Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 156
مشترکین
+124 ساعت
-147 روز
-5330 روز
آرشیو پست ها
4 156
CMO Maharashtra Tweets:
🔸 CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the evaluation of outcomes achieved under the Mulyavardhan Programme.
Minister Dadaji Bhuse, MoS Dr. Pankaj Bhoyar, Founder of Shantilal Muttha Foundation Shantilal Muttha and senior officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यवर्धन कार्यक्रम परिणाम साध्यतेच्या मूल्यमापनासंदर्भात बैठक.
यावेळी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथ्था व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मूल्यवर्धन कार्यक्रम के परिणाम की प्राप्ति के मूल्यांकन के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शांतीलाल मुथ्था फाउंडेशन के संस्थापक शांतीलाल मुथ्था एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑 2.10pm | 8-6-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.१० वा. | ८-६-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #ValueAdditionProgramme
4 156
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding the Dharavi Redevelopment Project.
MoS Dr. Pankaj Bhoyar, Mumbai Mayor Ritu Tawde and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुंबईच्या महापौर रितू तावडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में धारावी पुनर्विकास परियोजना के संदर्भ में समीक्षा बैठक।
इस अवसर पर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुंबई की महापौर रितू तावडे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕧 12.40pm | 8-6-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.४० वा. | ८-६-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #DharaviRedevelopment
4 156
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding the construction of Road Over Bridges (ROBs) and Underpasses at railway level crossings.
Minister ShivendraSinh Raje Bhonsle, MoS Indranil Naik, MLC Prasad Lad and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधण्यासंदर्भात आढावा बैठक.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार प्रसाद लाड व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में रेलवे फाटकों पर फ्लाईओवर एवं अंडरपास के निर्माण के संदर्भ में समीक्षा बैठक।
इस अवसर पर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विधायक प्रसाद लाड एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕛 11.45am | 8-6-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.४५ वा. | ८-६-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment
4 156
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 7 जून 2026
नागपुरात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांवर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता
https://mahasamvad.in/203266/
‘स्फोटके नियम 2008’ मध्ये सुधारणेसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करणार
जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण
https://mahasamvad.in/203286/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Strengthening safety standards in explosives manufacturing
Chaired a meeting regarding proposed amendments to the 'Explosives Rules, 2008'. The State Government will submit this proposal to the Central Government to prevent accidents at explosives manufacturing companies.
The proposed amendments include greater use of robotics and automation, minimal human involvement in high-risk operations, and strict adherence to international safety standards.
Senior police officials and other dignitaries were present.
#Maharashtra #Nagpur #Safety
https://x.com/Dev_Fadnavis/status/2063632630818721878?s=20
4 156
**CMO Maharashtra Tweets:**
स्फोटक उद्योग अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडे सुधारणा प्रस्ताव!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे 'स्फोटके नियम 2008' मध्ये सुधारणा सुचविणाऱ्या प्रस्तावासंदर्भात बैठक पार पडली. स्फोटक कंपन्यांमधील अपघात टाळण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करणार.
नागपूर जिल्ह्यात मागील अडीच वर्षांत स्फोटक कंपन्यांमध्ये झालेल्या अपघातांमुळे झालेली जीवितहानी लक्षात घेऊन 'स्फोटके नियम, 2008' मध्ये सुधारणा सुचविणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्र सरकारकडे सादर करणार आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचविण्यात आल्या आहेत.
अभ्यासगटाने प्रस्तावाच्या मसुद्यात अनेक शिफारसी सुचविल्या आहेत. त्यात प्रामुख्याने स्फोटकांच्या निर्मिती प्रक्रियेतील जोखीम कमी करण्यासाठी ती जास्तीत जास्त प्रमाणात स्वयंचलित करण्यात यावी व त्यासाठी रोबोट्सचा वापर करावा, प्रत्यक्ष जोखमीच्या प्रक्रियेच्या जागी कमीतकमी मनुष्यबळ उपस्थित राहील, हे सुनिश्चित करावे, तसेच त्यासाठी सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा आधार घेण्यात यावा, या प्रमुख शिफारसींचा समावेश आहे. या शिफारसींना अनुसरून स्फोटके नियम 2008 मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या जाणार आहेत.
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4 156
*CMO Maharashtra Tweets:*
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding proposed amendments to the 'Explosives Rules, 2008'. The State Government will submit this proposal to the Central Government to prevent accidents at explosives manufacturing companies.
Senior police officials and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'स्फोटके नियम 2008' मध्ये सुधारणा सुचविणाऱ्या प्रस्तावासंदर्भात बैठक. स्फोटक कंपन्यांमधील अपघात टाळण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करणार.
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'विस्फोटक नियम 2008' में संशोधन संबंधी प्रस्ताव के संदर्भ में बैठक। विस्फोटक कंपनियों में होने वाली दुर्घटनाओं को रोकने के लिए राज्य सरकार केंद्र सरकार के समक्ष प्रस्ताव प्रस्तुत करेगी।
इस अवसर पर वरिष्ठ पुलिस अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕓 4pm | 7-6-2026📍Ramgiri Bungalow, Nagpur | संध्या. ४ वा. | ७-६-२०२६📍रामगिरी निवासस्थान, नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
केंद्र सरकार इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देत असून, महाराष्ट्रात इथेनॉलची निर्मिती सर्वात जास्त होत असल्याने, याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
केंद्र सरकार इथेनॉल पर चलने वाले वाहनों को प्रोत्साहन दे रही है, महाराष्ट्र में इथेनॉल का उत्पादन सर्वाधिक होने के कारण महाराष्ट्र के किसानों को इसका बड़ा लाभ होगा।
(नागपूर | 7-6-2026)
#Maharashtra #Ethanol #Farmer
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
