uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 356
Obunachilar
-524 soatlar
-267 kunlar
-12730 kunlar
Postlar arxiv
◾️राज्यसेवा मुख्य फॉर्म भरण्यासाठी कालावधी वाढवला आहे
◾️राज्यसेवा मुख्य फॉर्म भरण्यासाठी कालावधी वाढवला आहे

+1
◾️राज्यसेवा शुद्धी पत्रक आले..

◾️कर सहाय्यक 2023 कागदपत्र पडताळणी

#CourtOrder आऊटसोर्सिंग म्हणजेच कंत्राटी भरती घटनाविरोधी असे मत MAT ने व्यक्त करत दोन विभागांचे GR रद्द केले...

🛑 नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध. एकूण पदे:- 620 अर्ज करण्याची सुरुवात:- 28/03/2025
🛑 नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध. एकूण पदे:- 620 अर्ज करण्याची सुरुवात:- 28/03/2025

"महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतरही संपूर्ण प्रक्रिया प्रलंबित असल्याबाबत" मुख्यमंत्री देवेंद्र फड
"महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतरही संपूर्ण प्रक्रिया प्रलंबित असल्याबाबत" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले उत्तर

🛑 भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे व्यक्ती 1 ) पंडित नेहरू - 16 वर्ष 286 दिवस 2 ) इंदिरा गांधी - 15 वर्ष 350 दिवस 3 ) नरेंद्र मोदी - 10 वर्ष 10 दिवस + ( उद्यापासून नवीन कार्यकाल सुरू ) 4 ) मनमोहन सिंग - 10 वर्ष 4 दिवस 5 ) अटल बिहारी वाजपेयी - 6 वर्ष 80 दिवस ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔖भारतातील लोकसभेच्या सर्वाधिक जास्त जागा असलेली 5 राज्य :- 1 ) उत्तर प्रदेश - 80 जागा 2 ) महाराष्ट्र - 48 जागा 3 ) पश्चिम बंगाल - 42 4 ) बिहार - 40 जागा 5 ) तामिळनाडू - 39 जागा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Psi
Psi

समाजकल्याण विभाग रिस्पॉन्स sheet आले आहेत..👆👆

♦️समाजकल्याण विभाग.. 👉 प्रथम उत्तरतालिका आज म्हणजेच 24 मार्च ला दुपारी ४ नंतर येईल.. समाजकल्याण विभाग रिस्पॉन्स sheet आले आह
♦️समाजकल्याण विभाग.. 👉 प्रथम उत्तरतालिका आज म्हणजेच 24 मार्च ला दुपारी ४ नंतर येईल.. समाजकल्याण विभाग रिस्पॉन्स sheet आले आहेत.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

Case EWS RS 2024 🏆 मोलाचा सल्ला आपले लक्ष अभ्यासावर ठेवा बाकी pitutory gland लक्षात असेलच😅.
Case EWS RS 2024 🏆 मोलाचा सल्ला आपले लक्ष अभ्यासावर ठेवा बाकी pitutory gland लक्षात असेलच😅.

Rpf constable answer key 24 तारखेला उपलब्ध होईल https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/92912/login.html
Rpf constable answer key 24 तारखेला उपलब्ध होईल https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/92912/login.html