fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
7 644
مشترکین
-524 ساعت
-237 روز
-11530 روز
آرشیو پست ها
♦️तरुणांच्या हिताचा स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार. 👉 उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल गोंध
♦️तरुणांच्या हिताचा स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार. 👉 उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल गोंधळ झालेली भरती रद्द करण्यासाठी खूप दिवसापासून विध्यार्थी वर्गाचे आंदोलन चालू होते..

♦️कोणत्या परीक्षा ला किती दिवस बाकी..
♦️कोणत्या परीक्षा ला किती दिवस बाकी..

♦️ #MPSC लाच बाह्ययंत्रणेच्या कुबड्या 👉 लिपिक टंकलेखकची 45 पदे भरणार कंत्राटी पद्धतीने, विद्यार्थ्यांकडून नाराजी.
♦️ #MPSC लाच बाह्ययंत्रणेच्या कुबड्या 👉 लिपिक टंकलेखकची 45 पदे भरणार कंत्राटी पद्धतीने, विद्यार्थ्यांकडून नाराजी.

♦️माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन..
+1
♦️माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन..

♦️८० वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा देणार..
♦️८० वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा देणार..

♦️पुरवठा निरीक्षक परीक्षा 10 शिफ्ट मध्ये राज्यातील 73 परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.
♦️पुरवठा निरीक्षक परीक्षा 10 शिफ्ट मध्ये राज्यातील 73 परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.

♦️मुख्यसेविका - पर्यवेक्षिका यांची परीक्षा 29 फेब्रुवारी ला..
♦️मुख्यसेविका - पर्यवेक्षिका यांची परीक्षा 29 फेब्रुवारी ला..

♦️कृषी विभाग Press note

♦️ #ASO joining order🙏🏻 👉 सरळसेवा सहायक कक्ष अध‍िकारी 2022

♦️महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.💐💐💐
♦️महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.💐💐💐

♦️पवित्र पोर्टलवर नवीन सूचना 👉 नियुक्ती साठी शिफारस पात्र उमेदवार यांची गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे..
♦️पवित्र पोर्टलवर नवीन सूचना 👉 नियुक्ती साठी शिफारस पात्र उमेदवार यांची गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे..

Follow the घे भरारी तू channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaMHjHVFnSzEpHZyaP1X

♦️सोलापूर महानगपालिका response शीट उपलब्ध.. 👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/login.html

♦️ उद्या कोणताही movie 99/- रुपयात पाहा.. 🔥🔥🔥🔥
♦️ उद्या कोणताही movie 99/- रुपयात पाहा.. 🔥🔥🔥🔥

♦️सहकार विभाग नियुक्तीपत्र संबंधित विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात येतील. 👉 तसेच सद
♦️सहकार विभाग नियुक्तीपत्र संबंधित विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात येतील. 👉 तसेच सदर पदांची प्रतीक्षा यादी लवकरच या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात होईल. 👉वेबसाईट:👇👇 https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx

♦️मुंबई महापालिकेत 42 हजार जागा रिक्त..
♦️मुंबई महापालिकेत 42 हजार जागा रिक्त..

♦️मालवाहतुकीसाठीचा सर्वांत लांब बोगदा खुला. 👉 या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली.
♦️मालवाहतुकीसाठीचा सर्वांत लांब बोगदा खुला. 👉 या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली.

♦️#EWS मराठा उमेदवारांना वयात सूट नाही.
♦️#EWS मराठा उमेदवारांना वयात सूट नाही.

♦️ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांचे निधन..
♦️ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांचे निधन..

♦️जलसंधारणचा पेपर फुटला! 👉 अधिकाऱ्यानेच उत्तरे पुरविल्याचा झाला आरोप..
♦️जलसंधारणचा पेपर फुटला! 👉 अधिकाऱ्यानेच उत्तरे पुरविल्याचा झाला आरोप..