Mpsc Updated
Kanalga Telegram’da o‘tish
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Ko'proq ko'rsatish8 367
Obunachilar
-524 soatlar
-257 kunlar
-14730 kunlar
Postlar arxiv
8 367
#SET_EXAM
♦️सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली (४१ वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
8 367
♦️धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वेळापत्रक जाहीर..
👉 हॉलतिकीट लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33045/94633/Index.html
8 367
♦️मृदा व जलसंधारण आकृतीबंध जाहीर..
वरिष्ठ लिपिक - 628
कनिष्ठ लिपिक - 713
पदवी + टायपिंग प्रमाणपत्र.
8 367
♦️#UPSC पूर्व परीक्षा हॉलतिकीट पहील्यांदाच प्रत्येकाला Email द्वारे पण पाठवण्यात आली आहेत.. 🙏
👉 लिंक :
https://upsc.gov.in/e-admit-cards
उद्या होणाऱ्या #UPSC पूर्व परीक्षा साठी परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा.. 💐💐
8 367
कामगार आयुक्तालय भरती 2026
👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध.
👉 परीक्षा #TCS घेणार आहे.
👉 अर्ज सादर करण्याची लिंक:
👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html
👉 अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026
8 367
♦️ #SRPF - 5 दौंड लेखी परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत... 👉 लेखी परीक्षा दिनांक - 24 मे 2026 👉 खालील लिंक वरून हॉल तिकीट काढू शकता.. 👇👇 https://policerecruitment2025.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
8 367
♦️SSC CGL 2026 FULL NOTIFICATION OUT
👉 TOTAL POST - 12256
👉 DEGREE IN ANY DISCIPLINE
👉APPLY DATE - 21 MAY TO 22 JUNE
👉 AGE LIMIT - 30 YRS
8 367
♦️#MMRDA Response key will be available..
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33165/2000900/Index.html
8 367
♦️#SRPF गट 5 दौंड पेपर परत होणार..
👉 दिनांक - 24/05/2026 रोजी पुन्हा पेपर घेण्यात येणार आहे.
8 367
♦️आदिवासी विकास विभाग सुधारित जाहिरात प्रसिद्ध झाली आहे....
👉 पदाचे नाव - चौकीदार (Watchman)
👉 एकूण पदे - 478
👉 अर्ज लिंक:
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
👉 अर्जाचा अंतिम दिनांक - 27 मे 2026
8 367
♦️#DMER - वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात ‘ट्यूटर/ज्युनियर रेसिडेंट’ पदांच्या 935 जागा
👉 शैक्षणिक पात्रता : MBBS
8 367
♦️उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐
8 367
उद्या पेपरला जाताना हे लक्षात ठेवा. 1. पेपर अवघड किंवा सोपा अथवा मध्यम स्वरूपाचा असू शकतो. त्यामुळे सुरुवातीलाच कोणताही अंदाज बांधू नका. 2. सुरुवातीचे काही प्रश्न अवघड आले म्हणून घाबरून जाऊ नका पुढील प्रश्न सोपे असू शकतात. 3. सुरुवातीला काही प्रश्न सोपे आले म्हणून हुरळून जाऊ नका. 4. सोपे प्रश्नच साध्या साध्या चुका करायला भाग पडतात हे लक्षात असू द्या. 5. सोप्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 लिहताना काळजी घ्या. 6. लक्षात ठेवा मराठी किंवा इंग्रजीपैकी एक सोपे किंवा अवघड असू शकते. 7. पेपरला बसल्यावर केलेला अभ्यास आठवण्याचा प्रयत्न करू नका. 8. पेपर सुरू होण्याआगोदरच अमूक अमूक मार्क्स पडणारच असे नाहक दडपण घेऊ नका. 9. प्रत्येक प्रश्नाला आत्मविश्वासाने सामोरे जा. 10.एकेक प्रश्न बरोबर सोडवत गेल्यास निश्चितच चांगले मार्क्स येतील. 11. प्रत्येक प्रश्न व पर्याय व्यवस्थित वाचा मगच उत्तर काढा. 12.आजची रात्र पुरेशी झोप घ्या. 13. प्रश्नातील प्रत्येक शब्दाला किंवा वाक्याला अधोरेखित करणे, गोल करणे टाळा त्यामुळे जास्त वेळ लागू शकतो. 14. प्रश्न सोडविल्यानंतर लगेच उत्तराला गोल करा. गोल करण्याचे शेवटी ठेवू नका. 15.आपण प्रामाणिकपणे केलेल्या अभ्यासाला यश येवो.तुम्ही सोडविलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बरोबर येवो.आयोगाचे प्रश्न पाहून तुम्हांला आनंद होवो या मनःपूर्वक शुभेच्छा
8 367
#UPSC पूर्व हॉल तिकीट उपलब्ध..🔥
♦️UPSC पूर्व परीक्षा 24 जून 2026 रोजी होणार..
👉 लिंक : upsconline.nic.in
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
