NACE Academy
الذهاب إلى القناة على Telegram
5 404
المشتركون
+124 ساعات
-247 أيام
-8930 أيام
أرشيف المشاركات
5 404
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
ग्रुप बी ची हॉल तिकीट आत्ताच आलेली आहेत.. @concept_clear_mentorship
5 404
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
वारंवार मेसेज करून plan लवकर तयार होणार आहे का?... काम चालू आहे आणि असाही हा प्लॅन आपण कम्बाईन परीक्षा झाल्यानंतर सुरू करणार आहोत 🙏🏻work in progress
5 404
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
Mpsc परीक्षा अवघड होत नाही तर conceptual होत आहे तर चला आपणही आपल्या plan त्याप्रमाणेच करू....
MPSC पूर्व व मुख्य परीक्षा या दोन्हीसाठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांतील अनेक संकल्पना परस्परपूरक आणि समान स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे केवळ Facts अभ्यास न करता त्या विषयांची Conceptual Understanding devlope करणे अत्यंत आवश्यक आहे.
म्हणून मी तुम्हाला एक Study Plan देणार आहे. यात पूर्व व मुख्य परीक्षेला comman असलेल्या महत्त्वाच्या टॉपिक्सवर आधारित वर्णनात्मक प्रश्नांचा समावेश असेल. या प्रश्नांच्या माध्यमातून:
• विषयांच्या basic concept अधिक स्पष्ट होतील.
• विविध topics मधील interlink समजून घेता येतील.
• मुख्य परीक्षेसाठी उत्तरलेखनाची सवय लागेल.
• पूर्व परीक्षेतील MCQ प्रश्न सोडवताना आवश्यक conceptual दृष्टीकोन विकसित होईल.
• कमी वेळेत पूर्व व मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी करता येईल.
या plan चा मुख्य हेतू केवळ प्रश्नांची उत्तरे लिहिणे नसून, प्रत्येक विषयामागील concept समजून घेणे आणि परीक्षेत कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करणे हा आहे.
म्हणून प्रत्येक प्रश्न गांभीर्याने सोडवा, उत्तरलेखनाचा नियमित सराव करा आणि विषयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा.भेटू लवकरच....... Join @concept_clear_mentorship

काळाप्रमाणे MPSC बदलत आहे.. आपल्याला सुद्धा प्रत्येक बदला ला नवीन पॅटर्नला सामोरे जावे लागणार आहे... पूर्व परीक्षा आरामात पास करण्यासाठी अगोदर मुख्य परीक्षेचा अभ्यास परिपूर्ण असणे गरजेचे बनले आहे किंबहुना आयोगाची सुद्धा तीच अपेक्षा दिसत आहे... त्यामुळे 2027 साठी आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेचे कॉमन पॉईंट वर वर्णनात्मक पद्धतीने प्रश्न तयार करून ते सोडवून त्याची परफेक्ट तयारी करून घेऊया.. टेलिग्राम चैनल वर मी ते प्रश्न शेअर करत जाईल... सर्व प्लॅन डिटेल मध्ये मी शेअर करतो @concept_clear_mentorship
5 404
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
पुन्हा एकदा नवीन राज्यसेवेची पूर्व परीक्षा? नवीन नवीन संवर्ग ऍड झाल्यामुळे पुन्हा एखादी पूर्व परीक्षा घेण्याच्या विचारात आयोग असल्याचे समजत आहे... याबाबत काही नवीन माहिती मिळाली तर सांगू.. काही टेलिग्राम चॅनल ने मात्र कन्फर्म आहे असं सांगितलं आहे @concept_clear_mentorship
5 404
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
मला का असं वाटतंय की MPSC आयोगाचे सगळे अधिकारी हेच गाणं ऐकत असतील पेपर काढल्यानंतर.... *मोठमोठे गार केले गंमत मधी.. चल*
5 404
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
कृपया तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा👆🏻... जस जसा टाईम मिळेल तसा इथिक्स या विषयातील सगळ्या किचकट संकल्पना मी youtube ला अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे 🙏🏻
5 404
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
Ethics Model Answer's (2025 MPSC Mains).pdf4.26 MB
5 404
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
Mpsc सोडून द्यावी काय? @concept_clear_mentorship
5 404
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
अवघड पेपर असून सुद्धा आपण शेवटच्या एका महिन्यात काय करायचं या आय एम पी टॉपिक मध्ये जवळपास सर्व प्रकरणांचा समावेश केला होता 🙏🏻( वेळ मिळेल तसं इतर विषयांचा आपण शेअर करू )
5 404
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
21 एप्रिल रोजी मी शेवटच्या महिन्यात काय करायचं ही पोस्ट शेअर केली होती.... या टॉपिकनुसार कोणते कोणते प्रश्न आले ते आपण एक एक विषय करून पाहूया... पुरावा कोण देत नाही आमच्यातून आला आमच्यातून आल्याचं ओरडत बसतात...
पॉलिटी
Set D
प्रश्न क्रमांक 71 कर्तव्य
प्रश्न क्रमांक 72 संसद
क्रमांक 73 राष्ट्रपती
क्रमांक 74 संसद
प्रश्न क्रमांक 75 घटनेची निर्मिती ( आपण दिला नव्हता हा टॉपिक )
प्रश्न क्रमांक 76 Cag
प्रश्न क्रमांक 77 महान्यायवादी
प्रश्न क्रमांक 78.
प्रश्न क्रमांक 79 नागरिकत्व( आपण दिला नव्हता हा टॉपिक )
प्रश्न क्रमांक 80 घटना निर्मिती
प्रश्न क्रमांक 81 अनुसूचि
प्रश्न क्रमांक 82 न्यायपालिका
प्रश्न क्रमांक 83 घटना दुरुस्ती
क्रमांक 84 राष्ट्रपती
प्रश्न क्रमांक 85 राज्य परिषद
5 404
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
आजचा पेपरचा एनालिसिस... पेपर अवघड होता का? तर yes पेपर अवघड होता
. मुळातच अभ्यासक्रमाच्या बाहेरच काहीही विचारलेलं नाही... जे आय एम पी टॉपिक आहे त्यातील विचारलं असलं तरी सुद्धा mpsc ने यावेळी बरीच deep मध्ये विचारलेला आहे.... टॉपिक सेम ठेवला तरी त्यांनी त्या टॉपिक मध्ये अतिशय डीप लेवलला गेले... असो ही स्पर्धात्मक परीक्षा आहे.. मग तुम्ही नापास होणार का? तुमचा अभ्यासच काही नाही का? तर असं काही नाही मुळातच पेपर एवढा डीप विचारल्यामुळे मेरिट नक्कीच खाली येणार... इतक्यात अंदाज बांधता येणार नाही मात्र वीस ते तीस मार्काने खाली येण्याची शक्यता वाटत आहे... त्यामुळे कोणताही प्रकारचा दबाव न घेता संपूर्ण महाराष्ट्राला पेपर अवघड गेला आहे हे लक्षात घ्या.. टॉपिक जरी ओळखीचे वाटत असली तरी प्रश्न कुठून आले हे समजत नाही कारण ते त्याच टॉपिक वरचे डीप मध्ये प्रश्न होते... त्यामुळे ज्यांना बऱ्यापैकी पेपर गेला आहे ते सुद्धा पास होऊ शकतात @concept_clear_mentorship
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 