Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 356
مشترکین
-524 ساعت
-267 روز
-12730 روز
آرشیو پست ها
8 356
#CourtOrder
आऊटसोर्सिंग म्हणजेच कंत्राटी भरती घटनाविरोधी असे मत MAT ने व्यक्त करत दोन विभागांचे GR रद्द केले...
8 356
🛑 नवी मुंबई महानगरपालिका
जाहिरात प्रसिद्ध.
एकूण पदे:- 620
अर्ज करण्याची सुरुवात:- 28/03/2025
8 356
"महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतरही संपूर्ण प्रक्रिया प्रलंबित असल्याबाबत"
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले उत्तर
8 356
🛑 भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे व्यक्ती
1 ) पंडित नेहरू - 16 वर्ष 286 दिवस
2 ) इंदिरा गांधी - 15 वर्ष 350 दिवस
3 ) नरेंद्र मोदी - 10 वर्ष 10 दिवस +
( उद्यापासून नवीन कार्यकाल सुरू )
4 ) मनमोहन सिंग - 10 वर्ष 4 दिवस
5 ) अटल बिहारी वाजपेयी - 6 वर्ष 80 दिवस
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8 356
🔖भारतातील लोकसभेच्या सर्वाधिक जास्त जागा असलेली 5 राज्य :-
1 ) उत्तर प्रदेश - 80 जागा
2 ) महाराष्ट्र - 48 जागा
3 ) पश्चिम बंगाल - 42
4 ) बिहार - 40 जागा
5 ) तामिळनाडू - 39 जागा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8 356
♦️समाजकल्याण विभाग..
👉 प्रथम उत्तरतालिका आज म्हणजेच 24 मार्च ला दुपारी ४ नंतर येईल..
समाजकल्याण विभाग रिस्पॉन्स sheet आले आहेत..
👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
8 356
Case EWS
RS 2024
🏆 मोलाचा सल्ला आपले लक्ष अभ्यासावर ठेवा बाकी pitutory gland लक्षात असेलच😅.
8 356
Rpf constable answer key 24 तारखेला उपलब्ध होईल
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/92912/login.html
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
