uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

CONCEPT CLEAR MENTORSHIP

CONCEPT CLEAR MENTORSHIP

Kanalga Telegram’da o‘tish

मेहनतीला दिशेची जोड देऊया SELECTION मध्ये नाव आणूया!! कन्सेप्ट क्लियर मेंटॉरशिप🎯 📅 रोजचं अभ्यासाचं नियोजन 📝 PYQ आधारित मार्गदर्शन 📰 दैनंदिन चालू घडामोडी 🤝 शंका निरसन 👲अनुभवी व पोस्ट होल्डर मार्गदर्शक "नेहमीच आपल्या सोबत- CCM सारथी" Mob: 9764786541

Ko'proq ko'rsatish
5 278
Obunachilar
-224 soatlar
+1987 kun
+12030 kun
Postlar arxiv
photo content

गरूड शक्ती सराव = गुरूची शक्ती ( Trick )

चालू_घडामोडी_30_ऑक्टोबर_2026.pdf4.87 KB

चालू घडामोडी 30 October 2026.pdf4.67 KB

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ९ परीक्षांसंदर्भात चौकशी आयोग अधिनियम १९५२च्या कलम 3 व ५ नुसार स्थापित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग-परीक्षा चौकशी आयोगाकडून 'चौकशी आयोग (केंद्रीय)नियम १९७२ च्या नियम क्रमांक ५(२)(ब)प्रमाणे जाहीर सूचना' आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

PANCHAYATRAJ_PYQ_KAL_ALL_CHAPTERS_v3.pdf3.34 KB

चालू_घडामोडी_29_ऑक्टोबर_2026.pdf5.13 KB

*🚨 MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा! 🚨* 📚 Concept Clear Mentorship घेऊन येत आहे — *विशेष रिव्हिजन प्लॅन!* *तोही अगदी मोफत, होय मोफतच* 🎯 शेवटच्या टप्प्यात अभ्यासाला मिळणार *RIGHT DIRECTION,DAILY REVISION AND TEST!* मित्रांनो, केवळ अभ्यास करून चालणार नाही; तर आपण जे वाचतोय त्याची REVISION, टेस्ट आणि स्वतःच्या चुका ओळखून त्यावर काम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक नियोजनबद्ध Revision + Test Series Program! ✅ या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळणार — 📌 *1. Daily Target Study Plan* दररोज कोणता विषय आणि कोणता टॉपिक अभ्यासायचा, याचे CLEAR PLAN. 📝 *2. Daily Topic-Based Test* दररोज केलेल्या अभ्यासावर आधारित टेस्ट, जेणेकरून तुमची तयारी किती झाली हे तपासता येईल. 📊 *3. Weekly Revision Test* आठवडाभर अभ्यासलेल्या TOPIC वर आधारित टेस्ट, ज्यातून तुमची PLUS AND WEAK भाग समजतील. 📰 *4. Daily Current Affairs Practice* दररोज चालू घडामोडींचा अभ्यास, महत्त्वाच्या मुद्द्यांची REVISION 🧠 *5. Daily Maths & Reasoning Practice* गणित आणि बुद्धिमत्ता विषयांचा नियमित सराव, अचूकता व वेळेचे नियोजन सुधारण्यासाठी. 👨‍🏫 *6. Officers’ Guidance Sessions* आठवड्यातून एक विशेष सेशन — अधिकारी मार्गदर्शकांकडून परीक्षाभिमुख मार्गदर्शन, अभ्यासाची दिशा आणि महत्त्वाच्या सूचना. 💬 7. *Doubt-Clearing Sessions* आठवड्यातून 2–3 वेळा Doubt-Clearing Sessions, ज्यामध्ये अभ्यासातील अडचणी सोडवण्यावर भर असेल. 🔄 *8. Daily Revision + Performance Analysis* दररोज रिव्हिजन, टेस्टमधील चुका समजून घेणे आणि पुढील अभ्यासात त्यांची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न. 🔥 आमचा उद्देश एकच — तुमचा अभ्यास नियोजनबद्ध करणे, नियमित टेस्टची सवय लावणे आणि परीक्षेपूर्वी आत्मविश्वास वाढवणे! आता अभ्यास फक्त करायचा नाही; तर तो किती झाला, किती लक्षात राहिला आणि प्रश्न सोडवताना किती अचूकता आहे, हेही तपासायचे आहे! *STAY TUNED* अनावश्यक गर्दी नको म्हणून मोजकेच प्रवेश फी:- *मोफत*

216) भारतीय राज्यघटनेच्या 42 व्या घ. दु. अधिनियम, 1976 द्वारे 7 व्या अनुसूचीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले. खालीलपैकी कोणता विषय या घ. दु. ने राज्य सूची (State List) मधून समवर्ती सूची (Concurrent List) मध्ये हलविण्यात आला?
Anonymous voting

📌
📌

अतिशय व्यस्त शेड्युलमधून सुद्धा आपल्या मेंटरशिप साठी उत्कृष्ट लेआउट मध्ये कलरफुल चालू घडामोडी चा कण्टेन्ट PSI विवेक पाटील देत आहेत त्याबद्दल धन्यवाद..

तुकाराम मुंढे सर ऑन "ACTION MODE" जॉईन :

तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल वर नियमित कोणत्या गोष्टीची आवश्यकता वाटत आहे?
Anonymous voting

आता अजित पाटील सरांबरोबर अधिकारी वर्ग सुद्धा मार्गदर्शनासाठी सज्ज.. * कॉलिटी कन्टेन्ट साठी योग्य मार्गदर्शनासाठी आपल्या सर्व मित्रांना शेअर करा https://t.me/ConceptClearMentorship

photo content

संविधान सभेच्या अत्यंत महत्त्वाच्या 'मसुदा समितीची' स्थापना कधी करण्यात आली?
Anonymous voting

भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात, "आम्ही भारतीय लोक" अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशीच सुरुवात आढळते ?
Anonymous voting