Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 338
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-297 kunlar
-12330 kunlar
Postlar arxiv
8 338
♦️नगरपरिषद फायनल रिस्पॉन्स शीट बाबतीत..
👉 अजून रिस्पॉन्स शीट चे ऑपशन दिसत नाही आहे.. उद्या सकाळी सविस्तर माहिती घेऊन कळवले जाईल..🙏🙏
8 338
⚠️ #Alert
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर पूर्वनियोजित देखभाल तसेच अत्यावश्यक तांत्रिक बदल करण्याकरीता दि. 1 फेब्रु. 2024 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून ते दि. 3 फेब्रु.2024 रोजी रात्री 11.00 वाजेपर्यत कार्यखंडकाल (Downtime) घेण्यात येणार आहे.
8 338
♦️पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती - २०२३ अर्ध्या पदांचे गुण..
👉काही पदांची परीक्षा नियोजित आहे
👉 लिंक : https://mahaarchaeology.in/administrative_setup?recruitment=2
8 338
♦️ कोर्ट परीक्षा वेळ पाहुण घ्या..
👉 हॉलतिकीट नुसार परीक्षा तारीख वेगवेगळी आहे. 5 फेब्रुवारी 2024 फोटो मधील आहे..
8 338
♦️जिल्हा न्यायालय हॉलतिकीट उपलब्ध
👉 लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html
8 338
खालील पाच पदांच्या परीक्षा अजून बाकी आहेत. जिल्हा परिषद भरती 2023.
1) आरोग्य सेवक पुरुष 40 %
2) आरोग्य सेवक पुरुष 50 %
3) आरोग्य सेविका
4) कंत्राटी ग्रामसेवक
5) पर्यवेक्षिका
8 338
✅♦️वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023
हे 3 कागदपत्र लागणार 👇👇
1] शारीरिकदृट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र
2] लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र
3] धाव चाचणी करिता मी शारीरिक दृट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र
👉 Note :- यातील वैद्यकीय अधिकारी म्हणजे शासकीय डॉक्टर अधिकारी CIVIL HOSPITAL मधील त्यांची सही आणि शिक्का पाहिजे.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
