mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
428
Підписники
-124 години
+67 днів
+530 днів
Архів дописів
Eco Current
स्रोत: IMF
GDP वृद्धीदर % नुसार विचार केल्यास भारत जगात प्रथम स्थानी 6.20% असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
GDP आकारमानानुसार विचार केल्यास भारत जगात चौथ्या स्थानी आहे.
1) अमेरिका
२) चीन
३) जर्मनी
४) भारत
वरील प्रमाणे क्रम आहे तसेच भारतात GSDP चा विचार केल्यास सर्वाधिक महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे.
Current Eco
भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केंद्र सरकारची अधिकृत घोषणा....
जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था
अमेरिका,चीन ,जर्मनी,भारत आणि जपान.
पुढील परिस्थितीवर भारत जर्मनीलाही मागे टाकेल असा विश्वास केंद्र सरकार दर्शविला आहे.
खालिदा झिया: बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचे निधन
निधन: 30 डिसेंबर 2025
ठिकाण: ढाका (खाजगी रुग्णालय)
वय: 80 वर्षे
ओळख: बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान
संबधित पक्ष : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP)
पंतप्रधान कार्यकाळ: 1991–1996 & 2001–2006
मनरेगा (MGNREGA) विरुद्ध VB-G RAM-G विधेयकः काय बदलणार?
भारत सरकार ग्रामीण रोजगारासाठी "विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन (VB-G RAM-G) विधेयक" आणत आहे ज्यामुळे रोजगार अधिक प्रभावी, संरचित आणि उपजीविकेला चालना देणारा बनेल.
Eco Current
👉भारत 163 देशांच्या यादीत 115 व्या स्थानी आहे (2024 मध्ये 116 वे).
👉जगातील सर्वाधिक शांत देश आईसलँड आहे. (17 वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर), आयर्लंड आणि न्यूझीलंड.
👉यामध्ये सर्वात शेवटच्या स्थानी
रशिया (सर्वात शेवटचा), युक्रेन, सुदान...
👉जागतिक शांततेत 0.36% ची घट झाली आहे, जी दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घसरण आहे; 87 देशांमध्ये शांतता घटली आहे.
👉सिंगापूर हे जागतिक सहाव्या स्थानी असून आशिया खंडातील सर्वाधिक शांत व सुरक्षित देश मानला जातो.
Eco योजना
((उल्लास योजना ))
👉ULLAS (Understanding of Lifelong Learning for All in Society)
👉योजना चे दुसरे नाव ((New India Literacy Programme (NILP))
👉सुरुवात : 2022
👉उद्देश: 2030 पर्यंत १००% साक्षरतेचे उद्दिष्ट ठेवून, निरक्षर प्रौढांना (१५+ वयोगटातील) मूलभूत साक्षरता, संख्याशास्त्र आणि जीवन कौशल्ये देऊन सक्षम करणे.
👉कालावधी: 2022 ते 2025 पर्यंत 5 वर्षांची योजना.
👉मिझोराम आणि गोव्यानंतर त्रिपुरा ठरले देशातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य...
1 जानेवारी 2026 पासून आर्थिक बदल जे होणार आहेत ते वरील प्रमाणे आहेत ज्यामध्ये,
👉बँकिंग नियम क्रेडिट स्कोर 15 दिवसा ऐवजी दर आठवड्याला अपडेट होणार.
👉 बँकिंग सेवांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड कंपल्सरी लिंक करणे अनिवार्य केले. इत्यादी बदल होणार आहे
Current
((ज्ञानपीठ विजेते)) विनोद कुमार शुक्ल यांचे निधन
साहित्यकृती: नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, दिवार मे एक खिडकी राहती थी, एक चुप्पी जगह....
हे साहित्यिक छत्तीसगड रायपूर या ठिकाण चे होते
Current Eco
मुक्त व्यापार करार (FTA) ((न्यूझीलंड)) सोबत करण्यात आला आहे याच महिन्यात ((ओमान))या देशासोबत सुद्धा करण्यात आला होता.
Comprehensive Economic
इसोने सर्वांत जड LVM3-M6 या 'बाहुबली' प्रक्षेपण यानाने 6,100 किलोग्रॅम वजनाचा अमेरिकन संचार उपग्रह 'ब्लूबर्ड ब्लॉक-2' यशस्वीपणे पृथ्वीच्या निम्न कक्षेत स्थापित केला.
भारतीय भूमीवरून प्रक्षेपित झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत जड उपग्रह ठरला आहे.
हिंद एअर व फ्लाईएक्स्प्रेस या दोन विमान कंपन्यांना उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून NOC मिळाली आहे.
