Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 367
Подписчики
-124 часа
-237 дней
-14230 день
Архив постов
8 367
▶️ बालेंद्र उर्फ ‘बालेन’ शाह (३५ वर्षे) यांनी के. पी. शर्मा ओली (७५ वर्षे) यांचा पराभव केला.
↪️ राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (RSP) च्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये नव्या तरुण नेतृत्वाचा उदय.
8 367
♦️#NTPC Graduate City Out
👉लिंक :
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/98228/login.html
👉 #GMC DVMCC महाविद्यालय सोलापूर..
👉हॉलतिकीट उपलब्ध लिंक :
👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/33067/95296/login.html
8 367
♦️हाय कोर्ट चाळणी परिक्षेसाठी परिक्षा केंद्र उपलब्ध करून देणेबाबतीत..
👉 परिक्षा दिनांक Tentative 26 April 2026
👉 तिन्ही पदासाठी चाळणी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे..
8 367
♦️जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव
👉 परिक्षा दिनांक : 15/03/2026
👉 हॉलतिकीट लिंक :
https://106.sznsbal.in/
8 367
♦️छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती अर्ज करण्यासाठी link सुरू आहे.
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2026
👉 Online Apply Link :
https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/
👉 संपूर्ण जाहिरात :
https://t.me/saralsewa_exam/6410
8 367
♦️जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
👉 संपूर्ण पदे 758 🔥🔥
8 367
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत प्रसिद्धीपत्रक
5 पर्याय नाही 4 च ☑️
8 367
जाहिरात क्रमांक 001/2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या आयोजनामध्ये बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 5 एप्रिल 2026 ते दिनांक 2 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 367
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
