𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ TCS | IBPS एकूण 80,000 + MCQ
Больше58 907
Подписчики
-2424 часа
-2087 дней
-80130 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
🚨आज झालेले सर्व पोलीस भरती पेपर 👇👇
https://t.me/MaharashtraPoliceBharati/80945
https://t.me/MaharashtraPoliceBharati/80968
https://t.me/MaharashtraPoliceBharati/80977
https://t.me/MaharashtraPoliceBharati/80981
https://t.me/MaharashtraPoliceBharati/80987
👆👆 चॅनेलला सर्व पेपर टाकले आहेत पाहून घ्या आणि सर्वांनी जॉईन व्हा..
विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?Anonymous voting
- डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
- महात्मा गांधी
- प्रणव मुखर्जी
- सी व्ही रामन
महाविद्यालयातील कला पदवीधांचे विज्ञान पदवीधरांशी असलेले गुणोत्तर 3 : 2 आहे. जर 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत; तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी निवडा.Anonymous voting
- 22
- 60
- 72
- 78
ताशी सरासरी 45 किलोमीटर वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते जर ती ताशी सरासरी 54 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर पोहोचते तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती?Anonymous voting
- 180km
- 270km
- 75km
- 90km
Фото недоступноПоказать в Telegram
👉 Combined Fastrack Prelims Revision Batch 2024👈
New Live + Recorded
(ऑनलाईन व ऑफलाईन )
मार्गदर्शक - डॉ. सचिन भस्के (MBBS) व टीम
Combine पूर्व परीक्षा 2024 च्या सर्व विषयाची तयारी एकत्र
30 दिवसाची Revision बॅच
नवीन पॅटर्नच्या बदलत्या स्वरूपात
ऑफलाईन बॅच ला प्रिंटेड नोट्स मिळतील, व ऑनलाईन ला pdf नोट्स मिळतील.
बॅच दिनांक - 8 जुलै 2024
वेळ : सायंकाळी 4 ते 9 पर्यंत (5 तास) दररोज
फीस : ₹ 2699/- (ऑनलाईन)
₹ 2999/- (ऑफलाईन)
ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी Sharda Academy - MPSC/UPSC app प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier
📌ऑफिस : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती! चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
☎️ संपर्क : 9697555444
एका व्यवहारात A: B:C ला 81000 नफा झाला तर त्यांना तो वाटा 2:3:4 असा वाटून घ्यायचा आहे तर c चा वाढा काय ?Anonymous voting
- 36000
- 18000
- 90000
- 45000
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीची गुणोत्तर 2:3 आहे. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 2:3 आहे. पहिली संख्या 12 आहे तर तिसरी संख्या काय?Anonymous voting
- 12
- 18
- 20
- 27
एक हौद पहिल्या नळाणे 5 तासात भरतो आणी दुसरा नळ 10 तासात भरतो जर पहिला तळ २ तास चालला तर शिल्लक टाकी दुसरा नळ किती वेळात भरेल .Anonymous voting
- 6
- 12
- 8
- 4
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_3.pdf14.82 MB
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_.pdf12.59 MB
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.