख्य परीक्षा मार्क Link : CLICK HERE
8 338
+1
♦️शिक्षक नियुक्तीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील.
👉 मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कार्यवाही.
8 338
विचार करा जे आपल्या पक्षाचे नाही ते आपला काय विचार करणार.. #ghebhararitu...
https://youtube.com/shorts/wCmBrlNnd5Y?si=MXXzAtmRm7LhgIQj
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
