uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
♦️ धाराशिव (उस्मानाबाद ) तलाठी कागदपत्रे तपासणी

♦️ अकोला तलाठी कागदपत्रे तपासणी

♦️ अलिबाग तलाठी कागदपत्रे तपासणी

♦️ #MSF नवीन लिस्ट

♦️नगरपरिषद फायनल रिस्पॉन्स शीट बाबतीत.. 👉 अजून रिस्पॉन्स शीट चे ऑपशन दिसत नाही आहे.. उद्या सकाळी सविस्तर माहिती घेऊन कळवले जाईल..🙏🙏

⚠️ #Alert ♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर पूर्वनियोजित देखभाल तसेच अत्यावश्यक तांत्रिक बदल
⚠️ #Alert ♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर पूर्वनियोजित देखभाल तसेच अत्यावश्यक तांत्रिक बदल करण्याकरीता दि. 1 फेब्रु. 2024 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून ते दि. 3 फेब्रु.2024 रोजी रात्री 11.00 वाजेपर्यत कार्यखंडकाल (Downtime) घेण्यात येणार आहे.

♦️ महाराष्ट्र भूषण...!!
♦️ महाराष्ट्र भूषण...!!

♦️पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती - २०२३ अर्ध्या पदांचे गुण.. 👉काही पदांची परीक्षा नियोजित आहे 👉 लिंक : https://mahaar
♦️पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती - २०२३ अर्ध्या पदांचे गुण.. 👉काही पदांची परीक्षा नियोजित आहे 👉 लिंक : https://mahaarchaeology.in/administrative_setup?recruitment=2

♦️आयोगाचा कारवाई चा धडाका सुरु..
♦️आयोगाचा कारवाई चा धडाका सुरु..

♦️ आयोगाचा कारवाई चा दणका सुरु.. 🙏
♦️ आयोगाचा कारवाई चा दणका सुरु.. 🙏

♦️ कोर्ट परीक्षा वेळ पाहुण घ्या.. 👉 हॉलतिकीट नुसार परीक्षा तारीख वेगवेगळी आहे. 5 फेब्रुवारी 2024 फोटो मधील आहे..
♦️ कोर्ट परीक्षा वेळ पाहुण घ्या.. 👉 हॉलतिकीट नुसार परीक्षा तारीख वेगवेगळी आहे. 5 फेब्रुवारी 2024 फोटो मधील आहे..

✅♦️कोर्ट भरती अभ्यासक्रम.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅♦️कोर्ट भरती अभ्यासक्रम.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♦️जिल्हा न्यायालय हॉलतिकीट उपलब्ध 👉 लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html
♦️जिल्हा न्यायालय हॉलतिकीट उपलब्ध 👉 लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html

तलाठी भरती 2023 कागदपत्रे पडताळणीसाठी सूचना जिल्हा - धाराशिव

तलाठी भरती 2023 कागदपत्रे पडताळणीसाठी सूचना जिल्हा - सांगली

तलाठी भरती 2023 कागदपत्रे पडताळणीसाठी सूचना जिल्हा - अकोला

खालील पाच पदांच्या परीक्षा अजून बाकी आहेत. जिल्हा परिषद भरती 2023. 1) आरोग्य सेवक पुरुष 40 % 2) आरोग्य सेवक पुरुष 50 % 3) आरो
खालील पाच पदांच्या परीक्षा अजून बाकी आहेत. जिल्हा परिषद भरती 2023. 1) आरोग्य सेवक पुरुष 40 % 2) आरोग्य सेवक पुरुष 50 % 3) आरोग्य सेविका 4) कंत्राटी ग्रामसेवक 5) पर्यवेक्षिका

✅♦️वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023 हे 3 कागदपत्र लागणार 👇👇 1] शारीरिकदृट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र 2] लहान कुटुंबासाठ
+2
✅♦️वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023 हे 3 कागदपत्र लागणार 👇👇 1] शारीरिकदृट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र 2] लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र 3] धाव चाचणी करिता मी शारीरिक दृट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र 👉 Note :- यातील वैद्यकीय अधिकारी म्हणजे शासकीय डॉक्टर अधिकारी CIVIL HOSPITAL मधील त्यांची सही आणि शिक्का पाहिजे.

+5
Language Paper 1 (भाषा पेपर 1).pdf2.74 MB