ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
7 966
Подписчики
-624 часа
-367 дней
-14630 день
Архив постов
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 5 पोस्ट चे निकाल जाहिर झाले आहेत..उर्वरित निकाल लवकर अपलोड होतील..वेबसाईट सुरु झाली आहे.. 🔥
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 5 पोस्ट चे निकाल जाहिर झाले आहेत..उर्वरित निकाल लवकर अपलोड होतील..वेबसाईट सुरु झाली आहे.. 🔥 👉 लिंक :- https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026

♦️रेल्वे ग्रुप -डी हॉलतिकीट. 👉 लिंक : https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html

UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2026-27 महाराष्ट्र शासनाची मोठ... https://youtube.com/watch?v=sRXG4LYvobw&si=tQ7ZKxoN60prJs_t

♦️महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती 2025 👉 लिंक : https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx
+1
♦️महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती 2025 👉 लिंक : https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx

भारतीय स्टेट बँकेत(SBI )लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती ➡️शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. ➡️अर्ज करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/ ➡️वयाची अट: 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ➡️Fee: OBC: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] ➡️पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026 ➡️मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026

♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जाहीर सूचना..
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जाहीर सूचना..

♦️आदिवासी विकास विभाग.. 👉 चौकीदार पदाची Response sheet 👉 लिंक: 👇👇👇 https://tdcwatchman2026.cbtexam.in/Candidate/ExistingUser.aspx

♦️#DHS vacancies till January 2026 🔥आरोग्य भरती 🔥 आरोग्य supervisor - 12 जागा आरोग्य सेवक (MPW )- 937 जागा आरोग्य निरीक्षक -144 जागा Lab technician - 296 जागा pharmacist - 136 जागा

♦️सोलापूर महानगरपालिका 👉 130+ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
♦️सोलापूर महानगरपालिका 👉 130+ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

♦️पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती सन 2025
+1
♦️पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती सन 2025

♦️ आरोग्य विभाग #Update 👉 आस्थापना विषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक.. 6 ऑगस्ट 2026 रोजी.. 🙏
♦️ आरोग्य विभाग #Update 👉 आस्थापना विषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक.. 6 ऑगस्ट 2026 रोजी.. 🙏

♦️कामगार विभाग भरती First Response Sheet उपलब्ध.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html

♦️पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई पदासाठी 289 जागा जाहिरात.. 🔥 ⚠️ सर्व जागा पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी साठी राखीव.. ✅ 70 गुण लेखी ✅ 30 गुण मुलाखत ✅ पेपर ऑफलाइन होणार (OMR) ✅ पात्रता : किमान 12 पास (HSC) ✅ परीक्षा शुल्क : 1650 + 18% GST व सेवाशुल्क

♦️ #MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 साठी आज सकाळी 7.30 पर्यंत 7 लाख 90 हजार 119 फॉर्म झाले आहेत. 🙏🙏🙏
♦️ #MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 साठी आज सकाळी 7.30 पर्यंत 7 लाख 90 हजार 119 फॉर्म झाले आहेत. 🙏🙏🙏

♦️#LDCC Bank लातूर Final List सुधारित waiting list.. 👉Recruitment-Phase-2-List.pdf

photo content

photo content

♦️#Ldcc selection list... 👉 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निकाल..

♦️#MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करू
♦️#MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करून प्रिंट काढून घ्या.🙏🙏 पर्याय चेक करण्यात आपण जसे मार्क्स चेक करतो. तस LOG IN करून MY ACCOUNT > सदरील गट क पूर्व परीक्षा 2026 निवडून > पुढे असलेले VIEW बटण वर क्लिक केले की आपला फॉर्म ओपन होईल.. 🙏🙏 👉 त्यामुळे अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना नव्याने काहीही करायची गरज नाही.. धन्यवाद आयोग.. 🙏