es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
7 718
Suscriptores
-824 horas
-327 días
-15230 días
Archivo de publicaciones
MPSC-Group-B-and-C-D4S1-K6.pdf

MPSC-Group-B-and-C-D4S2-K7.pdf

MPSC-Group-B-and-C-D2S2-K5.pdf

Military-Bharti-D2S3-K1.pdf

Military-Bharti-D4S1-K2.pdf

आता काही दिवसांपूर्वी झालेल्या महाज्योती वनार्टी पेपर उपलब्ध करून देत आहोत.. 🙏 👉 परीक्षा : MPSC, UPSC, MES,मिलिटरी exam 👇👇👇👇

♦️#SET परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) दिनांक 15/10/2026 रोजी सकाळी 10:00 वा संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. 👉 लिंक : https://setexam.unipune.ac.in/Admit_Card.aspx 👉 #SET परीक्षेची तारीख 25/10/2026

♦️महाज्योती,वनार्टी रिस्पॉन्स शीट उपलब्ध.. 👉 सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रश
♦️महाज्योती,वनार्टी रिस्पॉन्स शीट उपलब्ध.. 👉 सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची Response Sheet उपलब्ध 👉 ऑब्जेक्शन अंतिम तारीख:- 14/10/2026 👉 आक्षेप फलकाची लिंक https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login

Post office bharti result 2026

Umang App 📱
Umang App 📱

♦️ #MPSC परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यातर्फे करण्यात आलेल्या मागण्या संदर्भात शासनातर्फे करण्यात आलेली कार्यवाही.. 👉 स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विध्यार्थी वर्गाचे विध्यार्थीहित पाहून घेतलेल्या निर्णयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार.. 🙏🔥❣️

♦️मंगळवारी शिवेंद्र राजे भोसले साहेब हे objective pattern मागणी व इतर राहिलेल्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत, तोवर S. M. जोशी पूला वरील आंदोलन पाठोपाठ, अहिल्या अभ्यासिका येथील आंदोलन देखील तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे असा निर्णय झाला आहे..🙏🙏

अहिल्या अभ्यासिकेजवळ शिवेंद्र राजे भोसले साहेब आलेले आहेत Objective च्या मागणीसाठी आता सर्वांनी लवकरात लवकर अहिल्या अभ्यासिके
अहिल्या अभ्यासिकेजवळ शिवेंद्र राजे भोसले साहेब आलेले आहेत Objective च्या मागणीसाठी आता सर्वांनी लवकरात लवकर अहिल्या अभ्यासिकेकडे यायचे आहे 🙏🙏

MPSC अध्यक्ष यांचे ट्विट.. एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्
MPSC अध्यक्ष यांचे ट्विट.. एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल. जयहिंद ! जय महाराष्ट्र !🙏

🚨 UGC NET DECEMBER 2026 – आवेदन शुरू! 🎓 📢 NTA ने UGC NET December 2026 का Official Notification जारी कर दिया है! 📝 Online
🚨 UGC NET DECEMBER 2026 – आवेदन शुरू! 🎓 📢 NTA ने UGC NET December 2026 का Official Notification जारी कर दिया है! 📝 Online Apply: 08 से 28 अक्टूबर 2026 💰 Fee जमा करने की अंतिम तिथि: 28 अक्टूबर 2026 📅 Exam Date: 14 से 19 दिसंबर 2026 ✅ JRF | Assistant Professor | Ph.D. Admission 🔗 Apply Now: https://ugcnet.nta.nic.in/