ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
7 697
Подписчики
-224 часа
-317 дней
-15530 дней
Архив постов
♦️वन विभागात भरती कधी ?
♦️वन विभागात भरती कधी ?

♦️ RRB #NTPC (Graduation Level) City Intimation Available 👇👇👇👇👇 https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/94346/login.html

उद्या पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा.. पुढील तीन दिवस तुमचा संयम आणि ऊर्जा टिकून राहो ही सदिच्छा.. पावसाच्या वातावरणामधे प्रवास करताना आणि विशेषत तब्बेतीची काळजी घ्या.. 🙏

रेशीम संचालनालय नागपूर आकृतीबंध.

UPSC Prelims 2025 GS 1 Question paper in Hindi

UPSC Prelims 2025 GS 1 Question paper

बनावट जात प्रमाणपत्रावर 20 हजार आदिवासींच्या जागा बळकावल्या
बनावट जात प्रमाणपत्रावर 20 हजार आदिवासींच्या जागा बळकावल्या

♦️ #TAIT हॉलतिकीट आलेले आहेत.. 👉 TAIT माहिती पुस्तिका परीक्षा अगोदर जरूर वाचून जा. 🙏🙏

♦️#TAIT हॉलतिकीट आले आहेत 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/prccla_may25/login.php?appid=058d17379cda3e13915d38f2
♦️#TAIT हॉलतिकीट आले आहेत 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/prccla_may25/login.php?appid=058d17379cda3e13915d38f26d6a1788 👉 जन्म तारीख अशी टाका पासवर्ड म्हणून टाकताना असे टाका  👇 उदा. 01-01-95 👉#TAIT password login id मिळत नसेल तर तुमचा registered Gmail open करा.. वर सर्च box मध्ये Password शब्द टाका.. लगेच I'd password येईल. 🙏🙏

♦️RRB #NTPC Graduate Level Revised Exam Dates 👉 New Date: 5 - 24 June 2025 👉 Old Date: 5 - 23 June 2025
♦️RRB #NTPC Graduate Level Revised Exam Dates 👉 New Date: 5 - 24 June 2025 👉 Old Date: 5 - 23 June 2025

♦️#GMC धुळे गट ड 👉 अंतिम निवड यादी..

♦️लेखाकोषागार,पुणे उत्तरतालिका प्रसिद्ध.. 👉 लिंक:👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

🔔 🔔 गट क पूर्व 2024 परीक्षेसाठी महत्वाचे टॉपिक विषय : विज्ञान 1) सजीवांतील विविधता 2) वनस्पती वर्गीकरण 3) प्राणी वर्गीकरण 4) मानवातील रासायनिक समन्वय 5) पोषण आणि रोग 6) मूलभूत संकल्पना रसायनशास्त्र 7) अणू व त्याची रचना 8) रासायनिक बंध 9) प्रकाश 10) ध्वनी 11) विद्युतधारा

पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर, येथे क्लिक करून डाऊनलोड करा - post office result 2025 👇👇👇 https://indiapostgdsonline.gov.in/
पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर, येथे क्लिक करून डाऊनलोड करा - post office result 2025 👇👇👇 https://indiapostgdsonline.gov.in/

♦️लेखा कोषागार नाशिक विभागाचे हॉलतिकीट... 🔥 👉लिंक:- 👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
♦️लेखा कोषागार नाशिक विभागाचे हॉलतिकीट... 🔥 👉लिंक:- 👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html जॉईन:https://t.me/+SVt2mOi5aJJbSRTO

♦️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 👉 कार्यकारी सहायक"-सरळसेवा भरती सन-2024-25 👉 शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम-2 बाबत सूचनापत्र व अर्जाचा नमूना..

महाराष्ट्रात 2 नवीन नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी ◾️जत - MH 59 ◾️पालगर - MH60
महाराष्ट्रात 2 नवीन नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी ◾️जत - MH 59 ◾️पालगर - MH60

♦️ पवित्र पोर्टल प्रेस नोट..

+1
♦️नगरपरिषद रिक्त पदे 2025 👉 मोठी जाहिरात येईल लवकरच 🔥 👉 30 मे 2025 पर्यंत रिक्त असलेल्या पदांची माहिती.. 👉 कर निर्धारण चे तब्बल 710 पदे रिक्त.