5 302
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-197 روز
-6430 روز
آرشیو پست ها
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
*Only B. Com or M. Com* तुम्ही तयार राहा तुमच्यासाठी पण MPSC एक वेगळा धमाका तयार करू शकते 😍💥
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
कृपया हे खुल्ल पत्र जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आयोगापर्यंत पोहोचलेच पाहिजे 😞🙏🏻👆🏻
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
ग्रुप सी पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊन आयोगाने जो अभूतपूर्व गोंधळ सुरू केला आहे... तो आता कुठे जाऊन थांबतो हेच पाहावं लागेल... मराठीत एक छान म्हण आहे... सासू मुळे वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली 😀 @concept_clear_mentorship
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
Target :1 👆🏻... चला सुरुवात करूया 👍🏻
.मास्टर प्लॅन प्रमाणे मी पहिले टार्गेट शेअर केलेले आहे
. टारगेट नीट वाचून घ्या शब्दनशब्द वाचून घ्या
. सर्वांनी टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा खूप वेळ आहे
. यामुळे तुमचा मुख्यताच अभ्यास नाही तर पूर्वचा शंभर टक्के अभ्यास कव्हर होणार आहे
. आपण आता ऍडव्हान्स स्टेजला सुरू करत आहोत
. बेसिक प्लॅन ज्यांचा चालू आहे त्यांनी तोच चालू ठेवा.
.ह्या एकाच टारगेट मुळे तुम्हाला किती कॉन्फिडन्स येतो हे तुम्हाला समजून येईल पूर्ण केल्यानंतर.....
🙏🏻@ajitsir
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
next plan 2027
Monday, June 15 · 9:00 – 10:00am
Time zone: Asia/Kolkata
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/gup-yuqp-ytj
Or
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
ग्रुप बी ची हॉल तिकीट आत्ताच आलेली आहेत.. @concept_clear_mentorship
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
वारंवार मेसेज करून plan लवकर तयार होणार आहे का?... काम चालू आहे आणि असाही हा प्लॅन आपण कम्बाईन परीक्षा झाल्यानंतर सुरू करणार आहोत 🙏🏻work in progress
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
Mpsc परीक्षा अवघड होत नाही तर conceptual होत आहे तर चला आपणही आपल्या plan त्याप्रमाणेच करू....
MPSC पूर्व व मुख्य परीक्षा या दोन्हीसाठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांतील अनेक संकल्पना परस्परपूरक आणि समान स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे केवळ Facts अभ्यास न करता त्या विषयांची Conceptual Understanding devlope करणे अत्यंत आवश्यक आहे.
म्हणून मी तुम्हाला एक Study Plan देणार आहे. यात पूर्व व मुख्य परीक्षेला comman असलेल्या महत्त्वाच्या टॉपिक्सवर आधारित वर्णनात्मक प्रश्नांचा समावेश असेल. या प्रश्नांच्या माध्यमातून:
• विषयांच्या basic concept अधिक स्पष्ट होतील.
• विविध topics मधील interlink समजून घेता येतील.
• मुख्य परीक्षेसाठी उत्तरलेखनाची सवय लागेल.
• पूर्व परीक्षेतील MCQ प्रश्न सोडवताना आवश्यक conceptual दृष्टीकोन विकसित होईल.
• कमी वेळेत पूर्व व मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी करता येईल.
या plan चा मुख्य हेतू केवळ प्रश्नांची उत्तरे लिहिणे नसून, प्रत्येक विषयामागील concept समजून घेणे आणि परीक्षेत कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करणे हा आहे.
म्हणून प्रत्येक प्रश्न गांभीर्याने सोडवा, उत्तरलेखनाचा नियमित सराव करा आणि विषयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा.भेटू लवकरच....... Join @concept_clear_mentorship

काळाप्रमाणे MPSC बदलत आहे.. आपल्याला सुद्धा प्रत्येक बदला ला नवीन पॅटर्नला सामोरे जावे लागणार आहे... पूर्व परीक्षा आरामात पास करण्यासाठी अगोदर मुख्य परीक्षेचा अभ्यास परिपूर्ण असणे गरजेचे बनले आहे किंबहुना आयोगाची सुद्धा तीच अपेक्षा दिसत आहे... त्यामुळे 2027 साठी आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेचे कॉमन पॉईंट वर वर्णनात्मक पद्धतीने प्रश्न तयार करून ते सोडवून त्याची परफेक्ट तयारी करून घेऊया.. टेलिग्राम चैनल वर मी ते प्रश्न शेअर करत जाईल... सर्व प्लॅन डिटेल मध्ये मी शेअर करतो @concept_clear_mentorship
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
पुन्हा एकदा नवीन राज्यसेवेची पूर्व परीक्षा? नवीन नवीन संवर्ग ऍड झाल्यामुळे पुन्हा एखादी पूर्व परीक्षा घेण्याच्या विचारात आयोग असल्याचे समजत आहे... याबाबत काही नवीन माहिती मिळाली तर सांगू.. काही टेलिग्राम चॅनल ने मात्र कन्फर्म आहे असं सांगितलं आहे @concept_clear_mentorship
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
मला का असं वाटतंय की MPSC आयोगाचे सगळे अधिकारी हेच गाणं ऐकत असतील पेपर काढल्यानंतर.... *मोठमोठे गार केले गंमत मधी.. चल*
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
कृपया तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा👆🏻... जस जसा टाईम मिळेल तसा इथिक्स या विषयातील सगळ्या किचकट संकल्पना मी youtube ला अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे 🙏🏻
5 302
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
Ethics Model Answer's (2025 MPSC Mains).pdf4.26 MB