uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 367
Obunachilar
-124 soatlar
-237 kunlar
-14230 kunlar
Postlar arxiv
▶️ बालेंद्र उर्फ ‘बालेन’ शाह (३५ वर्षे) यांनी के. पी. शर्मा ओली (७५ वर्षे) यांचा पराभव केला. ↪️ राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (RSP)
▶️ बालेंद्र उर्फ ‘बालेन’ शाह (३५ वर्षे) यांनी के. पी. शर्मा ओली (७५ वर्षे) यांचा पराभव केला. ↪️ राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (RSP) च्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये नव्या तरुण नेतृत्वाचा उदय.

♦️#NTPC Graduate City Out 👉लिंक : https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/98228/login.html 👉 #GMC DVMCC महाविद्यालय सोलापूर.. 👉हॉलतिकीट उपलब्ध लिंक : 👇👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/33067/95296/login.html

♦️ भारतीय पोस्ट निकाल महाराष्ट्र विभाग...

♦️हाय कोर्ट चाळणी परिक्षेसाठी परिक्षा केंद्र उपलब्ध करून देणेबाबतीत.. 👉 परिक्षा दिनांक Tentative 26 April 2026 👉 तिन्ही पदा
♦️हाय कोर्ट चाळणी परिक्षेसाठी परिक्षा केंद्र उपलब्ध करून देणेबाबतीत.. 👉 परिक्षा दिनांक Tentative 26 April 2026 👉 तिन्ही पदासाठी चाळणी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे..

♦️#DMER सूचना..
♦️#DMER सूचना..

♦️जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव 👉 परिक्षा दिनांक : 15/03/2026 👉 हॉलतिकीट लिंक : https://106.sznsbal.in/
♦️जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव 👉 परिक्षा दिनांक : 15/03/2026 👉 हॉलतिकीट लिंक : https://106.sznsbal.in/

♦️छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती अर्ज करण्यासाठी link सुरू आहे. 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च
♦️छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती अर्ज करण्यासाठी link सुरू आहे. 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2026 👉 Online Apply Link : https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/ 👉 संपूर्ण जाहिरात : https://t.me/saralsewa_exam/6410

♦️कर्नाटकमध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी..
♦️कर्नाटकमध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी..

#ATP ♦️Assistant Town Planner, Gr-B

♦️#UPSC CSE 2025 अंतिम निकाल जाहीर.. 👉 अनुज अग्निहोत्री देशात पहिला...

♦️जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 👉 संपूर्ण पदे 758 🔥🔥

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत प्रसिद्धीपत्रक 5 पर्याय नाही 4 च ☑️
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत प्रसिद्धीपत्रक 5 पर्याय नाही 4 च ☑️

जाहिरात क्रमांक 001/2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या आयोजनामध्ये बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 5 एप्रिल 2026
जाहिरात क्रमांक 001/2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या आयोजनामध्ये बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 5 एप्रिल 2026 ते दिनांक 2 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

PSI...💐💐💐💐

जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

♦️ आरोग्य अदालतीद्वारे होणार कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निवारण..
♦️ आरोग्य अदालतीद्वारे होणार कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निवारण..

भूमीअभिलेख अंतिम निकाल आणी प्रतिक्षा यादी..👆👆

पुणे_विभाग_निवडयादी_व_प्रतिक्षायादी.pdf

+4
नागपूर_विभाग_निवडयादी_व_प्रतिक्षायादी.pdf

Mpsc Updated - Telegram kanali @mpscupdated statistikasi va tahlili