cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗 By @Ms3390 Shyam Sir.

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
12 632
Obunachilar
+2524 soatlar
+2347 kunlar
+1 53430 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

India bat🏏 first 🔥🔥
Hammasini ko'rsatish...
👍 9💯 3
Photo unavailableShow in Telegram
⚠️आजचे अधिवेशनातील प्रश्न 👇🏻 नायब तहसिलदार, गट-ब संवर्गातील ५३० पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्याकरीता आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे...
Hammasini ko'rsatish...
👍 7
00:38
Video unavailableShow in Telegram
Indian Origin Sunita Williams Created History : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी रचला इतिहास, अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी भरारी सुनीता विल्यम्स यांच्यासाठी हे उड्डाण त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे. यापूर्वी, सुनीता विल्यम्स यांनी 2006-2007 आणि 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेदरम्यान एसर्वाधिक स्पेसवॉक (7) आणि स्पेसवॉक टाइम (50 तास, 40 मिनिटे) करण्याचा विक्रम रचला होता. #SunitaWilliams #Space #SpaceTravell #timesnowmarathi
Hammasini ko'rsatish...
3.96 MB
👍 7💯 2
Good Morning 🌅 आज पुणे जिल्ह्यास orange alert आहे छत्री सोबत असू द्या
Hammasini ko'rsatish...
👍 17💔 1
00:15
Video unavailableShow in Telegram
✍❣#यश आणि अपयश💫 माणूस अपयशातही अश्रु ढाळतो ,आणि यशस्वी झाल्यावरही ....🎖 Feel This Moment 🇮🇳..💐
Hammasini ko'rsatish...
8.30 MB
👍 22 5🎉 1💯 1
Photo unavailableShow in Telegram
UPSC पूर्व परीक्षा 25 मे 2025 रोजी असेल.
Hammasini ko'rsatish...
👍 1💯 1
Photo unavailableShow in Telegram
तलाठी भरती केस अपडेट 11 जुलै तारीख दिली असतांनाही urgent असल्याने आज केसची सुनावणी घेतली होती, पण वेळेअभावी पुर्ण झाली नाही. सोमवारी 1 जुलै रोजी फायनल होईल अशी अपेक्षा.
Hammasini ko'rsatish...
👍 5💯 1
Photo unavailableShow in Telegram
वेळ कोणतीही असो, तुमच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर! आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे हद्दीत, सुंदर महल जंक्शन या ठिकाणी एक महिला समुद्रातील पाण्यात बुडत असल्याबाबतची माहिती मिळाली. कर्तव्यावर असलेल्या पो. शि. किरण ठाकरे व पो. शि. अमोल दहिफळे यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पाण्यामध्ये उतरून त्या महिलेस वाचविले. #सदैव_तत्पर #आपली_मुंबई_पोलीस
Hammasini ko'rsatish...
👍 40 34🔥 2💯 2
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.