ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
7 702
订阅者
-724 小时
-387 天
-16630 天
帖子存档
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका परीक्षा बाबतीत booklet. 👉 परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या. #PDF वाचून घ्या.. 🙏🙏

♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 👉 परीक्षा दिनांक : 8 व 9 जुलै 2026... 👉 परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या. नेगेटिव्ह मार्किंग ना
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 👉 परीक्षा दिनांक : 8 व 9 जुलै 2026... 👉 परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या. नेगेटिव्ह मार्किंग नाही.. 5 पर्याय आहेत.. 🙏🙏

♦️महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रिक्त पदे माहिती मागितलेली आहे.

🔥 EXAM POSTPONED 🔥
🔥 EXAM POSTPONED 🔥

जे पण विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत त्यांनी तिथे नक्की जा. फक्त सर्व गोष्टी संविधानिक मार्गाने करा, बऱ्याचदा गर्दी द
जे पण विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत त्यांनी तिथे नक्की जा. फक्त सर्व गोष्टी संविधानिक मार्गाने करा, बऱ्याचदा गर्दी दिसल्यावर आपण भावनांमध्ये वाहून जातो, तसं होऊ देऊ नका. आपल्याला किंवा ज्यांनी आंदोलनाची जबाबदारी उचलली आहे अशा व्यक्तींना आपल्यामुळे त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या. शिक्षणाची खरी ताकद ही जागृतता आहे, हे दाखवून द्या. Best of Luck अनिकेत पाटील.

♦️ उदयाच्या आंदोलन ची पोलीस परमिशन.. सर्वांनी नक्की उपस्थित राहा.. 👉 ठिकाण:- विभागीय आयुक्त कार्यालय समोर छत्रपती संभाजीनगर. 👉 वेळ:- सकाळी 10.00 ते 1.00

एक गोष्ट लक्षात घ्या की ऑनलाईन परीक्षा आणि Normalisation यामध्ये गुणवत्तेला कुठेही न्याय दिसत नाही.आधीच आमच्या अडचणी कमी नाहीत त्यात ऑनलाईनचा मुद्दा घेऊन आलात. आम्ही अभ्यास करायचा की महिना सरला की पुढच्या महिन्यात कसे पैसे येतील याचा विचार करायचा??की सारखं रस्त्यावर येऊन बसायचं?? आधीच आमचा जीव आहे त्या परिस्थितीने घाईला आला आहे. व्यवसाय करायचा विचार केला तर भांडवल नाही. खाजगी नोकरी मिळतं नाही, मिळाली तर 10-12 हजारापेक्षा जास्त पगार नाही त्यामुळे जास्त भांडवल न लावता मेंदूचा वापर करून सरकारी नोकरी मिळवता येऊ शकते या एका आशेवर आम्ही Mpsc कडे वळालो. एक विश्वासहार्य संस्था म्हणून आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे आजही प्रचंड विश्वासाने पाहतो. आमचं-आमचं ऑफलाईनचं बरं आहे आणि ते आम्हाला परत करा. ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे नको त्या शंकेचा किडा सारखा आम्हाला त्रास देतं राहिलं.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेले अधिकारी महाराष्ट्र चालवतात आणि महाराष्ट्र चालवायचा असेल तर तेवढीच गुणवत्ता असणारे अधिकारी तयार व्हायला हवेत. ऑनलाईन परीक्षा आणि Normalisation मुळे गुणवत्ता ठेचून मारली जातेय. पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला 'तुकाराम मुंडे' हवे असतील तर ऑफलाईन परीक्षा घ्या. ऑनलाईन परीक्षेमधून 'तुकाराम मुंडे' घडणे कठीणचं..!!❤️🙏🏻 @रेवण..

MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजेत.
MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजेत.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. ● लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login 👉 परीक्षा दिनांक - 12 जुलै 2026

♦️पुणे कारागृह निवड यादी.. 👉 2024/25 पोलीस भरती इथेच संपली 👉 शेवटचा राहिलेला निकाल जाहीर झाला.लवकरच नवीन भरती ..

♦️ कट ऑफ #Combine गट ब पूर्व 2026 👉 9253 विध्यार्थी मुख्य परीक्षा साठी पात्र..9253/552=16.73 Ratio आयोगाने मुख्य परीक्षासाठी
♦️ कट ऑफ #Combine गट ब पूर्व 2026
👉 9253 विध्यार्थी मुख्य परीक्षा साठी पात्र..9253/552=16.73 Ratio आयोगाने मुख्य परीक्षासाठी घेतला.. 🙏

#Combine गट ब पूर्व 2026 निकाल जाहीर.. 🔥 ♦️जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

♦️#PMC on paper leak...
♦️#PMC on paper leak...

♦️#TET Exam Cancelled: सर्वात मोठी बातमी! 'टीईटी'चा पेपर फुटला, रविवारी होणारी 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' अचानक रद्द
♦️#TET Exam Cancelled: सर्वात मोठी बातमी! 'टीईटी'चा पेपर फुटला, रविवारी होणारी 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' अचानक रद्द..

♦️NEET UG 2026 Re-Exam: नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी, मेसेज
♦️NEET UG 2026 Re-Exam: नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी, मेसेज एडिट करण्यावरही निर्बंध! 👉 #Telegram Restricted फक्त 2 दिवस ● 21 & 22 जून NEET परीक्षा काळात.. ● 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकलेले ● बाकी त्यानंतर टेलिग्राम सुरूच राहील बंद नाही होणार ⚠️ कायमचे बॅन नाही, फक्त NEET परीक्षा सुरक्षित व्हावी म्हणून तात्पुरती बंदी आहे. सविस्तर बातमी : CLICK HERE

+4
♦️ आज झालेला #MPSC गट ब पूर्व परीक्षा 2026 पेपर..

♦️कृषी विद्यापीठांत साडेतीन हजारांवर पदे.. 🌿🌳🌳🌳🌳🌳 ● 2003 नंतर आकृतिबंध तयार ● गट अ ते गट ड सर्व पदभरती कार्यवाही सुरू म
♦️कृषी विद्यापीठांत साडेतीन हजारांवर पदे.. 🌿🌳🌳🌳🌳🌳 ● 2003 नंतर आकृतिबंध तयार ● गट अ ते गट ड सर्व पदभरती कार्यवाही सुरू मंजूर पदांची संख्या.. > महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी- 1217 पदे > डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला - 915 पदे > वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी - 890 पदे > डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली - 589 पदे

+2
♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निकाल..

+2
♦️MJP scoresheet 👉 JE Mechanical