Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 156
Obunachilar
+224 soatlar
-47 kunlar
-4730 kunlar
Postlar arxiv
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 'विकास भी और विरासत भी' अशा पद्धतीने देशाची अस्मिता आणि देशाचा स्वाभिमान उंचावण्याचे कार्य केले आहे.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने ‘विकास भी और विरासत भी’ के विचार के साथ देश की अस्मिता और देश के स्वाभिमान को नई ऊंचाइयों तक पहुंचाने का कार्य किया है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 12-6-2026)
#Maharashtra #Mumbai
4 156
*Program begins*
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE| माजी खासदार स्व. अण्णासाहेब चुडामण पाटीलजी यांच्या 'अजिंक्य' या जीवनचरित्राचे प्रकाशन | मुंबई
https://www.youtube.com/live/chbMMbpBR7g?si=8u7nCRPk7jOp9_Nc
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात विकास घरोघरी पोहोचला!
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में विकास घर-घर तक पहुंचा है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 12-6-2026)
#Maharashtra #Mumbai
4 156
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
12 वर्ष विश्वासाची, विकासाची, जन-कल्याणाची
LIVE | पत्रकार परिषद
🕛 दु. १२.०४ वा. | १२-६-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #PressConference
https://www.youtube.com/live/xx4KbQwosvI?si=opfowAXLfDKuTtQK
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/995369623101774
https://x.com/Dev_Fadnavis/status/2065321863166017995?s=20
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Nari Shakti: Powering India’s Transformation
From the skies to the frontlines of defense and from financial independence to global leadership records, India's Nari Shakti is driving a historic transformation. Under the visionary leadership of our Hon PM Narendra Modi Ji, the nation has witnessed 12 phenomenal years of championing women-led development, turning aspirations into impactful milestones as shown in Nari Shakti.
The profound impact of our Hon PM Modi Ji’s policy is visible in every household, with over 32 Crore women actively connected to banking through Jan Dhan accounts, effectively expanding their financial security, dignity, and independence. Simultaneously, the historic shift from the margins to leadership positions has seen the strength of women officers in Defence skyrocket from 3000 in 2014 to over 11,000 in 2025.
Today, India proudly leads the world with the highest share of women pilots globally, the largest women-led SHG network and groundbreaking Guinness World Records in financial inclusion and healthcare. This is not just progress; it is an unstoppable revolution of empowerment, dignity and unparalleled leadership.
#12YearsOfNariShakti #NariShakti #WomenLedDevelopment
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सशक्त नारी, समृद्ध भारत!
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके दूरदर्शी नेतृत्व में बीते 12 वर्षों में नारी सशक्तिकरण को नई दिशा और नई गति मिली है। जल, स्वच्छता, आवास, बैंकिंग और आजीविका से जुड़ी योजनाओं ने करोड़ों माताओं-बहनों के जीवन में सकारात्मक परिवर्तन लाया है। आज हमारी बहनें आत्मविश्वास के साथ हर क्षेत्र में नए कीर्तिमान स्थापित कर रही हैं और विकसित भारत के निर्माण में अग्रणी भूमिका निभा रही हैं।
#12YearsOfNariShakti #NariShakti #WomenLedDevelopment
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring the legendary writer, master of wit and humour, Maharashtra Bhushan P. L. Deshpande, on his SmrutiDin. His contributions to Marathi literature remain eternal.
महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर, प्रतिभासंपन्न साहित्यिक, हरहुन्नरी कलाकार, दिग्दर्शक, महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#पु_ल_देशपांडे #PLDeshpande #Maharashtra
4 156
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार, 11 जून 2026
विकसित महाराष्ट्र - 2047 साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर
https://mahasamvad.in/203688/
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समाजहितासाठी उद्योग क्षेत्राचे योगदान प्रेरणादायी
https://mahasamvad.in/203711/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 156
CMO Maharashtra Tweets:
नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित ‘नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिल’च्या 11व्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देणारा सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप सादर केला.
‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख क्षेत्रांवर राज्य शासन विशेष भर देत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 'विकसित महाराष्ट्र-2047' अंतर्गत 2030 पर्यंत $1 ट्रिलियन, 2035 पर्यंत $2 ट्रिलियन आणि 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था उभी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) ची प्रभावी अंमलबजावणी, एआय, रोबोटिक्स, डेटा सायन्स आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश, नवी मुंबई येथे जागतिक दर्जाची ‘एज्युसिटी’, तसेच कौशल्य विकास, स्टार्टअप्स आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी धोरणे राबविण्यात येत आहेत. तसेच, आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार, नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि मेडिसिटीसारख्या संकल्पना राबविण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ अभियान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे.
कृषी, उद्योग, पर्यटन, डिजिटल प्रशासन आणि एआयसारख्या क्षेत्रातील उपक्रमांमुळे राज्याच्या प्रगतीला नवी गती मिळत आहे, तसेच महाराष्ट्र देशाच्या विकासात अग्रणी भूमिका बजावत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
#ViksitBharat2047 #GoverningCouncil #ViksitMaharashtra2047 #DevendraFadnavis
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
