cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™

TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ TCS | IBPS एकूण 80,000 + MCQ

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
60 544
Obunachilar
-3724 soatlar
-2207 kunlar
-1 10230 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
Hammasini ko'rsatish...
जाॅईन करा
मुलांचा ग्रुप
मुलींचा ग्रुप
एक व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेने पोहण्याचा वेग 26 kmph आहे व प्रवाहाच्या विरुध्द दिशेने पोहण्याचा वेग 16 kmph आहे तर प्रवाहाचा वेग किती ?Anonymous voting
  • 6 kmph
  • 7 kmph
  • 9 kmph
  • 5 kmph
0 votes
तीन संख्याचे गुणोत्तर 1 : 2 : 3 आहे आणि त्या संख्याचा म.सा.वि. 12 असल्यास त्या संख्या कोणत्या ? (मुंबई शहर शिपाई पो.भ.2019)Anonymous voting
  • 2 , 4 , 6
  • 5 , 10 , 15
  • 10 , 20 , 30
  • 12 , 24 , 36
0 votes
1 तासात एक बोट प्रवाहाच्या दिशेत 11 km जाते आणि प्रवाहाच्या विरुध्द दिशेत 5km जाते तर स्थिर पाण्यात बोटीचा वेग किती ?Anonymous voting
  • 8 kmph
  • 3 kmph
  • 20 kmph
  • 15 kmph
0 votes
२५ चे ४५ शी गुणोत्तर किती? (गडचिरोली पोलीस भरती 2017)Anonymous voting
  • ३:४
  • ५:९
  • २:३
  • ९:५
0 votes
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
Hammasini ko'rsatish...
जाॅईन करा
मुलांचा ग्रुप
मुलींचा ग्रुप
🚨 खुश खबर 👇👇 🚨 🔴 सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 💥👇👇  All New संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
Hammasini ko'rsatish...
तिरुचिरापल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?Anonymous voting
  • कावेरी
  • कृष्णा
  • गंगा
  • ब्रह्मपुत्रा
0 votes
पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी___%पाणी महासागरात आहे?Anonymous voting
  • 97%
  • 95%
  • 98%
  • 99%
0 votes
महाराष्ट्र डोलोमाईट चे साठे सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आढळतातAnonymous voting
  • नागपूर
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • चंद्रपूर
0 votes